ONGC Mega Bharti 2024: 236 पदांसाठी मोठी संधी – 10वी, 12वी, ITI, डिप्लोमा आणि पदवीधरांसाठी सुवर्णसंधी!

ONGC RECRUITMENT 2024: ONGC अंतर्गत तब्बल 236 एवढ्या भरीव पदांची मेगा भरती होत आहे : दहावी ते बारावी व आयटीआय डिप्लोमा,पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी…!!!

ONGC RECRUITMENT 2024 तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC)
अंतर्गत अप्रेंटिस या पदासाठी पद भरती प्रक्रिया राबवली जात आहे या पदभरती प्रक्रिया अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि एकूण या पद भरती मध्ये 2236 एवढ्या भरीव पदांची मेगा भरती होत आहे तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे अधिकृत जाहिरात म्हणजेच ऑफिशियल नोटिफिकेशन वर ठरवल्याप्रमाणे किंवा नमूद केल्याप्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 ऑक्टोबर 2024 पर्यंत मर्यादित आहे.

पदभरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता वेतनश्रेणी परीक्षा शुल्क किंवा अर्ज शुल्क किंवा परीक्षा फीस नोकरी करण्याचे ठिकाण वयोमर्यादा तसेच अर्ज करण्याची पद्धती किंवा प्रक्रिया या सगळे बाब त्यांची माहिती खाली दिलेली आहे पात्र व इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करण्याआधी या पदभरतीची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक व सविस्तर वाचून घ्यावी मूळ जाहिरातीची पीडीएफ तसेच अधिकृत वेबसाईटवर माहिती काळजीपूर्वक सविस्तर वाचावी.

ONGC RECRUITMENT 2024 तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC) : अंतर्गत भरल्या जाणाऱ्या एकूण पदांची संख्या ही 2236 एवढी आहे व महाराष्ट्रात 159 जागांची आहे.

ONGC RECRUITMENT 2024 तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC): या पदभरतीमध्ये अप्रेंटिस (apprentice) या पदांसाठी ही पद भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

ONGC RECRUITMENT 2024 तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC) : यातील आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत भरल्या जाणाऱ्या पदांनुसार किंवा पदांसाठी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे : मान्यताप्राप्त विद्यापीठातून अथवा संस्थेतून दहावी पास अथवा बारावी पास अथवा आयटीआय किंवा डिप्लोमा किंवा पदवीधर बीबीए/बी टेक/बीएससी)

ONGC RECRUITMENT 2024 तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC): या ओएनजीसी पदभरती 2024 तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत पद भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धती ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत किंवा स्वीकारले जातील.

ONGC RECRUITMENT 2024 तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC) : या मेगा भरती अंतर्गत अर्ज फी ही कुठल्याच प्रकारची नाही अर्ज फीस किंवा अर्ज शुल्क हे कुठल्याही प्रकारचे घेतले जाणार नाहीत.

ONGC RECRUITMENT 2024 तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC): या होणाऱ्या किंवा सदरील पदभरती अंतर्गत उमेदवारांची म्हणजेच इच्छुक उमेदवारांची वयोमर्यादा ही 18 ते 24 (एस सी व एसटी यांच्यासाठी पाच 5 वर्षांची सवलत देण्यात आलेली आहे.)

ONGC RECRUITMENT 2024 तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC) : या भरती प्रक्रिया अंतर्गत पात्र आणि इच्छुक उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्याला नोकरीचे स्थान म्हणजेच नोकरी करण्याचे ठिकाण हे मुंबई राज्य महाराष्ट्र हेच राहील याची दक्षता घ्यावी.

ONGC RECRUITMENT 2024 तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC) : या पदभरती मध्ये जर एखाद्या उमेदवाराला म्हणजेच पात्र आणि इच्छुक उमेदवाराला जर अर्ज करायचा असेल तर अर्ज सुरू होण्याची तारीख म्हणजेच दिनांक ४ ऑक्टोबर 2024 पासून या पदभरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे तरी जास्तीत जास्त उमेदवारांनी या पदभरतीचा लाभ घ्यावा.

