Paytm Jobs Recruitment 2024 | Work from home jobs : Paytm कंपनीत 1000 + जागांसाठी बम्पर भरती | Paytm Jobs Recruitment 2024 | Mahajobs.in

Paytm Jobs Recruitment 2024 : जर का तुम्ही १२ वी पास किंवा डिप्लोमा धारक असाल तर तुमच्या साठी Paytm कंपनीने बुपर भरती काढली आहे . वर्क फ्रॉम होम म्हणजे घरबसल्या जॉब च्या शोधत असाल तर तुमच्या साठी ही महत्वाची संधी आहे . १००० पेक्षा जस्ट जागांवर ही भरती प्रक्रिया राबविली जाणार .

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Paytm चा है जॉब वर्क फ्रॉम होम असल्यामुळे या भरती मध्ये महिला , १२ वी पास , बेरोजगार व् नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार सर्व जन या जॉब साठी अप्लाई करू शकता. सर्व पात्र उमेदवार ऑनलाइन पध्हतीने अर्ज करू शकता . या भरती साठी कुठलीही फी घेतली जात नाही . तुम्ही जर का या जॉब साठी इच्छुक असाल तर नक्की अप्लाई करा .

Paytm भरती मध्ये निवड प्रक्रिये मध्ये तंहि जर का सेलेक्ट झालात तर तुम्हाला कंपनी कडून अनेक सोई अणि सुविधा दिल्या जाणार आहेत आणि कही जॉब पोस्ट तर पर्मनेंट भरती साठी घेतल्या जात आहेत. कही जगा तात्पुरत्या काळासाठी भरल्या जाणार आहेत .

Paytm Jobs Recruitment 2024 | Work from home jobs : Paytm कंपनीत 1000 + जागांसाठी बम्पर भरती | Paytm Jobs Recruitment 2024 | Mahajobs.inहे पण वाचा – Flipkart work from home job for 12th pass

पेटम एक डिजिटल पेमेंट सिस्टम आहे .असिस्टेंट मैनेजर सहित अनेक जागांसाठी या भरती मध्ये रिक्त पदे भरली जाणार आहेत . Paytm कंपनीचे मैं ऑफिस हे मुंबईत आहे . अणि महाराष्ट्रातील उमेद्वारांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे .

Paytm Jobs Recruitment 2024 Important Links

रिक्त पदे१०००+
पदाचे नावअसिस्टेंट मैनेजर अणि इतर
शिक्षण १२ वी पास , पदवीधर , डिप्लोमा , शिक्षित बेरोजगार , महिला

ऑनलाइन अर्ज भराइथे क्लिक करा
कंपनीची अधिकृत वेबसाइट इथे क्लीक करा

Paytm Jobs Recruitment 2024 : कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अतिरिक्त भारामुळे ही भरती paytm ने आयोजित केली आहे . आजच अर्ज करा अणि कमाई ला सुरुवात करा .

 Paytm Jobs Recruitment 2024 | Work from home jobs : Paytm कंपनीत 1000 + जागांसाठी बम्पर भरती | Paytm Jobs Recruitment 2024 | Mahajobs.inहे पण वाचा – Latur Mahanagarpalika Bharti 2024

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!