RRB NTPC BHARTI 2024 : रेल्वे मध्ये १२ वी पास उमेदवारासाठी मोठी नोकरीची सुवर्ण संधी | आताच अर्ज करा

RRB NTPC RECRUITMENT 2024 : रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत विविध पदांचे पद भरतीसाठी 11558 जागांसाठी मेगा भरती ;  12 वी पास ती पदवीधारांसाठी रेल्वे  विभागात नोकरीची सुवर्णसंधी …!!!

RRB NTPC RECRUITMENT 2024  रेल्वे भरती बोर्ड विभाग : रेल्वे भरती बोर्ड अर्थातच आर आर बी अंतर्गत विविध पदांच्या पदभरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यानुसार रेल्वेमध्ये परमनंट नोकरीची सुवर्णसंधी निर्माण झालेली आहे चीफ कमर्शियल मॅनेजर कम टिकीट पर्यवेक्षक स्टेशन मास्टर गुड्स ट्रेन मॅनेजर कनिष्ठ लेखा सहाय्यक सहल टंकलेखक वरिष्ठ लिपिक सर्व टंकलेखक लेखा लिपिक सह टंकलेखक कमर्शियल कम टिकीट लिपिक ट्रेन लिपिक या पदांच्या पदभरतीसाठी मेगा भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यानुसार उमेदवारांची निवड ही परिषद द्वारे करण्यात येणार आहे.

RRB NTPC RECRUITMENT 2024  रेल्वे भरती बोर्ड विभाग : या पद भरती प्रक्रिया अंतर्गत एकूण 11558 जागांची मेगा भरती प्रक्रिया राबवली जात आहे तरी पात्र आणि चुकू उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे ग्रॅज्युएट लेव्हल आणि अंडर ग्रॅज्युएट लेवल पदांसाठी पद भरती प्रक्रिया असून ग्रॅज्युएट लेवल साठी अर्ज करण्याची सुरुवात ही 14 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होत आहे तर शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2024 पर्यंतच मर्यादित आहे अंडर ग्रॅज्युएट लेवल साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2024 ते 20 ऑक्टोबर 2024 पर्यंतच मर्यादित आहे याची संबंधित उमेदवारांनी दक्षता घ्यावी.

पदभरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता वेतनश्रेणी परीक्षा शुल्क किंवा अर्ज शुल्क किंवा परीक्षा फीस नोकरी करण्याचे ठिकाण वयोमर्यादा तसेच अर्ज करण्याची पद्धती किंवा प्रक्रिया या सगळे बाब त्यांची माहिती खाली दिलेली आहे पात्र व इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करण्याआधी या पदभरतीची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक व सविस्तर वाचून घ्यावी मूळ जाहिरातीची पीडीएफ तसेच अधिकृत वेबसाईटवर माहिती काळजीपूर्वक सविस्तर वाचावी.

RRB NTPC RECRUITMENT 2024 : रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत पद भरती मध्ये भरा जाणारे पदांची नावे आणि पदसंख्या ही पुढील प्रमाणे : चीप कमर्शियल मॅनेजर कम टिकीट पर्यवेक्षक, स्टेशन मास्टर ,गुड स्ट्रेन मॅनेजर,कनिष्ठ लेखा सहाय्यक सह टंकलेखक, वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक, लेखा लिपिक सह टंकलेखक ,कमर्शियल कम तिकीट लिपिक, ट्रेन लीपिक, इत्यादी पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबवली जात आहे.

रेल्वे मध्ये पुढील पदासाठी भरती चालू आहे.

  1. Chip commercial cum ticket supervisor
  2. Station master
  3. Good train manager
  4. Junior accountant assistant cum typist
  5. Senior clerk cum typist
  6. Accountant clerk kam typist
  7. Commercial come ticket clerk
  8. Junior clerk come ticket typist
  9. Train clerk

RRB NTPC RECRUITMENT 2024 : रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत :  ग्रॅज्युएट लेवल साठी पुढील प्रमाणे

रेल्वे मध्ये पदानुसार जागा खाली दिले आहेत

चीप कमर्शियल मॅनेजर कम टिकीट पर्यवेक्षक यासाठी 1736 जागा
स्टेशन मास्टर या पदांसाठी 994 जागा
ट्रेन मॅनेजर या पदांसाठी 3144 जागा
कनिष्ठ लेखा सहाय्यक सह टंकलेखक या पदांसाठी 1507 जागा
वरिष्ठ लिपिक सर्व टंकलेखक या पदांसाठी 732 जागा.

अंडर ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी लेवल :

अकाउंटंट क्लार्क कम टायपिस्ट 361 जागा
तिकीट क्लार्क 2022 जागा
जूनियर कम टायपिस्ट 990 जागा
ट्रेन क्लार्क ७२ जागा

RRB NTPC RECRUITMENT 2024 : रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत या पदभरती अंतर्गत प्रक्रिया अंतर्गत मान्यता प्राप्त बोर्डातून अथवा विद्यापीठातून बारावी पास ते पदवीधर (प्रत्येक पदा नुसार शैक्षणिक पात्रता योग्य वेगळी असेल याची दक्षता घ्यावी )

RRB NTPC RECRUITMENT 2024  रेल्वे भरती बोर्ड : या पदभरती प्रक्रियेची अर्ज करण्याची पद्धती ऑनलाइन पद्धतीनेच आहे त्यामुळे उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे

RRB NTPC RECRUITMENT 2024 : रेल्वे भरती बोर्ड या पद भरती प्रक्रिया अंतर्गत अर्ज करण्याची फीस किंवा परीक्षा शुल्क किंवा परीक्षा फीस ही

राखीव प्रवर्गासाठी 250=रुपये

आराखीव प्रवर्गासाठी 500=रुपये

RRB NTPC RECRUITMENT 2024 : रेल्वे भरती बोर्ड या पद भरती अंतर्गत पात्र व इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी 18 ते 30 वर्ष एवढी वयोमर्यादा आहे (एससी आणि एसटी प्रवर्गासाठी पाच वर्षे सवलत आहे.)

