व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

RAYAT SHIKSHAN SANSTHA BHARTI 2024 | रयत शिक्षण संस्था येथे लिपिक या पदासाठी भरती |

RAYAT SHIKSHAN SANSTHA BHARTI 2024 : रयत शिक्षण संस्थेच्या अंतर्गत कनिष्ठ लिपिक भरती प्रक्रिया ऑनलाइन अर्ज सुरू असा करा ||

RAYAT SHIKSHAN SANSTHA BHARTI 2024 – रयत शिक्षण संस्था या संस्थेच्या अंतर्गत कनिष्ठ लिपिक म्हणजेच ज्युनिअर क्लर्क या पदांसाठी भरती प्रक्रिया प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती प्रक्रियेत एकूण 016 एवढ्या पदांसाठी भरती प्रक्रिया होत आहे. पात्र व इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन पद्धतीने सादर करता येणार आहे. अधिकृत संकेतस्थळ म्हणजेच वेबसाईट वर नमूद केल्याप्रमाणे या भरती प्रक्रियेच्या अर्जाची शेवटची तारीख ही 30 सप्टेंबर 2024 पर्यंत असणार आहे

RAYAT SHIKSHAN SANSTHA BHARTI 2024 - Rayat Shikshan Sanstha has published the
recruitment process for the posts of Junior Clerk. In this recruitment process,
the recruitment process is going on for a total of 016 posts. Eligible and interested
candidates have to apply through online mode. Can be submitted online. The last date of
application for this recruitment process is going to be 30 September 2024 as mentioned
above in the official website.

RAYAT SHIKSHAN SANSTHA BHARTI 2024 –

रयत शिक्षण संस्था भरती 2024 यामध्ये एकूण पदे : 016

भरल्या जाणाऱ्या पदांची नावे : सदरील भरती मध्ये कनिष्ठ लिपिक म्हणजे ज्युनिअर क्लर्क पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

या भरती प्रक्रियेमध्ये भरल्या जाणाऱ्या पदांसाठी आवश्यक असणारे शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा पगार किंवा वेतनश्रेणी अर्ज शुल्क किंवा परीक्षा फी या भरतीमध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिलेली आहे. पात्र व इच्छुक असणारे उमेदवार आहे या भरतीमध्ये अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक व सविस्तर वाचून घेणे गरजेचे आहे. मूळ जाहिरातीसाठी पीडीएफ दिलेली आहे.

RAYAT SHIKSHAN SANSTHA BHARTI 2024 : रयत शिक्षण संस्थेच्या अंतर्गत कनिष्ठ लिपिक भरती प्रक्रिया ऑनलाइन अर्ज सुरू असा करा ||

RAYAT SHIKSHAN SANSTHA BHARTI 2024 –

रयत शिक्षण संस्था भरती 2024 यामध्ये एकूण पदे : 016

भरल्या जाणाऱ्या पदांची नावे : सदरील भरती मध्ये कनिष्ठ लिपिक म्हणजे ज्युनिअर क्लर्क पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

या भरती प्रक्रियेमध्ये भरल्या जाणाऱ्या पदांसाठी आवश्यक असणारे शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा पगार किंवा वेतनश्रेणी अर्ज शुल्क किंवा परीक्षा फी या भरतीमध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिलेली आहे. पात्र व इच्छुक असणारे उमेदवार आहे या भरतीमध्ये अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक व सविस्तर वाचून घेणे गरजेचे आहे. मूळ जाहिरातीसाठी पीडीएफ दिलेली आहे.

सदरील भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक  पात्रता : मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठातून अथवा संस्थेतून 55% मार्कांसह m.com , MSCIT प्रमाणपत्र इंग्रजी 40 व आणि मराठी 30 शब्द प्रति मिनिट टायपिंग TALLY CERTIFICATE , IT ,  MS EXCEL यांचे ज्ञान व इंग्रजी विषयातून कम्युनिकेशन स्किल म्हणजेच संवाद कौशल्य असणे आवश्यक आहे.

