Cognizant Jobs Recruitement 2024 | आईटी कंपनीत पदवीधारकांना नोकरभारती सुरु | Best Opportunity – Cognizant Jobs Recruitement 2024 | Mahajobs.in

Cognizant Jobs Recruitement 2024

Cognizant Jobs Recruitement 2024 : सर्व पात्र पदवीधर उमेदवारांकडून आईटी कंपनीत नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे . या सर्व उपलब्ध पदांसाठी ऑनलाइन प्रक्रिये ने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे .आईटी क्षेत्रात जर काम करायची इच्छा असेल तर तुमच्या साथी ही अत्यंत महत्वाची भर्ती असणार आहे . है अर्ज करण्यासाठी तुमच्या कड़े कुठलाही आईटी कोर्स असणे आवश्यक नाही .

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Cognizant Jobs Recruitement 2024 Notification

One of the leading companies in the information technology sector, Cognizant, has announced a hiring initiative to fill open positions. Candidates who have passed their degree test in any stream are eligible to apply online for this program. This represents the final chance for the contestants to act on it.

मित्रांनो तुम्ही बीकॉम , बी ए , बीएससी , MA , BBA , MBA , Engg पदववीधर असणे आवश्यक आहे . तसेच अर्ज करणारा उमेद्वाराकडे अनुभव असणे आवश्यक नाही आहे . कोणत्याही प्रकारची फी शुल्क इथे आकारण्यात येत नाही . तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी आजच अर्ज करावा .

आईटी म्हणजेच माहिती तंत्रज्ञान विभागातील cognizant ही एक खुप मोठी कंपनी आहे . ही कंपनी देशातील १००+ लोकेशन वर कार्यरत आहे , या मध्ये प्रामुख्याने consulting , बिज़नेस सर्विसेज , आणि आईटी क्षेत्रात ही कंपनी काम करते .

कंपनीत काम करण्याचे फायदे –

  • कॉग्निजेंट ही आईटी कंपनी असल्यामुळे इथे तुम्हाला पगार सुद्धा चांगला मिळेल .
  • कंपनी कडून उमेदवारांना विमा , ट्रांसपोर्ट , अंतर्राष्ट्रीय ट्रिप , बोनस , चाइल्ड केयर , हेल्थ इन्शुरन्स , एजुकेशन विमा इत्यादि अनेक सवलती मिळणार आहे

Cognizant Jobs Recruitement 2024 | आईटी कंपनीत पदवीधारकांना नोकरभारती सुरु | Best Opportunity - Cognizant Jobs Recruitement 2024 | Mahajobs.inAlso Read – Paytm Job Recruitment 2024

Requirement for –
  • कोणत्याही शिफ्ट मध्ये काम करण्यास तयार असायला हवे .
  • क्लाइंट सोबत बोलण्याची शैली चांगली असायला हवी .
  • इंग्रजी वर पकड़ असणे आवश्यक आहे .
  • नविन गोष्टी अणि क्लाइंट हैंडलिंग साथी मराठी , हिंदी , इंग्लिश मध्ये बोलायला आले पाहिजे .
  • नविन प्रोजेक्ट वर काम करण्यास सज्ज असलेला उमेदवार हवा .

Cognizant Jobs Recruitement 2024 Important Links

या जागांसाठी अर्ज करण्यासाठी खली दिलेल्या लिंक वर क्लीक करा आणि ऑनलाइन अर्ज भरा –

कंपनीची अधिकृत वेबसाइटइथे क्लीक करा
ऑनलाइन अर्ज कराइथे क्लीक करा

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!