HSRP Number Plate Application Online Process | How To Apply For RTO HSRP Number Plate | Full Details A To Z Step By step Information

Table of Contents

HSRP Number म्हणजे काय?

HSRP Number Plate Application Online Process :- चला तर मग थोडक्यात नेमक काय आहे hsrp number म्हणजे काय ते पाहूयात , जसे कि तुम्हाला माहिती असेलच केंद सरकारने वर्ष २०२४-२०२५ मध्ये वाहतुकीमध्ये काही महत्वाचे बदल केले आहे . ज्यामध्ये सगळ्यात महत्वाचा म्हणजे जर तुमच्याकडे कुठलीही जुनी अथवा नवीन गाडी असेल तर तुम्हाला त्या गाडी चा number बदल करावा लागेल म्हणजेच जो गाडी चा number असेल तोच number राहणार फक्त वाहतूक नियमाप्रमाणे hsrp (high secutity registration Plate ) साठी online अर्ज करावा लागेल . जर तुमच्या गाडीला हा number नसेल तर तुम्हाला rto च्या नियामा प्रमाणे जो काही दंड असेल तो भरावा लागेल .

HSRP Number काढण्यामागे केंद्र सरकारचा काय फायदा आसू शकतो?

hsrp number plate काढण्यामागे केंद्र सरकार चा महत्वाचा फायदा म्हणजे जर तुमची गाडी खूप जुनी झाली असेल तर काही number rto मध्ये दिसत नाहीत जसे कि जर तुमच्या गाडीला १५ पेक्षा जास्त वर्ष झाले तर ते UPDATE होत नाही किवा सरकार पर्यत पोहचत नाही .

जर तुम्ही आता hsrp number plate लावली तर ती सरकार कडे REGISTAR होऊन १५ वर्ष झाले कि कळणार त्यासाठी सरकारने हा महत्वाचा निर्णय काढला आहे.

HSRP number plate बद्दल संपूर्ण माहिती 

मित्रांनो एचएसआरपी नंबर प्लेट म्हणजेच हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आता ही जी काही नंबर प्लेट आहे ही सर्व वाहनांना एक एप्रिल 2025 पासून कंपल्सरी करण्यात येणार आहे आणि जर तुम्ही हे नंबर प्लेट नाही लावली तर तुम्हाला आरटीओच्या नियमानुसार जो काही फाईन आहे तो भरावा लागणार आहे की नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आलेली आहे. आता ही नंबर पेठ तुमच्या गाडीला तुम्हाला बसवायची आहे तुमची गाडी टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर असो तर त्यासाठी तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता ऑनलाइन फॉर्म भरू शकता आणि त्यासाठी तुम्ही अपॉइंटमेंट सुद्धा घेऊ शकता आणि काही पिन कोड मध्ये तुम्ही होम डिलिव्हरी सुद्धा घरी येऊन सुद्धा तुमच्या गाडीला नंबर प्लेट बसू शकतात.

HSRP Number plate साठी किती पैसे/फीस भरावे लागतील?

आता तुम्ही म्हणाल या नंबर प्लेट साठी फीज किती राहील ऑनलाईन पेमेंट तुम्हाला करायचं हे जे पेमेंट असणारे टू व्हीलर साठी 531 रुपये थ्री व्हीलर साठी 590 रुपये आणि फोर व्हीलर किंवा अदर काही वाहन असतील त्यांना 879 रुपये तर या पोस्ट मध्ये आपण  एचएसआरपी नंबर प्लेट जी आहे त्यासाठी ऑनलाईन अप्लाय कसं करायचं ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा ए टू झेड प्रोसेस आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत

HSRP Number plate साठी online अर्ज कसा करायचा/यासाठी कुठली वेबसाईट आहे?

तर मित्रांनो ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी Apply High Security Registration Plate Online या वेबसाईट वरती जायचं आहे.

खाली तुम्हाला दिलेली इथ आल्यानंतर इथे पाहू शकता मेनू मध्ये ऑप्शन एच एस आर पी ऑनलाइन बुकिंग हा नवीन ऑप्शन एच एस आर पी ऑनलाइन बुकिंग वरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे आपलाय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ऑनलाईन अशा प्रकारचे इथे ऑफिस तुम्हाला सिलेक्ट करायचे म्हणजे आरटीओ ऑफिस इथे तुम्हाला दिले जातील तेथे इमेज झिरो वन पासून ते शेवटपर्यंत इमेज ऑप्शन तुम्हाला दिसतील जे काही तुमचा आरटीओ ऑफिस असेल तुमच्या गाडीचा नंबर असेल

त्याप्रमाणे तुम्ही ते हे सिलेक्ट करायचा आहे मी इथं एम एच बारा पुण्याचा आपल्याकडे सिलेक्ट करतोय तर तुमचं जे असेल ते तुम्ही करू शकता त्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करा तर जे काही नवीन वेबसाईट आहे ते नवीन वेबसाईट थोडी वेगळी सुद्धा असू शकते परंतु ऑप्शन जे आहेत ते सेम राहणार आहेत.