RRB NTPC RECRUITMENT 2024 : रेल्वे भरती बोर्ड : अंतर्गत अर्ज करण्याची सुरुवात तारीख :

अंडर ग्रॅज्युएट लेवल : 21 सप्टेंबर 2024

ग्रॅज्युएट लेव्हल 14 सप्टेंबर 2024

RRB NTPC RECRUITMENT 2024 : रेल्वे भरती बोर्ड : या पद भरती प्रक्रिया अंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे :

अंडर ग्रॅज्युएट लेवल पदांसाठी 20 ऑक्टोबर 2024 ची शेवटची तारीख असणार आहे.

ग्रॅज्युएट लेवल पदांसाठी 13 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे

RRB NTPC RECRUITMENT 2024 : रेल्वे भरती बोर्ड या पदावरची प्रक्रिया अंतर्गत अधिकृत वेबसाईट पुढील प्रमाणे : www.indian.railway.gov.in
ची आहे.

भारतीय रेल्वे आर आर बी एन टी पी सी भरती 2024 या पद भरती प्रक्रियेची प्रोसेस कशी आहे किंवा पद्धती कशी आहे प्रक्रिया कशी आहे याची माहिती :

उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे.

पात्र व इच्छुक उमेदवारांनी सध्या वापरत असलेला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी असणे आवश्यक आहे किंवा बंधनकारक आहे.

उमेदवाराला अर्ज सोबत आवश्यक ती सगळी कागदपत्रे आणि आवश्यक ती सगळी प्रमाणपत्र देखील जोडायचे आहेत. किंवा अपलोड करायचे आहेत.

जर उमेदवार किंवा एखादा उमेदवार जर मूळ कागदपत्रे सादर करू शकत नाही तर त्याची उमेदवारी रद्द केली जाऊ शकते याची खबरदारी घेतली पाहिजे किंवा दक्षता घेतली पाहिजे.

जर एखाद्या उमेदवारांनी अपूर्ण माहितीचा अर्ज जमा केल्यास तो अर्ज पात्र राहिल्याची दक्षता घ्यावी

या पदभरतीची शेवटची तारीख ही 16 ऑक्टोबर 2024 आहे त्यामुळे पात्र व इच्छुक उमेदवारांनी या तारखे पर्यंत अर्ज सादर करावा.

सविस्तर माहितीसाठी अधिकृत पीडीएफ किंवा अधिकृत संकेतस्थळावर माहिती बघून घ्यावी सविस्तर वाचून घ्यावी समजून घ्यावी.

तर मित्रांनो या पदभरतीचा जास्तीत जास्त पात्र व इच्छुक उमेदवारांनी लाभ घ्यावा व आपली नोकरीची सुवर्णसंधी ही अधिक मजबूत किंवा पक्की करावी त्यामुळे अर्ज करा आणि या पदभरतीचा लाभ घ्या.

भरतीची जाहिरात आणि लिंक्स खाली दिल्या आहेत 

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा

online अर्ज करण्यसाठी :- येथे क्लिक करा

रेल्वे भरती संबधी दैनंदिन पाडलेल/ विचारले प्रश्न आणि त्याची उत्तरे खाली दिले आहेत जर तुम्हाला आजून या भरतीसाठी काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता.

१. RRB NTPC भरती साठी कोण कोण अर्ज करू शकतात

उत्तर :- सरकारी विभागामध्ये जर तुम्ही नोकरी शोधात आसल तर तुमच्यासाठी हि खूप मोठी नोकरीची संधी आहे ज्यामध्ये तुम्ही जर १२ वी किवा पदवीधर आसल तर अर्ज करू शकता प्रामुख्याने हि भरती हि केंद्र सरकार अंतर्गत येते त्यामुळे केंद्र सरकार साठी लागू होणार्या सर्व नोकरदार वर्गासाठी लागू असणार्या सर्व योजना लागू होतात त्यमुळे हि चालून आलेली संधी कधीच सोडू नका.

२. RRB NTPC अंतर्गत होणार्या भरतीमध्ये कुटल्या कुठल्या पदासाठी भरती सरू आहे.

उत्तर:- रेल्वे मध्ये पुढील पदासाठी भरती ज्यामध्ये तुम्हाला अकाउंट असिस्टंट, गुड्स गार्ड, स्टेशन मास्टर, ट्रॅफिक असिस्टंट यासारखी विविध पदे आहेत. जर तुम्ही कुठल्याही एका पदासाठी पात्र आसल तर अर्ज करू शकता.

 

Leave a Comment