Air India Bharti 2024: एअर इंडिया मध्ये विविध पदांची मेगा भरती जाहीर: असा करा ऑनलाईन अर्ज big update :click now | Air India Bharti 2024 | Mahajobs.in

Air India Bharti 2024 Post Details

Air india bharti 2024-: नमस्कार मित्रांनो तुम्ही जर पदवीधर असाल आणि तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची नोकरी नसेल. तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण एअर इंडिया या कंपनीमार्फत पदवीधर उमेदवारांसाठी एक मोठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. या संधीचा तुम्ही मोठ्या प्रमाणात फायदा करून घेऊ शकता.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

त्यामुळे जे उमेदवार पदवीधर आहे मग ती कोणत्याही शाखेची पदवी असल्यास तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता. लवकरात लवकर उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरून घ्यायचा आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज पात्र उमेदवारांकडून मागविण्यात येत आहे तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरून घ्यायचा आहे.

या पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी ही ठेवण्यात आली असून पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपल्या अर्ज ऑनलाईन पद्धतीने लवकरात लवकर भरून घ्यायचे आहेत. 15 जानेवारी नंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही याची नोंद अर्ज करण्यापूर्वी पात्र व इच्छुक उमेदवारांनी घेऊनच आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन भरून घ्यायचा आहे.

या भरतीसाठी देशातील कोणताही उमेदवार अर्ज करू शकतो. या भरतीमध्ये प्रशिक्षणार्थी सहाय्य सेवा या पदासाठी विविध रिक्त जागा भरून काढण्यात येणार आहे तरी 15 जानेवारी पूर्वी इच्छुक उमेदवारांनी आपल्या अर्ज ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यायचे आहे.

या पदांसाठी अर्ज करण्याकरता तुमच्याकडे अभियंता पदवी शिक्षण ही पदवी असणे आवश्यक आहे. बी टेक, एम टेक, ही पदवी असणारे उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. या कंपनीत निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना खूप चांगल्या प्रकारे वेतन दिले जाणार आहे त्यामुळे पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर भरून घ्यायचे आहेत.

खुल्या वर्गासाठी वयोमर्यादा 18 वर्षे ते 28 वर्ष इतकी ठेवण्यात आली आहे. तसेच इतर मागासवर्गीयांसाठी तीन वर्षांची सवलत वयामध्ये ठेवण्यात आली आहे.

खुल्या वर्गासाठी या पदांसाठी अर्ज करण्यासाठी अर्जाची शुल्क रक्कम 200 रुपये इतकी ठेवण्यात आले आहे.

तसेच इतर मागासवर्गीयांसाठी अर्जाचे शुल्क मोफत ठेवण्यात आले आहे त्यामुळे इतर मागासवर्गीयांसाठ या पदांकरिता मोफत अर्ज करता येणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी ही ठेवण्यात आली असून 15 जानेवारी पूर्वी पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपल्या अर्ज खालील दिलेल्या लिंक वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने भरून घ्यायचे आहेत. 15 जानेवारी नंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी घेऊनच आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने जमा करायचा आहे.

air india bharti 2024

या पदांसाठी अर्ज करण्याकरता सर्वात प्रथम खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करायचे आहे. खाली दिलेल्या लिंक वर जाण्यापूर्वी खाली दिलेली PDF उमेदवाराने काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. PDF काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यायचा आहे.

खाली दिलेल्या लिंक वर क्लिक केल्यानंतर या कंपनीची अधिकृत वेबसाईट ओपन होईल. त्यानंतर या पदासाठी लागणारे सर्व माहिती योग्य पद्धतीने व खरी भरून घ्यायची आहे माहिती अर्धवट किंवा खोटे आढळल्यास तो अर्ज बाद केला जाईल. याची नोंद अर्ज करताना उमेदवाराने घेऊनच आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने जमा करायचा आहे.

अर्ज जमा केल्यानंतर त्याची ऑनलाईन पद्धतीने प्रिंट काढून घ्यायची आहे.. तसेच अर्जाचे शुल्क ऑनलाईन पद्धतीनेच भरून घ्यायचे आहे. परीक्षा शुल्क भरल्याशिवाय तुम्हाला अर्ज सबमिट करता येणार नाही याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे.

एकदा भरलेला अर्ज डिलीट करता येणार नाही व तसे केल्यास तुमची अर्जाची शुल्क रक्कम परत मिळणार नाही.

अधिकृत जाहिरातइथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळइथे क्लिक करा
येथे करा ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा

 

वरील माहिती उपयुक्त वाटल्यास ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद !

In English Logo For English Content

Hello friends if you are a graduate and you don’t have any kind of job. If you are looking for a job, this is a good news for you. Because Air India has announced a mega recruitment for graduate candidates. You can take advantage of this opportunity to a great extent.

So candidate who is graduate then you can apply for these posts if it is degree in any discipline. Candidates should fill their application online as soon as possible. Online application for this recruitment is being invited from eligible candidates, but interested and eligible candidates should fill their application online as soon as possible.

The last date to apply online for these posts is January 15 and eligible and interested candidates should fill their applications online as soon as possible. Eligible and interested candidates should take note that applications received after 15th January will not be considered before applying and fill their application online through the website given below.

air india bharti 2024

Any candidate of the country can apply for this recruitment. In this recruitment, various vacancies will be filled for the post of Trainee Support Service, but the interested candidates have to submit their applications online before January 15.

To apply for these posts you must have a Bachelor’s Degree in Engineering. Candidates having B Tech, M Tech, Degree can apply for this post. The selected employees in this company will be paid very well so eligible and interested candidates should fill their applications as soon as possible.

The age limit for open class is 18 years to 28 years. Also three years relaxation in age has been kept for other backward classes.

air india bharti 2024

The application fee amount to apply for these posts for the open category has been fixed at Rs.200.

Also, the application fee has been kept free for other backward classes, so other backward classes can apply for these posts free of charge.

air india bharti 2024

The last date to apply is 15th January and before 15th January, the eligible and interested candidates have to fill their applications online by visiting the link given below. Candidates should submit their application through online mode after taking note that online applications will not be accepted after January 15.

air india bharti 2024

To apply for these posts first of all click on the link given below. Candidate must read the below PDF carefully before going to the below link. You have to read the PDF carefully and submit your application online.

After clicking on the link given below, the official website of this company will open. After that, all the information required for this post should be filled correctly and truthfully, if the information is found to be incomplete or false, then the application will be rejected. The candidate should take note of this while applying and submit his application online.

air india bharti 2024

After submitting the application form, it has to be printed online. Also, the application fee has to be paid online. Candidates should note that you cannot submit your application without paying the examination fee.

Application once filled cannot be deleted and your application fee will not be refunded.

 

If you find the above information useful, please share this information to as many people as possible. Thank you!

 

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!