Lek Ladaki Yojana बद्दल संपूर्ण माहिती तुम्हाल येथे पाहायला मिळेल
Lek Ladaki Yojana हि योजना सुरु करण्यामागे सरकारचा काय उद्देश
Lek Ladaki Yojana या योजनेसाठी पात्रता व काय अट असेल
आता पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारका कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्यामध्ये अनुदान देण्यात येणार आहे आणि लाभार्थी मुलीचे वय हे 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये रोख रक्कम देण्यात येतील अशीही योजना आहे आणि याची घोषणा अगोदर करण्यात आली होती याचा जो जीआर आहे तो आता आज आलेला आहे आता काय आहे शासन निर्णय नक्की कोण कोण लाभ घेऊ शकतो पात्रता काय आहे कागदपत्रे काय काय लागणारे सर्व माहिती पाहूयात आता इथे पाहू शकता
Lek Ladaki Yojana जुनी योजना माझी कन्या बंद का केली?
माझी कन्या भाग्यश्री ही सुधारित योजना अधिक्रमित म्हणजे बंद करून आता राज्यात एक एप्रिल 2023 पासून लक्षात ठेवा एक एप्रिल 2023 पासून मुलींच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्यास या शासन निर्णय द्वारे मान्यता देण्यात येत आहे हा शासन निर्णय आहे
Lek Ladaki Yojana या योजनेमागे नेमक काय उद्दिस्थ आहे.
सदरी योजनेचे उद्दिष्ट आहे ती खालील प्रमाणे देण्यात आलेली आहेत कोणती आहेत तर मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा मुलींचा जन्मदर वाढवणे मुलींच्या शिक्षणास चालना देणे मुलींचा मृत्यू दर कमी करणे व बालविवाह रोखणे कुपोषण कमी करणे शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्य तर वर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे आता सदरील योजनेअंतर्गत खालील ज्या अटी शर्ती आहेत त्या नमूद करणं आवश्यक आहे
Lek Ladaki Yojana या योजनेमध्ये मुलीला किती लाभ मिळेल आणि या योजनेच्या अट आणि पात्रता काय असतील
Lek Ladaki Yojana या योजनेमध्ये कुंटुंब नियोजन प्रमाणपत्र बंधनकारक आहे का ??
Lek Ladaki Yojana या योजनेसाठी आणखी कुठल्या गोष्ठी असणे आवश्यक आहे.
म्हणजे महाराष्ट्राचे रहिवाशासन गरजेचे आहे त्यानंतर लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्याचे असणं आवश्यक आहे म्हणजे बँक खाते लागणार आहे लाभार्थी कुटुंबाचे जे काही वार्षिक उत्पन्न आहे त्याची इथे मर्यादा आहे एक लाखापेक्षा कमी एक लाखापेक्षा कमी असलं पाहिजे म्हणजे एक लाखापेक्षा जास्त नसलं पाहिजे एक लाखाच्या पेक्षा कमी जे काही उत्पन्न आहे वार्षिक उत्पन्न कुटुंबासह गरज राहणार आहे त्यानंतर आता आवश्यक कागदपत्रे कोणकोणते आहेत जसे की लाभार्थ्याचा जन्माचा दाखला असेल तर जे काही उत्पन्नाचा दाखला असेल एक लाखापेक्षा कमी काही तहसीलदारांचा असेल तो इथे लागणार आहे तसेच लाभार्थीचे आधार कार्ड प्रथम लाभावे ही 8003 राहील जो पहिला टप्पा असेल त्यावेळेस आधार कार्ड नसेल तरी चालेल त्यानंतर पालकांचा आधार कार्ड लागेल बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत बँकेचे पासबुक आहे त्याची प्रत लागेल झेरॉक्स त्यानंतर रेशन कार्ड लागेल रेशन कार्ड लक्षात ठेवा पिवळे अथवा रेशन कार्ड लक्षात ठेवा पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड तिथे चालणारे त्यानंतर मतदान ओळखपत्र शेवटच्या लाभाकरता 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदान यादीत नाव असल्याचा दाखला लागणाऱ्या तसेच संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला म्हणजे बोनाफाईड वगैरे तुम्ही देऊ शकता जे काही मुलगी तुम्ही शाळेत घातल्यानंतर बोनाफाईड मिळतात ते द्यायचा आहे त्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र येथील प्रमाणपत्र लागणारे येथील अटी शर्तीमध्ये क्रमांक दोन येथील अटीनुसार म्हणजे जे काही ऑपरेशन्स आहे त्याचे प्रमाणपत्र लागणारे अंतिम लाभाकरिता मुलीला विवाह झालेला नसेल जे काही अठरा वर्षानंतर रक्कम भेटणार आहे तर विवाह झालेला नाही असे जे काही लाभार्थ्यांचे
Lek Ladaki Yojana मुलीचा जन्म २०२३ च्या आगोदर झालेला असेल तरच त्यांना लाभ घेता येईल
स्वघोषणापत्र जे आहेत ते मला अशा प्रकारचे हे दहा कागदपत्रे लागतात ज्यांना लाभ घ्यायचा आहे ज्या मुलींना इथे अर्ज करायचा आहे ज्या पालकांना अर्ज करायचा आहे मुलीसाठी तर एक लक्षात ठेवा एक एप्रिल 2023 रोजी वा त्यानंतर मुलीचा जन्म झाल्यानंतर संबंधित ग्रामीण अथवा नागरी क्षेत्रातील जी काही मुलीच्या जन्माची नोंद आहे ती अगोदर करायचे जन्माची नोंद झाल्यानंतर जे काही तुमच्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकाकडे जे आहे ते तुम्हाला एक अर्ज नमुन्यासह सादर करायचा आहे आणि तो अर्ज भरल्यानंतर जे काही अंगणवाडी सेविकारातील ते अर्ज ते ऑनलाईन पद्धतीने त्यांचे जे काम आहे ते करतील तर तुम्हाला जो अर्ज आहे तो सादर करायचा आहे अंगणवाडी सेविकांकडं आणि ते नंतर सेविका अर्ज भरून घेतील ते अर्ज तुझे काही पुढे असतील ते पुढे पाठवतील त्याची जी कागदपत्राची छाननी असेल ती अंगणवाडी का पर्यवेक्षिका असतील मुख्य सेविका असतील यायचे कागदपत्राची पडताळणी वगैरे ते नंतर होणार आहे आणि एखादं कागदपत्र जर राहिलं तर तुम्हाला ते एक महिन्याच्या आतमध्ये देणं अनिवार्य राहणारे याची जी पद्धत आहे
Lek Ladaki Yojana या योजनेमध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे.