ONGC RECRUITMENT 2024 तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC) : नैसर्गिक वायू आणि तेल महामंडळ यांच्या अंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 ऑक्टोबर 2024 ही आहे यांच्यानंतर कुठले प्रकारचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत,शेवटची मुदत आहे.

ONGC RECRUITMENT 2024 तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC) या भरती प्रक्रियेसाठी अधिकृत संकेतस्थळ म्हणजेच ऑफिशियल वेबसाईट ही पुढील प्रमाणे : ongcindia.com

ओएनजीसी अप्रेंटिस तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ पद भरती 2024 अंतर्गत अर्ज कसा करावा याची माहिती पुढील प्रमाणे ;

उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.

सध्या वापरत असलेला म्हणजे चालू असलेला मोबाईल नंबर व ईमेल आयडी असणे बंधनकारक आहे किंवा आवश्यक आहे.

अर्जासोबत आवश्यक ती सगळी प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे देखील जोडायचे आहेत.

अपूर्ण माहितीसह जर एखाद्या उमेदवाराने अर्ज जमा केल्यास तो अर्ज अपात्र राहील याची सदरील उमेदवारांनी दक्षता घ्यावी किंवा काळजी घ्यावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख म्हणजे शेवटची मुदत ही 25 ऑक्टोबर 2024 पर्यंतच मर्यादित आहे.

सविस्तर माहितीसाठी अधिकृत नोटिफिकेशन पीडीएफ बघून घ्यावी काळजीपूर्वक सविस्तर वाचून घ्यावी व समजून घ्यावी पीडीएफ मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे

तर मित्रांनो या पदभरतीचा जास्तीत जास्त उमेदवारांनी म्हणजेच पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी लाभ घ्यावा आणि या सुवर्णसंधीचा फायदा घ्यावा अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी धन्यवाद…

ONGC या भरतीसाठी आवश्यक आणि महत्वाच्या लिंक्स

ongc या भरतीसाठी तुम्हाला पुढील लिंकची गरज पडेल ज्यामध्ये तुम्हाला भरतीची संपूर्ण जाहिरात आणि अर्ज करण्यसाठी लिंक असेल त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.

ongc भरतीची संपूर्ण जाहिरात पाहण्यसाठी :- येथे क्लिक करा

ongc भरतीसाठी online अर्ज करण्यसाठी :- येथे क्लिक करा

ONGC या भरतीसाठी दैनंदिन विचारले किवा भरती बद्दल विचारले जाणारे प्रश्न आणि त्याची उत्तरे.

१) नेमक ONGC हे काय आहे?

उत्तर:- जर तुम्हाला सरकारी क्षेत्रामध्ये नोकरी कार्याची असेल तर हे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे नेमक हे काय आहे ongc म्हणजेच (Oil and Natural Gas Corporation) ज्यामध्ये तेल आणि नैसर्गिक तेलाचे साठे आहेत त्यात काम करणारी एक भारत सरकार अंतर्गत कार्य करणारी आणि भारत सरकारच्या मालकीची सार्वजनिक कंपनी आहे ज्यामध्ये भारतात लागणाऱ्या सर्व तेल आणि वायू चा पुरवठा या कंपनी मार्फत केला जातो.

२) ONGC मध्ये कुठल्या कुठल्या पदासाठी भरती असते?

उत्तर:- जर तुम्चीपण सरकारी नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला या भार्त्स्बन्धी सर्व माहिती असणे आवश्यक आहे जसे कि यामध्ये कुठल्या कुठल्या पदासाठी भरती होते हि भरती कधी निघते भरतीचे स्वरूप काय असते पात्रता काय असते , जर तुम्हला वरील सर्व गोष्टीची माहिती घ्याची असेल तर तुम्हाला ongc ची मुख्य वेबसाईट आहे त्यावर सारखे ACTIVE राहावे लागेल तेथे तुम्हाला सर्व भरतीची माहिती मिळते तसेच जर तुम्हाला आता जी भरती आहे त्या भरतीसाठी माहिती हवी असेल तर तुम्ही वर दिल्ले जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज कारचा आहे.

३) ONGC या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असते?