HSRP Number plate नवीन साठी कुठला पर्याय निवडायचा आणि जुण्यसाठी साठी कुठला पर्याय निवडायचा?

तिथे तुम्हाला खाली दोन ऑप्शन दिसतील जसं की पहिलं ऑप्शन आहे बुक हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आणि दुसरा आहे एचएसआरपी रिप्लेसमेंट इथे कन्फ्युज व्हायचं नाही ऑप्शन नक्की काय आहे ते समजून सांगतो पहिला आहे बुक हाय सिक्युरिटी दुसरा आहे याच्यासारखी रिप्लेसमेंट आता याच्यासारखी रिप्लेसमेंट काय आहे ते सांगतो एच एस आर पी रिप्लेसमेंट मध्ये अगोदर तुमच्याकडे याच्यासारखी ची प्लेट आहे आणि ती खराब झाली तुटली वगैरे तर त्यासाठी हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे पण आता तुमच्याकडे कोणतीही नंबर प्लेट नाहीये गव्हर्नमेंटच्या नियमानुसार याच्यासारखी नंबर प्लेट नवीन अप्लाय करायचे तर बुक हाय सिक्युरिटी हा पहिला ऑप्शन आहे या बुक वरती क्लिक करायचा आहे

HSRP Number plate ६ स्टेप्स कश्या भरायच्या/कुठली माहिती भरायची?

बुक वरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला बुकिंग डिटेल्स विचारले जातील आता या काही स्टेप्स आहेत सहा स्टेप आहेत ते आपल्याला एक एक करून कम्प्लीट करायचे आहेत या स्टेप डाव्या साईडला आहेत तुमच्या स्क्रीन वरती सुद्धा अशा पद्धतीने दाखवेल थोड्या वेगळ्या दाखवतील पण ऑप्शन तुम्हाला सेम राहतील त्यानंतर इथे ऑटोमॅटिकली स्टेट आलेला आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला विचारला जाईल रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच आपल्या गाडीचा नंबर तुमची टू व्हीलर असो फोर व्हीलर सर जे काही गाडीचा नंबर आहे तुम्हाला इथे व्यवस्थित रित्या टाकून घ्यायचा आहे गाडीचा नंबर टाकल्यानंतर चासी नंबर लागणारे आपल्याला जो काही चेसी नंबर आहे तो पूर्ण टाकू शकतो किंवा शेवटचे फाईव्ह डिजिट जरी टाकले शेवटचे फाईव्ह अंक ५ डिजिट टाकले तरी चालतील त्यानंतर इंजिन नंबर विचारलाय इंजिन नंबर सुद्धा शेवटचे पाच डीजे टाकले तरी चालतील पूर्ण टाकलं तरी चालेल हे सगळे कुठे भेटेल तुम्हाला जे काही आरसी आहे तुमची आरची वरती तुमच्या हातात घ्या त्यानंतर मोबाईल नंबर इथे विचारले मोबाईल नंबर टाका आणि कॅप्चा टाकून क्लिक केयर बटनावरती क्लिक करा सगळी माहिती बरोबर असेल तर इथे माहिती तुमची ऑटोमॅटिकली येईल कोणती गाडी वगैरे आहे डीएस किती आहे तसेच रजिस्ट्रेशन डेट कधी गाडी घेतलेली आहे ती सगळी माहिती येईल कोणती गाडी येते त्यानंतर कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन मध्ये ओनरचं नाव टाकायचं गाडीचा मालक कोणी त्याचा पूर्ण नाव ईमेल आयडी असेल तर टाका नाहीतर सोडून द्या मोबाईल नंबर ऑटोमॅटिकली त्यानंतर बिलिंग ऍड्रेस जो काही आधार कार्ड वर ऍड्रेस आहे तो इथे टाकायचा आणि खाली पुढची ओटीपी विचारला जाईल मोबाईल नंबर तुम्ही टाकला त्यावर ते ओटीपी येईल ओटीपी ते टाकायचं आणि खाली ओटीपी टाकून नेक्स्ट बटणावर क्लिक करायचा आहे एकदम सोपी प्रोसेस आहे नेक्स्ट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता पुढे येणार आहात तुम्ही दुसऱ्या स्टेपमध्ये ज्यामध्ये तुम्हाला दोन ऑप्शन आहेत पहिला आहे

HSRP Number plate ते दोन पर्याय कुठले आहे / home आणि center वर जाऊन number बसवणे?

