Mazagaon dock Bharti 2024 | माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 200 जागांसाठी भरती | Mahajobs.in

Mazagaon dock Bharti 2024 Bharti Details

Mazagaon dock Bharti 2024

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Mazagaon dock Bharti 2024:- माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 200 जागांसाठी ‘अप्रेंटिस’ पदांची भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2024 आहे खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून तुम्ही स्वतः apply करू शकता चला तर मग बगुयात काय आहे संपूर्ण जाहिरात.

ऐकूण पदाची भरती:

 • 200 जागा 

Mazagaon dock Bharti 2024 bharti 2023 post Details

पदाचे नाव – अप्रेंटिस

पदाची सविस्तर माहिती खलील प्रमाणे

अ. क्र.विषयपदवीधर अप्रेंटिस
डिप्लोमा अप्रेंटिस
1सिव्हिल105
2कॉम्प्युटर55
3इलेक्ट्रिकल2510
4इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन100
5मेकॅनिकल6010
6शिपबिल्डिंग टेक्नोलॉजी100
7B Com
50
00
8BCA
9BBA
10BSW
11इव्हेंट मॅनेजमेंट
Total17030
Grand Total200

 

भरती विभाग:-

 • Government

Mazagaon dock Bharti 2024 education qualification

शैक्षणिक पात्रता:-

या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता हि पदानुसार वेगवेगळी आहे पदानुसार पात्रता पुढील प्रमाणे

 1. पदवीधर अप्रेंटिस – संबंधित विषयामध्ये इंजिनिअरिंग पदवी/B.Com/BBA/BCA/BSW/इव्हेंट मॅनेजमेंट पदवी
 2. डिप्लोमा अप्रेंटिस – संबंधित विषयामध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयोमर्यादा:-

दोन्ही पदासाठी वयमर्यादा पुढील प्रमाणे

 • 01 जानेवारी 2024 रोजी अर्जदाराचे वय, 18 ते 25 वर्षे पूर्ण असावे
 • {SC/ST – 05 वर्षे सूट }
 • [OBC – 03 वर्षे सूट मिळणार ]

अर्ज शुल्क/फीस:-

 • या भरतीसाठी कुठलीही फी भरण्याची आवश्यकता नाही.
 • जर कोणी फी मागितली तर तुम्ही कायदेशीर कारवाई करू शकता

निवड प्रक्रिया:-

 • या भरतीसाठी निवडप्रक्रिया हि संगानाकीप्र्णाली द्वारे होईल.

नौकरीचे ठिकाण :-

अर्ज कोण करू शकतो:-

 • पुरुष /महिला

मुलाखतीचा प्रकार :-

 • Online

मुलाखतीचे ठिकाण:-

Mazagaon dock Bharti 2024 Important Dates: –

अर्ज सुरु होण्याची तारीख :-

 • या भारतीसाठी online अर्ज सुरु झाले आहेत

अर्ज करण्याची शेवटची तारीख –

 • 11 जानेवारी 2024 – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )

नागरीक्तत्व:-

 • भारतीय

Mazagaon dock Bharti 2024 Important Links: –👇👇👇

Official – जाहिरात👉येथे क्लिक करा
Online अर्ज📰येथे क्लिक करा
Official Website🌐येथे क्लिक करा

 

👉अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा👈

 

 

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!