Best Bus Mumbai Bharti 2024 | मुंबई मध्ये बस मध्ये चालक व वाहक पदासाठी भरती पात्रता फक्त १० वी पास | bus driver conductor recruitment 2024

Best Bus Mumbai Bharti 2024 details: –

Best Bus Mumbai Bharti 2024:- नमस्कार मित्रानो जर तुम्ही नौकरीच्या शोधात असाल आणि  जर १० वी पास असाल तर हि नोकरी ची संधी सोडू नका. खाली दिलेली जाहिरात वाचून तुम्ही नोकरीसाठी apply करू शकता.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

 ऐकूण पदाची भरती:

 • 60 जागा

भरती विभाग:-

 • State Government Of India (Maharashtra)

रिक्त पदाची माहिती:

 • Bus Driver (बस चालक): 30
 • बस कॉन्डोक्टेर (बस वाहक): 30

Best Bus Mumbai Bharti 2024 education qualification: –

शैक्षणिक पात्रता:-

Bus Driver (बस चालक):

 • कमीत कमी ८ वी पास
 • RTO परवाना
 • BADGE बिल्ला
 • कमीत कमी 1 वर्ष अवजड वाहन चालक अनुभव

Bus Condocter (बस वाहक):

 • कमीत कमी १० वी पास
 • RTO परवाना
 • BADGE BILLA

वयोमर्यादा:-

 • वयाची अट नाही

मासिक वेतन:-

 • मूळ जाहिरात पहा

अर्ज शुल्क/फीस:-

 • या भरतीसाठी कुठलेही फीस नाही.

bus driver conductor recruitment 2024 Important Links: –👇👇👇

Official – जाहिरात👉येथे क्लिक करा
Online/Offline अर्ज📰येथे क्लिक करा
Official Website🌐येथे क्लिक करा

 

निवड प्रक्रिया:-

 • मुलाखत

नौकरीचे ठिकाण :-

 • मुंबई (प्रतीक्षा नगर,मजस,सांताक्रुज,धारावी,मुलुंड,वडाळा बस आगार)

अर्ज कोण करू शकतो:-

 • पुरुष
 • महिला

अति महत्त्वाचे :-

 • मराठी लिहता आणि वाचता येणे बंधन कारक आहे

भरती स्वरूप:

 • कंत्राटी (contract basis)

मुलाखतीचा प्रकार :-

 • Offline
 • Online

अर्ज करण्याची पद्धत :-

 • Offline (इमेलद्व्वारे)
  • Email id:- recruitment@mustspl.com

bus driver conductor recruitment 2024 Important Dates: –

अर्ज सुरु होण्याची तारीख :-

 • अर्ज सुरु झाले आहेत

अर्ज करण्याची शेवटची तारीख :-

 •  30 मे 2024 पर्यंत

नागरीक्तत्व:-

 • भारतीय

संपर्कासाठी पत्ता:

 • १२५, पहिला मजला, wadala उद्योग भवन, नायगाव, क्रॉस, रोड wadala मुंबई- ४०००३१.

Mobile number:

 • ८३५७००१७०१
 • ८६५७००१७०२
 • ८६५७००१७२५
 • ८६५७००१७७३
Best Bus Mumbai Bharti 2024

👉अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा👈

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!