Riyat shikshan Sanstha recruitment 2024 : रयत शिक्षण संस्था 2024 भरती अंतर्गत या संस्थेमध्ये एकूण 95 रिक्त पदांची भरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
Rayat shikshan Sanstha recruitment 2024 : रयत शिक्षण संस्था भरती प्रक्रिया 2024 अंतर्गत उमेदवारांसाठी एकूण 95 एवढ्या रिक्त पदांची भरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यानुसार 95 रिक्त पदांची नावे सहाय्य प्राध्यापक असे नमूद करण्यात आलेले आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पदांसाठी शैक्षणिक पात्रता व संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी प्रसिद्ध झालेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन म्हणजेच अधिकृत जाहिरात बघून व सविस्तर काळजीपूर्वक वाचून घ्यावी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी आणि आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया करावी. या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे. या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि या भरतीसाठी उमेदवारांनी निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारेच घेतली जाणार आहे. मुलाखतीची तारीख ही 7 ऑक्टोबर 2024 असे नमूद केले गेले आहे. या भरती प्रक्रियेसाठी नोकरीचे ठिकाण हे पुणे महाराष्ट्र राज्य राहणार आहे सरकारी नोकरीच्या अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत जा जेणेकरून तुम्हाला अधिका अधिक माहिती होत जाईल.
Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024: Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024 has released a total of 95 vacancies for the candidates.Accordingly, the names of 95 vacancies have been mentioned as Assistant Professors. The official notification released by the candidates to see the educational qualification and complete information for the posts in this recruitment process Read the original advertisement carefully and apply for the posts according to your educational qualification. Candidates have to apply through offline mode only in this recruitment process.
रयत शिक्षण संस्था मधील अर्जासाठी लागणारी शुल्क : रयत शिक्षण संस्थांमध्ये भरती होण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांना शंभर 100 रुपये अर्ज सिल्क असे लागणारे आहे. ही अर्ज शुल्क उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीनेच भरायचे आहे संपूर्ण माहिती जर बघायची असेल तर उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक सविस्तर वाचून घ्यावी व समजून घ्यावी.
रयत शिक्षण संस्था मधील वयोमर्यादा : रयत शिक्षण संस्थेअंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी उमेदवार हा 40 वर्षापर्यंत जास्तीत जास्त असायला पाहिजे. वय मर्यादा बद्दल पूर्ण माहिती बघण्याकरिता पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफिशियल नोटिफिकेशन म्हणजेच अधिकृत जाहिरात बघून घ्यावी व काळजीपूर्वक वाचून व समजून सविस्तर घ्यावी. वयोमर्यादा बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची आहे.
रयत शिक्षण संस्थेमध्ये लागणारी शैक्षणिक पात्रता : रयत शिक्षण संस्था भरती प्रक्रिया 2024 मध्ये भरती होण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांना एकूण 95 रिक्त पदांची भरती ही चांगली सुवर्णसंधी निर्माण झालेली आहे 95 रिक्त पदांच्या नावे पुढीलप्रमाणे साहेब प्राध्यापक असे आहेत या पदांसाठी शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी उमेदवारांनी पुढे दिलेली माहिती सविस्तर व काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
सहाय्यक प्रशासक : या पदांसाठी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे : एम कॉम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे 55% गुणांसोबत एम एस सी आय टी इंग्लिश टायपिंग 40 किंवा मराठी टायपिंग 30 शब्द असणे बंधनकारक आहे आणि टॅलीचं ज्ञान देखील असणे आवश्यक आहे व बंधनकारक आहे आणि आयटी आणि इंग्लिश भाषा यायलाच पाहिजे.
रयत शिक्षण संस्थे अंतर्गत अर्ज प्रक्रिया : रयत शिक्षण संस्था भरती प्रक्रिया 2024 मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे.
रयत शिक्षण संस्थेअंतर्गत होणाऱ्या उमेदवाराची निवड प्रक्रिया : रयत शिक्षण संस्थेअंतर्गत भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांची निवड प्रक्रिया ही थेट मुलाखती द्वारे घेतली जाणार आहे किंवा केली जाणार आहे मुलाखतीची तारीख ही ७ सप्टेंबर 2024 ही ठरवून देण्यात आलेली आहे पुढे दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपला तारखेला हजर राहायचे आहे. मुलाखतीसाठी दिलेल्या तारखेला हजर राहावे.
मुलाखतीचा पत्ता : एस.एम.जोशी कॉलेज, हडपसर,पुणे
रयत शिक्षण संस्था भरती प्रक्रिया vacancy :
अर्ज करण्याची सुरुवात : या भरती प्रक्रियेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे यांची नोंद उमेदवारांनी घेतलीच पाहिजे आणि लवकरात लवकर अर्ज वापरान पद्धतीनेच सादर देखील करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख अथवा शेवटचा मुदत : रयत शिक्षण संस्था भरती प्रक्रियेमध्ये या भरतीसाठी थेट मुलाखत घेतली जाणार आहे त्यामुळे उमेदवारांनी मुलाखतीचा पत्ता आणि तारीख खाली वाचून घ्यायचे आहे. व त्या त्या तारखेला उमेदवारांनी हजर राहावे.
सदरील भरतीसाठी मुलाखतीची तारीख : या भरती प्रक्रियेमध्ये 7 ऑक्टोबर 2024 या तारखेला उमेदवारांची थेट मुलाखत घेतली जाणार आहे ही तारीख ठरवण्यात आलेली आहे.
