व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Bank Of Maharashtra Bharti 2024 : बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये लिपिक या पदासाठी मोठी भरती अर्ज प्रक्रिया आणि पात्रता येथे पहा | Bank of Maharashtra Jobs Notification 2024

Bank Of Maharashtra Bharti 2024

Bank Of Maharashtra Bharti 2024:- नमस्कार मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीच्या संधीच्या शोधात असाल आणि तुमचे पदवी झालेली असेल तर तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये लिपिक या पदासाठी अर्ज करता येईल बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये बारा पदांसाठी भरती निघालेली असून त्याची शैक्षणिक पात्रता खाली जाहिरातीमध्ये दिली आहे त्यासाठी तुम्हाला मूळ जाहिरात वाचून घेणे आवश्यक आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख आठ जुलै ही आहे त्यामुळे तुम्ही अर्ज करण्याचे शेवटच्या तारखेच्या अगोदर अर्ज करावा.

तर मग पाहूयात संपूर्ण जाहिरात काय आहे ते
◾पदाचे नाव:- लिपिक या पदासाठी ही भरती आहे

अर्ज शुल्क/फीस:-  या पदासाठी अर्ज शुल्क कुठलेही भरायचे नाही

वयोमर्यादा:- बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये लिपिक या पदासाठी वयोमर्यादा आहे उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे ते पंचवीस वर्षे असणे आवश्यक आहे

◾शैक्षणिक पात्रता:- बँक ऑफ महाराष्ट्र लिपिक या पदासाठी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे आहे
महाराष्ट्र मध्ये एकूण बारा पदांसाठी ही भरती निघालेली आहे त्यामध्ये या पदाचे नाव लिपिक म्हणजेच क्लार्क असे आहे या पदासाठी उमेदवार हा खेळाडू हॉलीबॉल मध्ये पात्र असणे आवश्यक आहे
◾पदासाठी शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी तुम्हाला खालील जाहिरात पहावे लागेल

Bank Of Maharashtra Bharti Important Links 2024

Official – जाहिरात👉 येथे क्लिक करा
Online/Offline अर्ज📰 येथे क्लिक करा
◾बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये निवड प्रक्रिया कशी असेल:- ज्या खेळाडूंचे हॉलीबॉल मध्ये चांगले कामगिरी असेल आणि बँकेचे जे क्रीडा धोरण असेल यानुसार निवड प्रक्रिया केली जाईल तसेच तुम्हाला जर अजून काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्र च्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन माहिती पाहू शकता

अर्ज सुरु होण्याची तारीख :-  अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख 19 जून 2024 ही आहे

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- अर्ज करण्याचे शेवटची तारीख आठ जुलै 2024 ही आहे

◾online/offline अर्ज करत असताना पुढील गोष्टीची काळजी घ्यावी:
  • अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेच्या अगोदर चे पण अर्ज प्राप्त होतील ते अर्ज ग्राह्य धरले जातील
  • अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेच्या नंतर जे अर्ज येतील त्यांना स्वीकारला जाणार नाही तरी याची नोंद घ्यावी.

in English Content

Bank Of Maharashtra Bharti 2024

Bank Of Maharashtra Bharti 2024:- Hello friends if you are looking for government job opportunity and you have completed graduation then you can apply for the post of clerk in bank of maharashtra bank of maharashtra has recruitment for twelve posts and its educational qualification is given below advertisement for that You must read the original advertisement last date of application is 8th July so you should apply before the last date of application.

So let’s see what the whole ad is all about
◾Post Name:-
This is a recruitment for the post of Clerk

◾Application Fee/Fees:-

There is no application fee for this post

◾Age Limit:-

Age Limit for Clerk Post in Bank of Maharashtra Candidate Age Must Be Minimum 18 Years to Twenty Five Years

◾Educational Qualification:-
The educational qualification for the post of Bank of Maharashtra Clerk is as follows
This recruitment has been released for a total of twelve posts in Maharashtra in which the name of this post is Clerk i.e. Clerk.

◾To check the educational qualification for the post you have to see the advertisement below
Bank Of Maharashtra Bharti Important Links 2024

Official – Advertisement👉 Click here
Online/Offline Application 📰 Click here

◾How will be the selection process in Bank of Maharashtra?
The players who have good performance in Holliball and the selection process will be done according to the sports policy of the bank and if you need any more information then you can visit the official website of Bank of Maharashtra.

◾Starting Date of Application :-

The starting date for application is 19 June 2024

◾Last Date of Application :-

Last date to apply is 8th July 2024

◾Following should be taken care while applying online/offline:

Applications received before the last date of application will be considered
Please note that applications received after the last date of submission of applications will not be accepted.

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!