टीप /नोंद सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरातीची पीडीएफ बघून घ्यावी.

सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धती अथवा प्रक्रिया : सदरील भरती मध्ये अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील.

सदरील भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी लागणारे अर्ज शुल्क : या भरतीमध्ये कुठल्याही प्रकारचे किंवा कोणतेही अर्ज शुल्क किंवा फी लागणार नाही.

सदरील भरतीसाठी लागणारा वयोगट किंवा वयोमर्यादा : सदरील भरतीसाठी 40 वर्षापर्यंत.

सदरील भरती मध्ये पात्र व इच्छुक उमेदवार यांची निवड झाल्यानंतर त्यांना दिले जाणारा वेतनश्रेणी किंवा पगार : 14 हजार 920 ते 20 हजार 200 रुपये एवढा दिला जाणार आहे

सदरील भरती मध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख किंवा दिनांक : सदरील भरती मध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख किंवा दिनांक 30 सप्टेंबर 2024 हा आहे.

रयत शिक्षण संस्था भरतीसाठी लागणारे महत्वाच्या लिंक

Online अर्ज apply लिंक:- येथे करा online अर्ज

संपूर्ण मोफत जाहिरात:- येथे पहा

वरील भरती बद्दल विचारले जाणारे प्रश्न

१) हि वरील भरती कशी आहे?

उत्तर:- रयत शिक्षण संस्था हि भरती खाजगी शिक्षण विभागामध्ये आहे जी महाराष्ट्र सरकार च्या अंतर्गत कार्य करते या मध्ये शिक्षण दिले जाते त्यामुळे या भरती ला खाजगी म्हटले जाते . पण हि खूप जुनी शिक्षण संस्था आहे त्यामुळे तुम्ही येथे पूर्ण वेळ साठी नोकरीसाठी आर्ज करू शकता.

२) हि भरती तात्पुरती आहे का संपूर्ण वेळ आहे?

उत्तर:- वरील भरती हि संपूर्ण वेळ कालावधी साठी आहे ज्यामध्ये तुम्हाला जो पर्यंत शिक्षण संस्था कार्यरत आहे to पर्यंत तुमची नोकरी फिक्स असणार आहे .

३) वरील भरतीसाठी कुठली कागदपत्र लागतील?

उत्तर:- जर तुम्हला लिपिक या पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सर्वात आगोदर जे तुम्ही online अर्ज करणार आहात त्या अर्जाची एक प्रत, तसेच या साठी लागणारी सर्व शक्षणिक कागदपत्र , तसेच जर तुम्ही या आगोदर कुठ काम केल असेल तर तेथील अनुभव असणारे प्रमाणपत्र , तुम्ही राहत असणार्या ठिकाणचा काहीतरी एक पुरावा , तसेच तुम्च्यावर्ती कुठलीही खटला चालू नसणारा पुरावा म्हणजेच पोलीस क्लीरंस प्रमाणपत्र , जोडून देणे आवश्यक आहे आणि तेही शेवटची तारीख संपण्याच्या आगोदर देणे आवश्यक आहे.

४) रयत शिक्षण संस्था नेमक काय आहे आणि येथील कार्य काय असणार आहे?

उत्तर:- रयत शिक्षण संस्था हि एक जुनी संस्था आहे जी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी १९१९ या साली ग्रामीण शेतकर्याच्या भागातील मुले आणि मुली यासाठी शिक्ण्य्साठी काढली होती . हि संस्था काडण्याचे एकच उधीस्थ आहे कि ग्रामीण भागातील शेत्कार्यची मुले मुली आडणी राहू नये आणि त्यांनी स्वतःच्या पायावर स्वत उभे रहावे आणि स्वतः कमवा आणि शिका हे धेय्य आहे.