ती ऑनलाईन आहे पण जे काही अर्ज भरणार आहात ते अंगणवाडी का सेविका भरतील आपण जो ऑफलाइन अर्ज जो आहे तो जो अर्ज दिलेला आहे या जीआर मध्ये तो अर्ज तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे भरून द्यायचा आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि त्यानंतर जे काही ऑनलाईन नोंद आहे ते अंगणवाडी का सेविका तथापर्वेक्षकाचे आहे ते करणारे असे येते सांगण्यात आलेला आहे तर जे काही ऑनलाईन नोंद आहे ते अंगणवाडी का सेविका तथापर्वेक्षकाचे आहे ते करणारे असे येते सांगण्यात आलेला आहे
Lek Ladaki Yojana या योजनेची शेवटची तारीख काय असेल?
आणि महत्त्वाचं म्हणजे जीआर वास्तव वाजता मला हा चौदावा पॉईंट एक सापडला ज्यामध्ये सांगितलं की दिनांक एक एप्रिल 2023 अगोदर जन्मलेल्या मुलीस माजी कन्या भाग्यश्री सुधारित योजनेच्या अटी व शर्तीनुसार लाभ दिला जाणार आहे मात्र त्याकरिता अर्ज सादर करण्याचा जो अंतिम दिनांक राहणारे तो 31 डिसेंबर 2023 पर्यंत राहणार आहे त्यानंतरचे जे काही अर्ज आहे ते स्वीकारले जाणार नाहीत म्हणजे दरवर्षी ही योजना 31 डिसेंबरला एंड होईल म्हणजे अर्ज जे आहे ते 31 डिसेंबर पर्यंत घेतले जातील असे येथे सांगण्यात आलेला आहे अशा पद्धतीचा हा जीआर आहे
Lek Ladaki Yojana या योजनेचा form कुठ मिळेल?
हा जीआर संपल्यानंतर खाली तुम्हाला जो काही फॉर्म दिलेला आहे लेक लाडकी योजना अंतर्गत नोंदणीसाठी जो फॉर्म आहे त्याच्यामध्ये वैयक्तिक माहिती जे आहे ते अर्जदार कोण असणारे लाभार्थ्याचं नाव म्हणजे जे काही मुलगी आहे त्या मुलीचं नाव असेल आधार कार्ड नंबर असेल लाभार्थ्यांचे पालकांचे नाव असेल तर हे टाकायचं आधार कार्ड नंबर म्हणजे मुलीचा आणि आईचा केवडलाचा नाव आधार कार्ड नंबर हे सगळी माहिती द्यायची आहे आधार कार्डची झेरॉक्स जोडायचे आहे त्यानंतर जो पत्ता असेल तो पत्ता इथे लिहायचा आहे याची झेरॉक्स काढायचे आणि हा सर्व जो फॉर्म आहे ज्यामध्ये आयएफसी कोड असेल बँकेचे नाव असेल सगळी माहिती द्यायची आहे आणि कितवा हप्ता भरताय त्याचा इथे टिक करायचे आहे आणि त्यानुसार जे किती हप्त्यासाठी अर्ज करता येते टाकून तारीख टाकून इथे पालकांची स्वाक्षरी आणि कागदपत्रे कोणकोणते जोडायचे आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेला आहे आणि हे सर्व कागदपत्रे त्या फॉर्म सोबत तुम्हाला जोडायचे आहेत तो फॉर्म द्यायचा आहे आणि त्यानंतर हे बाकीचे जे फॉर्म आहे ते अंगणवाडी का जे सेविका असतील यांनी भरायचा आहे अशा पद्धतीने हा फॉर्म आणि हा जीआर तुम्हाला मी खाली दिला आहे to form तुम्ही प्रिंट काढून व्यवस्तीत भरून जमा करून या योजनेचा लाभ घेऊ शकता
Lek Ladaki Yojana या योजनेचा भरलेला फॉर्म कुठे जमा करायचा आसतो
जो form तुम्ही भरला आहे तर याचा जो फॉर्म आहे तो बघून तुम्ही अंगणवाडी सेवेकडे जमा करू शकता तर अशा पद्धतीने आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता जर तुम्हाला आजून या योजनेबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही तुमच्या गावातील अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधून आणखी माहिती घेऊ शकता.
खरच मुलीच्या भाविताव्य्साठी हि योजना खूप चांगली आहे तुम्ही लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्या.