व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

SBI भरती 2024: पदवीधरसाठी नवीन नोकरीच्या संधी | sbi-recruitment-2024 | SBI Sports Quata Bharti

SBI Sports Quata Bharti : एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थातच भारतीय स्टेट बँक या राष्ट्रीयकृत बँक नवीन पद भरती निघालेली आहे व जाहीर करण्यात आलेली आहे यासाठी अधिसूचना देखील निघाली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांना ही चांगली भरती निघालेली आहे. सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक 14 ऑगस्ट 2024  मुदत आहे.

सदरील भरती भरल्या जाणाऱ्या पदांची संख्या : या एसबीआय बँकेच्या भरती एकूण 68 पदांची भरती केली जाणार आहे.

सदरील भरती भरल्या जाणाऱ्या रिक्त पदांची नावे : एसबीआय बँकेच्या या स्पोर्ट विभागात एकूण 68 पदी भरली जाणार असून त्यामध्ये
1)ऑफिसर (स्पोर्ट पर्सन) या पदासाठी एकूण 17 जागा निघालेल्या आहेत.
2) क्लेरिकल (स्पोर्ट्स पर्सन) या पदासाठी एकूण 51 जागांची भरती होणार आहे.

शैक्षणिक पात्रता:

सदरील भरती मध्ये भरल्या जाणाऱ्या ऑफिसर व क्लेरिकल या पदांसाठी उमेदवारांची पात्रता पुढीलप्रमाणे :

ऑफिसर या
पदासाठी कोणतेही शाखेतील पदवी हवी.

व गेल्या तीन वर्षात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व केलेली असावे.

2) क्लेरिकल या पदासाठी उमेदवार कोणतीही शाखेतून पदवीधर असावा. संयुक्त विद्यापीठ संघाचा एक भाग म्हणून त्या सदरील उमेदवाराने राज्य पातळीवर जिल्हा पातळीवर किंवा विद्यापीठाच्या अंतर्गत होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये चांगली कामगिरी केलेली असावी किंवा विद्यापीठांतर्गत होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये त्या सदरील उमेदवाराने विद्यापीठाच्या साठी चांगली कामगिरी केलेली असावी.

सदरील क्रीडा प्रकार : बास्केटबॉल,क्रिकेट,हॉकी फुटबॉल,कबड्डी, हॉलीबॉल टेबल टेनिस,बॅडमिंटन.

वयोमर्यादा किंवा वयोगट : सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय एक एप्रिल 2024 रोजी 20 ते 30 वर्ष एवढे असावे. (SC/ST) 10 वर्षे सुट दिलेली आहे.

परीक्षा शुल्क : सदरील भरतीसाठी परीक्षा शुल्क म्हणून जनरल ओबीसी विद्यार्थ्यांसाठी 750 रुपये
SC/ST/PWD फिश राहणार नाही

एसबीआय बँकेच्या स्पोर्ट कोट्यामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी चालून आलेली आहे आणि या नोकरी लागल्यानंतर तुम्हाला चांगला वेतनश्रेणी देखील दिला जाणार आहे तुम्हाला ऑफिसर व क्लेरिकल या पदासाठी अत्यंत चांगल्या प्रती म्हणजेच अत्यंत चांगला असा पगार दिला जाणार आहे.

निवड झाल्यानंतर नोकरीचे ठिकाण : सदरील भरतीमध्ये निवड झाल्यानंतर तुम्ही भारत, संपूर्ण देशात कुठेही नोकरी करू शकता.

अर्ज करण्याची पद्धती प्रक्रिया : सदरील भरतीसाठी फक्त ऑनलाइन स्वरूपाची अर्ज स्वीकारले जातील

अर्ज करण्याची शेवटची मुदत : सदरील भरतीच्या अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारली जातील व या ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची  शेवटची तारीख ही 14 ऑगस्ट 2024 पर्यंतच आहे.

परीक्षा सूचना : नंतर कळविण्यात येईल.

सदरील भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची संकेतस्थळ

संपूर्ण जाहिरात लिंक:- येथे पहा

अर्ज करण्याची संकेतस्थळ : https://sbl.co.in/

सध्याच्या काळात चांगली भीती श्रेणी व चांगला नोकरी मिळवणे ही  काळाची गरज आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी या भरतीचा अत्यंत आवश्यक लाभ घ्यावा. व अधिकाधिक मित्रांना शेअर  करावी.

दैनंदिन विचारले जाणारे प्रश्न

1.हि भरती खाजगी आहे का?

उत्तर :- नाही हि भरती केंद्र सरकार अंतर्गत बकिंग विभागात आहे त्यामुळे हि भरती सरकरी असेल.

2. या भरती साठी किती पगार दिला जाईल?

उत्तर :- या भरती साठी मासिक वेतनाची आजून पर्यंत घोसना केला नाही त्यासाठी sbi च्या website वर जाऊन पदानुसार वेतन जाहिरात पहा

3. हि भरती प्रकार कसा असेल?

उत्तर :- हि भरती संपूर्ण वेळ म्हणजेच फुल time साठी  असणार आहे.

English

SBI Sports Quata Bharti : SBI i.e. State Bank of India of course State Bank of India is a nationalized bank has released a new post recruitment and notification has also been released. This is a good recruitment for eligible and willing candidates. Applications for the said recruitment will be accepted online. Eligible and interested candidates last date to apply is 14th August 2024.

Number of posts to be filled in the said recruitment: Total 68 posts are going to be recruited in this SBI Bank recruitment.

Names of vacancies to be filled in the said recruitment: Total 68 posts will be filled in this sports department of SBI Bank.
1)Total 17 vacancies are available for the post of Officer (Sports Person).
2) Total 51 vacancies will be recruited for the post of Clerical (Sports Person).

Educational Qualification:

The eligibility of the candidates for the posts of Officer and Clerical to be filled in the said recruitment is as follows:

Officer come
A degree in any discipline is required for the post.

And should have represented the country in international competition in the last three years.

2) Candidates for the post of Clerical should be Graduate from any discipline. As part of a joint university team, the said candidate should have performed well in state level district level or intra-university events or the said candidate should have performed well for the university in intra-university events.

Sports Type: Basketball, Cricket, Hockey Football, Kabaddi, Holliball Table Tennis, Badminton.

Age Limit or Age Group : The age of the candidate applying for the said recruitment should be between 20 to 30 years as on 1st April 2024. (SC/ST) is exempted for 10 years.

Examination Fee : 750 rupees for general OBC students as examination fee for the said recruitment
There will be no SC/ST/PWD fish

A golden opportunity to get a job in SBI Bank Sports Quota is open and after getting this job you will be given a good pay scale as well.

Job Location After Selection : After getting selected in the said recruitment you can work anywhere in India, all over the country.

Application Procedure: Only online applications will be accepted for the said recruitment

Last Date to Apply: The applications for the said recruitment will be accepted only through online mode and the last date of applying through this online mode is 14th August 2024 only.

Exam Notification : Will be informed later.

Website to apply online for the said recruitment

Application Website : https://sbl.co.in/

In today’s time, getting a good fear score and getting a good job is the need of the hour. So eligible candidates should avail this recruitment very much.
And share to more friends.

Daily FAQs

1.Is this recruitment private?

Answer :- No this recruitment is in booking department under central government so this recruitment will be govt.

2. How much salary will be paid for this recruitment?

Answer :- The monthly salary for this recruitment has not been announced till date, for that visit the sbi website and check the post wise salary advertisement.

3. How will this recruitment be?

Answer :- This recruitment is going to be for full time.

Leave a Comment