व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

शुल्क प्राधिकरण (TAMP) मुंबई मध्ये १० वी आणि १२ वी पास साठी नोकरी ची मोठी संधी | TAMP Mumbai Bharti 2024

TAMP Mumbai Bharti 2024:- शुल्क प्राधिकरण मुंबई अंतर्गत दहावी पास आणि बारावी पास व पदवीधर यांच्यासाठी पुढील पदांसाठी जाहिरात निघालेली आहे सहाय्यक रोकपाल लघुलेखक स्टेनोग्राफर ग्रीटिंग व इतर पदे जर तुम्ही सरकारी विभागांमध्ये नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही अतिशय चांगली संधी चालून आलेली आहे त्यासाठी तुम्हाला खालील जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा लागेल चला तर मग पाहूयात काय आहे जाहिरात

◾भरती विभाग:-
या पदासाठी भरती विभाग हा शुल्क प्राधिकरण टी ए एम पी मुंबई अंतर्गत ही भरती केली जाणार आहे
◾भरती प्रकार:-
त्या भरतीसाठी भरती प्रकार हा सरकारी विभाग असणार आहे.
◾भरती श्रेणी:-
या भरतीसाठी भरतीची श्रेणी ही केंद्र सरकार अंतर्गत ही भरती असणार आहे.
◾पदाची माहिती:-
पुढील पदासाठी ही भरती असणार आहे
सहाय्यक लोकपाल लघुलेखक स्टेनोग्राफर व इतर पदे यासाठी ही भरती निघालेली आहे
◾शैक्षणिक पात्रता:-
वरील सर्व पदांसाठी शैक्षणिक पात्रता आहे दहावी पास बारावी पास व पदवीधर उत्तीर्ण असणारे उमेदवार अर्ज करू शकतात भरती संबंधी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात वाचा
◾मासिक वेतन:-
वरील सर्व पदांसाठी मासिक वेतन हे पंचवीस हजार पाचशे ते 81000 एवढे दिले जाणार आहेत त्याचबरोबर पदानुसार वेतन हे वेगवेगळी असेल त्यासाठी तुम्हाला संपूर्ण जाहिरात वाचणे आवश्यक आहे
पीडीएफ जाहिरात पाहूनच तुम्ही अर्ज करू शकता

TAMP Mumbai Bharti 2024 Important Links:

Official – जाहिरात👉 येथे क्लिक करा
Online/Offline अर्ज📰 येथे क्लिक करा
◾अर्ज पद्धती:-
वरील सर्व पदांसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
◾वयोमर्यादा.:-
दिलेल्या पदांसाठी तुमचे वय हे किमान 56 वर्षापेक्षा जास्त नसावे.
◾भरतीचा कालावधी:-
सर्व पदांसाठी सुरुवातीला कालावधी हा तीन वर्षाचा असेल जो प्राधिकरणाच्या गरजेनुसार आणि आवश्यकतेनुसार वाढवला जाऊ शकतो.
◾व्यावसायिक पात्रता:-
पदांनुसार व्यवसायिक पात्रता काय असणार आहे ते खाली दिले आहे.
◾उपसंचालक
उपसंचालक या पदासाठी वाणिज्य शाखेतून पदवीधर तसेच वित्त विषयातील एमबीए त्याचबरोबर पाच वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
◾सहाय्यक
सहाय्यक या पदासाठी बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे
◾रोख पाल
जर तुम्ही लोकपाल या पदासाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे त्याचबरोबर गणित आणि वाणिज्य बारावी पास बॅचलर डिग्री आणि रोख खात्याचा अनुभव असणे आवश्यक आहे
◾लेखक ग्रेड सी
पदासाठी बॅचलर डिग्री आणि पाच वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
◾स्टेनोग्राफर ग्रेड डी पद
या पदासाठी उमेदवार हा दहावी पास असणे आवश्यक आहे
◾रिक्त पदे:-
एकूण पाच पदांसाठी ही भरती करण्यात आली आहे
◾नोकरी ठिकाण:-
वरील सर्व पदांसाठी नोकरीचे ठिकाणी मुंबई हे असेल
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख:-
अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2024 ही असेल त्यामुळे 14 जुलै च्या अगोदर तुम्हाला अर्ज पाठवावा लागेल
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता:-
अर्ज पाठवण्याचा पत्ता खालील प्रमाणे.
प्रशासकीय अधिकारी प्रमुख बंदरासाठी शुल्क प्राधिकरण बंदरे जहाज वजन मार्ग मंत्रालय भारत सरकार चौथा मजला भंडार भवन माजगाव मुंबई -40010
मूळ जाहिरात नक्की वाचा:-
जाहिरातीमध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करू शकता

In english Content

TAMP Mumbai Bharti 2024:- Excise Authority Mumbai has advertised for the following posts for 10th Pass and 12th Pass and Graduate Assistant Cashier Stenographer Stenographer Greeting and Other Posts If you are looking for a job in Govt Department then this is a very good opportunity for you. You have to read the advertisement carefully and apply so let’s see what is the advertisement

◾Recruitment Department:-
This recruitment is going to be done under the Recruitment Department, Charges Authority, TAMP Mumbai for this post
◾Recruitment Type:-
The recruitment type for that recruitment is going to be Govt Department.
◾Recruitment Category:-
The category of recruitment for this recruitment is going to be this recruitment under Central Govt.
◾Post Information:-
This recruitment is going to be for the next post
This recruitment has been released for Assistant Lokpal Stenographer Stenographer and other posts
◾Educational Qualification:-
For all the above posts educational qualification is 10th Pass 12th Pass and Graduation Candidates can apply For complete recruitment details please read original advertisement
◾Monthly Salary:-
For all the above posts the monthly salary will be between 25 thousand 500 to 81000 and the salary will be different according to the post you need to read the full advertisement.

You can apply only by viewing the PDF advertisement

TAMP Mumbai Bharti 2024 Important Links:

Official – Advertisement👉 Click here
Online/Offline Application 📰 Click here

◾Application Method:-
You have to apply offline for all the above posts.
◾Age Limit.:-
Your minimum age should not be more than 56 years for the given posts.
◾Duration of recruitment:-
The initial tenure for all the posts will be three years which may be extended as per the need and requirement of the Authority.
◾Professional Qualification:-
What will be the professional qualification according to the posts is given below.

◾Deputy Director
For the post of Deputy Director, Graduate in Commerce and MBA in Finance along with five years experience is required.
◾Assistant
Bachelor’s degree is required for the post of Assistant
◾Cash pal
If you are applying for the post of Lokpal then you must have Bachelor Degree along with 12th pass Bachelor Degree in Mathematics and Commerce and experience in Cash Accounts.
◾Writer Grade C
The position requires a bachelor’s degree and five years of experience.
◾Stenographer Grade D Post
Candidates must be 10th pass for this post

◾Vacancies:-
This recruitment has been done for a total of five posts
◾Job Location:-
Place of employment for all above posts will be Mumbai
◾Last Date to Apply:-
Last date to apply will be 14th July 2024 so you have to send application before 14th July

◾Address to send application:-
Address to send application as below.
ADMINISTRATIVE OFFICER CHIEF PORT CHARGES AUTHORITY PORTS WEIGHT OF SHIPS MINISTRY OF WAYS GOVERNMENT OF INDIA 4TH FLOOR BANDAR BHAWAN MAJGAON MUMBAI-40010

◾Read the original ad for sure:-
Some information may be incomplete in the advertisement so please read the advertisement below carefully and apply

Leave a Comment