अपॉइंटमेंट जे काही सेंटर आहेत त्या सेंटर वरती जाऊन तुम्ही नंबर प्लेट बसू शकता आणि दुसरा आहे होम डिलिव्हरी होम डिलिव्हरी म्हणजे काही जे काही पिन कोड आहेत जे असे काही पिन कोड आहेत त्या ठिकाणी तुमच्या घरी येऊन व्यक्ती बसू शकतो असे हे दोन सेंटर वरती जाऊन सुद्धा असे ऑप्शन आहेत अपॉइंटमेंट आणि होम डिलिव्हरी जे तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करू शकता तर हा अपॉइंटमेंट चा ऑप्शन तुम्हाला समजला जे की तुम्हाला तिथे जाऊन नंबर प्लेट बसवायचे आणि होम डिलिव्हरी तुमच्या घरी येऊन होम डिलिव्हरी करतील म्हणजे तुमच्या गाडीला बसवतील

HSRP Number plate Home पर्याय

समजा आता होम डिलिव्हरी घेतला होम डिलिव्हरी घेतला तर ते सिलेक्टेड पिन कोड मध्येच अवेलेबल आहे होम डिलिव्हरी तर तुमचा इथे पिनकोड टाकून तुम्ही चेक अवेलेबिलिटी वरती क्लिक करून चेक करू शकता तरी तर माझा पिन कोड टाकला तर मी काय ते काय सांगते करंटली सर्विसेस नॉट अवेलेबल मोबाईल नंबर सर्विसिंग तरी ते काय ऑप्शन नाही आपल्याला तर आपण काय करणार आहे अपॉइंटमेंट करणार आहे तर आपॉंटमेंटचा इथे खाली ऑप्शन आहे तर सेंटर अपॉइंटमेंट सुद्धा आहे सेक्शन सेंटर अपॉइंटमेंट आता होम डिलीट ऑप्शन गेला जर तुमच्या होम डिलीट ऑप्शन असेल तर तुम्ही करू शकता तरी ते पहा सेंटर अपॉइंटमेंट खाली ऑप्शन त्यावरती क्लिक करतो आता सेंटर सर तुम्ही कारण माझ्याकडे होम डिलिव्हरी ऑप्शन नाही मी गावात राहतो तर पिन कोड नंबर टाकून आता आपण म्हणजे ऑप्शन आपल्याला आला आहे तर तुम्ही अगोदर जे काही डिस्टिक आहे ते निवडा त्यानंतर पिन कोड टाकू शकता गावाचं नाव टाकू शकता शेजारच्या वगैरे किंवा नियर मी वरती क्लिक करा लोकेशन करा म्हणजे शेजारचे जे काही सेंटर आहेत ते तुम्हाला सेंटर दाखवले जाईल या सेंटर वरती जाऊन तुम्ही तुमची नंबर प्लेट बसून घ्यायचे आहे ते तुम्ही सेंटर येथे निवडू शकता मग तुमच्या शेजारचा मोठा कोणता एरिया असेल एरिया तुम्ही चेक करू शकता तुमच्या शेजारचं मोठं गाव असेल त्या सिटीमध्ये त्या एरियामध्ये तुम्ही जाऊन नंबर प्लेट घेऊ शकता

HSRP Number plate Online फीस कशी आणि किती भरायची?

येथे प्राईस सुद्धा दाखवेल आताही फोर व्हीलर साठी मी करतोय तर 879 प्राईस दाखवते अशा पद्धतीने हे डीलर तुम्ही इथे चेक करू शकता जे तुम्हाला जवळ वाटेल डीलर त्या जवळ जाऊन तिथे तुम्ही नंबर प्लेट साठी कन्फर्म ऑर्डर करू शकता तसेच तुमचा लोकेशन जर असं टाकलं तर आता मी ते पाहू शकता असं बारामती या बॉक्समध्ये टाकलं तर बारामतीचे असे ते दाखवले जाईल तर शेजारचे जे काही सिटी असेल शेजारचे एरिया असेल ते टाकून तुम्ही इथे सेंटर सेट करू शकता याचा टाईम वगैरे तर तुम्हाला दाखवलं जाईल तारीख दाखवली जाईल आणि किती रुपये पेठ आहे ते आता तुम्हाला यापैकी कोणतं हवे आहे त्याचा ऍड्रेस असेल सगळी माहिती तुम्हाला दाखवली जाईल इथे आता मला हे पाहिजे तर कन्फर्म डीलर वरती मी क्लिक करणार आहे मी आता कन्फर्म करतोय तर याचा ऍड्रेस बघितला हे सेंटर अपॉइंटमेंटच कुठे आहे ते माझ्या जवळ आहे

HSRP Number plate Date आणि time Slot कसा बुक करायचा?