उत्तर:-

  1. जर तुम्हाला या भरतीसाठी लागणारी पात्रता जाणून घ्याची असेल तर तुम्हाला सर्वात आगोदर जाहिरात वाचावी लागेल जसे कि जाहिरातीमध्ये दिले आहे जर तुम्हाला अभियंता या पदासाठी अर्ज करायचा आहे तर तुम्हाला त्यासाठी B.E./B.Tech पदवी पास असणे आवश्यक आहे जर तुम्ही या पास नसाल किवा तुमचे शिक्षण अपूर्ण असेल तर अर्ज करू शकणार नाही .
  2. जर तुम्ही तंत्रज्ञ या पदांसाठी अर्ज करत आसल तर तुमचे कमीत कमी शिक्षण हे ITI किवा डिप्लोमा  असणे आवश्यक आहे.
  3. जर तुम्हाला व्यवस्थापन या पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुमचे शिक्षण हे MBA/CA/ICWA या मधून पूर्ण असणे आवश्यक आहे.

4) ONGC मध्ये भरती प्रक्रिया कशी असते?

उत्तर:- जर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायची इच्छा असेल तर तुम्हाला सर्वात आगोदर या भरती बद्दल सर्व माहिती असणे आवश्यक आहे ज्यामध्ये या भरतीची सर्वात आगोदर जी प्रक्रिया असणार आहे ते लेखी परीक्षा असणार आहे.ज्यामध्ये तुम्हाला CBT म्हणजेच कॉम्पुटर BASE परीक्षा असणार आहे आणि  GATE नुसार गुण ठरवले जातील.

जर तुम्ही वरील लेखी परीक्षेसाठी पात्र झालात तर तुम्हाला व्यक्तिगत म्हणजेच समोरासमोर मुलाखतीसाठी बोलावले जाईल ज्यामध्ये तुम्हला काही प्रश्नही विचारले जातील ते प्रश्न हे तुमच्या व्यक्तिगत जीवनाशी निगडीत असतील . व्यक्तिगत मुलाखत हि काही ठराविक पदासाठी असेल.

जर तुम्ही लेखी परीक्षा आणि व्यक्तिगत मुलाखत साठी पात्र झालात तर तुम्हाला कागदपत्र पडताळणी साठी बोलावेले/सूचित केले जाईल. ज्यामध्ये तुम्हाला भरतीसाठी लागणारे सर्व कागप्त्र जसे कि तुमचे वयक्तिक पुरावे तसेच तुम्ही राहत असलेले पुरावे तसेच तुमच्या शिक्षणाविषयी चे सर्व कागदपत्र द्यावी लागतील.

एकदा तुमचे कागदपत्र पडताळणी झाली कि तुम्हाला वैध्याकीय तपासणी साठी बोलावले जाईल ज्यामध्ये तुम्हाला काही आजार आहेत का किवा काही अपंगत्व आहे का याची खात्रीकेली जाते एकदा याची खात्री झाली कि तुम्हाला नोकरीवर रुजू होण्यसाठी पत्र दिले जाते

५) ONGC मध्ये वेतन/पगार किती असते?

या भरतीमध्ये वेतन हे पदानुसार वेगवेगळे असणार आहे ज्यामध्ये ज्या पदाचा दर्जा जास्त त्यांना पगार ज्यास्त आणि ज्याचा कमी त्यांन कमी पगार असणार आहे. जमध्ये कमीत कमी 25 हजार ते जास्तीत जास्त ९० हजार पदानुसार मिळेल तसेच पगार व्यतिरिक्त अन्य काही लाभही यामध्ये असतात ज्यात HRA, DA, मेडिकल सुविधा, हे हि तुम्हाल मिळते.

तर अशी आहे ONGC ची भार्तीप्रक्र्या जर तुम्हाला या भरतीसाठी आजून काही प्रश्न पडले असतील तर तुम्ही आम्हाला विचारू शकता त्यासाठी तुम्हाला फक्त एक COMMENT कराची आहे. आणि या भरतीसाठी आणखी काही माहिती हवी असेल तर तुम्ही भरतीच्या ऑफिस च्या वेबसाईट वर जाऊन माहिती घेऊ शकता.

अन्य भरतीसाठी तुम्ही  दररोज या वेबसाईट ला भेट द्या धन्यवाद.

 

Leave a Comment