मुलाखतीचा पत्ता : एस एम जोशी कॉलेज हडपसर पुणे महाराष्ट्र राज्य…
रयत शिक्षण संस्था हडपसर पुणे भरती साठी लागणाऱ्या आवश्यक महत्वाच्या लिंक्स
भरतीसाठी मोफत online / offline अर्ज करण्यसाठी :- येथे क्लिक करा
भरतीसाठी नमुना अर्ज :- येथे पहा
या भरतीची मुख्य वेबसाईट :- येथे क्लिक करून पहा
रयत शिक्षण संस्था भरतीसाठी दैनदिन विचारले / पडलेले काही म्हत्वाचे प्रश्न
१) वरील भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर:- वरील भरती शिक्षण विभागामध्ये आहे . हि जी भरती निघाली आहे हि खाजगी विभागामध्ये भरती आहे या भरतीसाठी तुम्हाला offline म्हणजेच पोस्ट मार्फत अर्ज भरावा लागेल . संपूर्ण अर्ज भरून झाल्यावर तुम्हाला भरलेला संपूर्ण आर्ज आणि तुमच्या पदासाठी जी महत्वाची आवश्यक लागणारी सर्व कागदपत्र एका सेट मध्ये व्याव्स्थत्त नीट जोडून देवून वर दिलेल्या पात्यावर्ती पटवावी लागतील.
२) वरील भरतीमधील मानधन किती आणि कसे मिळेल?
उत्तर:- सदर भरती हि खाजगी विभाग्मध्ये असल्यामुळे मानधन हे रयत शिक्षण संस्था मध्ये पदाप्रमाणे जे पण मानधन नियम असतील तेवढे मानधन तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये महिन्याच्या शेवटच्या दिवशी मिळेल.
३) वरील भरतीमध्ये सुट्ट्या चे स्वरूप कशे असेल / सुट्ट्या किती मिळतील?
उत्तर:- या भरतीसाठी तुम्हाला आपल्या महाराष्ट्र मध्ये जे पण सन असतील तसेच रविवार आणि त्याच बरोबर इंग्रजी क्यालेन्दार प्रमाणे ज्या पण सुट्ट्या असतील त्या सर्व सुट्ट्या तुम्हाला मिळतील
4) या भरतीमध्ये पगार वाढू शकतो का ?
उत्तर:- रयत शिक्षण संस्था हि खूप जुनी शिक्षण संस्था आहे ज्यामध्ये दहाहजार पेक्षा जास्त कमर्चारी काम करतात तसेच राहिला प्रश्न वेतन वाढीचा तर जसे तुमचे काम असेल तसा तुम्हाला काही ठराविक काळानंतर वेतन वाढ मिळते त्याच बरोबर पगार वाढ सोबत तुम्हाला काही प्रमोशन सुद्धा येथे असतात त्यामुळे तुम्ही जेवढे चांगले काम करणार त्या कामाचा चांगला मोबदला तुम्हाला नक्की मिळणार हे निच्चीत.
५) रयत शिक्षण संस्थे मध्ये नोकरीवरून काढले जाते का?
उत्तर:- रयत शिक्षण संस्था हि खाजगी शिक्षण संस्था आहे ज्या मध्ये भारुपूर लोक काम करतात . या संस्थे मधून कधी direct काढले जात नाही करणा ५०० पेक्षा जास्त संस्था संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आहेत जरी काही ठिकाणी काम नसेल तर ज्या ठिकाणी काम असेल त्या ठिकाणी तुम्हाला पटवतात पण कधी काढत नाहीत . पण एक गोष्ट नक्की जर तुमच्याकडून काही चुकीचे काम . कार्य घडले जे संस्थेच्या विरुद्ध असेल तेव्हा तुम्हाला नक्कीच कामावरून काढले जाऊ शकते . त्यामुळे तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे जो पर्यंत तुम्ही चुकी करत नाहीत to पर्यंत तुमची नोकरी हि सेफ आहे.
६) रयत शिक्षण संस्थेमध्ये किती वर्षाननंतर रिटायर मेंट मिळेत?
उत्तर:- संस्थे मध्ये काही ठराविक काळानंतर तुम्हाला रीताय्र्मेंत मिळते ते जे आहे ते आपल्या कर्मचारी भविष्यनिधी कायद्यानुसार ठरवले जाते त्य साठी तुम्हाला भारतीय कर्मचारी रिटायरमेंट भविष्यनिधी कायदा gr नित एकदा वाचवा लागेल. त्यानंतरच तुम्हाला कळेल कि किती वर्षानंतर आहे ते.
७ ) या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण कुठे असेल?
उत्तर:- सदर भरती हि रयत शिक्षण संस्थे मध्ये आहे आणि हि भरतीही पुणे या ठिकाणच्या संस्थेसाठी निघाली असल्यामुळे तुमचे नोकरीकार्ण्याचे ठिकाण हे पुणे मध्ये असणार आहे. हे लक्षांत ठेवा.
हि आहे रयत शिक्षण संस्तेमधील माहिती जर तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला खालील comment बॉक्स मध्ये तुमचे प्रश्न लिहून पाठवू शकता त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला नक्की पाठवले जाईल तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत भविष्यात नक्कीच आणखी माहिती आम्ही अपडेट करत राहू.
भरतीच्या सर्व अपडेट तुम्हाला दररोज मिळत राहतील त्यसाठी तुम्ही दररोज आपल्या भेट द्या
धन्यवाद