तर मी इथे कन्फर्म डिलर करतो कन्फर्म डिलर वरती क्लिक केलं की आता आपण म्हणजे डेट आणि टाईम चा स्लॉट इथे आलेला आहे तर इथे डेट दाखवले जातील कधीकधी अवेलेबल आहेत आणि लाल रंगांमध्ये अवेलेबल नाहीये हॉलिडे असतो त्यावेळेस स्लॉट अवेलेबलला चॉकलेट रंगांमध्ये अशा पद्धतीने दाखवेल तर आता तीन तारखेला इथे अवेलेबल आहे तीन मार्चला तर मी इथे त्याचा टाइमिंग सिलेक्ट करतो दहा ते बारा बारा ते दोन दोन ते जे काय असेल ते तर जो कम्फर्टेबल टाईम आहे तो सिलेक्ट करायचा आणि खाली कन्फर्म अँड प्रोजेक्ट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपली बुकिंग इथे आता कन्फर्म होणारे कुठे जायचं आहे आपल्याला नंबर प्लेट बटन बसवण्यासाठी हे दाखवलं जाईल तसेच तारीख वगैरे दाखवली जाईल आणि गाडीचं सगळं दाखवलं जाईल ते चेक करायचे आणि कन्फर्म अँड वरती क्लिक करायचं आता इथे सगळी माहिती व दाखवली जाईल एकदा चेक करून घ्यायची तुमची बरोबर आहे का आणि टोटल कॉस्ट दाखवली जाईल टोटल कॉस्ट मध्ये तुम्हाला इथे दाखवले जाईल की किती पेमेंट आपल्याला करायचा आहे विथ जीएसटी जर पाहिलं तर 879 रुपये पेमेंट आहे खाली पे ऑनलाइन वरती क्लिक करायचं आहे तरी तुम्ही पेमेंट येते आता करणार आहे पेमेंट करण्यासाठी अशा पद्धतीने किंवा कोड सुद्धा आहे किंवा लेफ्ट साईडला यूपीआय चा ऑप्शन आहे यूपीएस ऑप्शन मधून सुद्धा तुम्ही पेमेंट गुगल पे फोन करू शकता तरी ते कन्फर्मेशन पेमेंट पेमेंट सक्सेसफुल मी केलेला आहे ऑनलाइन पद्धतीने पेमेंट केल्यानंतर पाहू शकता थोडं थांबायचं ऑटोमॅटिकली इथे तुमची अपॉइंटमेंट ची रिसिप्ट ज्या इथे आलेली आहे ही रिसिप्ट तुम्हाला कंट्रोल फ्री दाबून पेमेंट कंट्रोल फ्री दाबायचे किंवा मोबाईल मधून भरत असेल स्क्रीनशॉट काढून ठेवा महत्त्वाची रेसिपी आहे

HSRP Number plate साठी काय काय घेऊन जाव लागेल?

ही रिसिप्ट तुम्हाला त्या तारखेला घेऊन त्या टाइमिंगला घेऊन तिथे आपली गाडी घेऊन जायचंय आणि रिसिप्टन दाखवायचे तुमची नंबर पेठ तुम्हाला बसून दिली जाईल जाताना लक्षात ठेवायचे काय घेऊन जायचे आपली गाडी तसेच ही रिसिप्ट आहे ती आणि आपला आरसी घेऊन जायचं हे कंपल्सरी आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि त्यानंतर तुमचे नंबर प्लेट बसवलं तरी ते सांगितले नोट इथे वाचून घ्या वेळी माहिती वाचा आणि आपली त्या तारखेला नंबर प्लेट बसून घ्या ज्यांचे होम डिलिव्हरी आहे त्यांना घरी येऊन number plate बसवून दिली जाईल.

अशा आहे कि सर्व माहिती तुम्हाला नीट व्यवस्तीत समजली असेल. आणखी काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला विचारू शकता

धन्यवाद.

आमच्या आणखी नवीन पोस्ट

Lek Ladaki Yojana Full A To Z Information 2025 | लेक लाडकी योजना काय आहे संपूर्ण माहिती तुम्ही येथे पहा

Leave a Comment