तसेच वेगवगळ्या जातीमधील मुले आणि मुली  शिक्षण घायावेत हे या संस्थेचे उधीस्थ आहे.

५)  या संस्थेच्या आणखी किती शाखा आहेत आणि त्या कुठे कुठे आहेत?

उत्तर:- रयत शिक्षण संस्थेच्या शाखा या संपूर्ण महाराष्ट्र भर शाखा आहेत संपूर्ण ऐकून आकडा पहचा म्हटल तर ७३९ ऐकून शाखा आहेत आणि या सर्व शाखांमध्ये ऐकून १६१७२ कर्मचारी काम करतात.

६) वरील भरतीसाठी अर्ज कसा करावा आणि निवड प्रक्रिया कशी असेल?

उत्तर:- रयत शिक्षण विभागामध्ये जर तुम्हाला लिपिक या पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सर्वात आगोदर वर दिलेली pdf जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी लागेल . जर तुम्ही जाहिरातीमध्ये दिलेल्या सर्व अट आणि पात्रता या मध्ये बसत असाल तर तुम्ही जाहिरातीच्या खाली किवा जाहिराती मध्ये दिलेल्या OFFICIAL वेबसाईट वर जाऊन online अर्ज करायचा आहे.

online अर्ज करत असताना तुम्हाला पुढील गोष्टीची काळजी घ्यावी लागेल :- online अर्ज भरताना तुम्हाला सर्व अर्ज कुठलीही तुमची चुकीची माहिती त्या अर्जामध्ये भरू नका . कारण जर काही माहिती चुकीची दिली तर समोर जाऊन तुम्हाला अडचण येऊ शकते.

तसेच online अर्ज अपूर्ण भरू नका ज्यामध्ये तुमच्या सर्व शिक्षणाची माहिती आणि तुमची CONTACT माहिती नित भरा.

online अर्ज हा शेवटची तारीख संपण्याच्या आगोदर SUBMIT करावा . कारण एकदा तारीख संपली कि परत अर्ज पाठून काही उपयोग होणार नाही म्हणजेच to ग्राह्य धरला जाणार नाही.

online अर्ज शुल्क नीट भरा अर्ज शुल्क भरत असताना तुम्ही सर्वात आगोदर तुमचे इंटरनेट नित आहे का आगोदर चेक करा कारण जर तुम्ही अर्ज शिलक भरत असताना जर इंटरनेट गेले तर प्रोब्लेम येऊ शकतो.

एकदा online अर्ज SUBMIT झाला कि तुम्हाला रयत शिक्षण संस्थेकडून एक फोन येईल त्या फोन वर तुम्हाला त्यांच्या काही ठराविक सेंटर वर परीक्षासाठी हजर राहावे लागेल .

तुम्हाला लेखी परीक्षेसाठी एक तारीख दिली जाईल, आणि त्याच बरोबर तुमची परीक्षा असणार्या सेंटरचे पत्ता हि दिला जाईल तुम्हाला त्या पत्यावर जाऊन परीक्षा देणे आवश्यक आहे हि परीक्षा बहुपर्यायी प्रकारची असेल या परीक्षेसाठी काही ठराविक पास ची मर्यादा असेल तुम्हाला कमीत कमी मार्क मिळणे आवश्यक आहे.

परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला रयत शिक्षण संस्थे च्या मेन कार्यालामध्ये समोरासमोर मुलाखतीसाठी बोलावले जाईल . समोरासमोर मुलाखातीम्ह्ध्ये तुमच्या विषयी आणि तुमच्या शिक्षणाविषयी आणि चालू घडामोडी विषयी काही ठराविक प्रश्न विचारले जातील . त्याच बरोबर तुम्ही ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करणार आहात त्या पदाविषयी तुम्हाला किती माहिती आहे हे विचारले जाईल.

संपूर्ण माहिती अशाप्रकारे आहे.

Leave a Comment