NAVI MUMBAI MAHANAGARPALIKA RECRUITMENT 2024 : बारावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी || 60000 वेतन श्रेणी…
Navi Mumbai Mahanagar Palika recruitment 2024 : नवी मुंबई महानगरपालिका भरती 2024 अंतर्गत या भरतीमध्ये एकूण 06 एवढ्या रिक्त पदांची भरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 06 रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामध्ये वैद्यकीय कार्यालय वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक टीबी आरोग्य अभ्यागत असे आहेत. या पदांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांची शैक्षणिक पात्रता व संपूर्ण माहिती जर घ्यायची असेल तर उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक बघून घ्यायची आहे. वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, टीव्ही हेल्थ विजिटर या पदांसाठी पात्र इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 ऑक्टोबर 2024 असेल ही अंतिम मुदत आहे. वैद्यकीय कार्यालय या पदासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांची थेट मुलाखत घेतली जाणार आहे. या पात्र व इच्छुक उमेदवारांची मुलाखतीची तारीख 7 ऑक्टोबर 2024 ही ठरवण्यात आलेली आहे. असे दिले गेले आहे. सरकारी नोकरीच्या व इतरत्र खाजगी किंवा कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी आमच्या वेबसाईटला नियमित भेट देत चला कारण आम्ही आपणासाठी अशीच नवनवीन माहिती आणतच असतो.
Navi Mumbai mahanagarpalika recruitment 2024 : नवी मुंबई महानगरपालिका 2024 भरती या भरतीसाठी लागणारे अर्ज शुल्क : नवी मुंबई महानगरपालिका भरती 2024 यामध्ये भरती होण्यासाठी पाच रोजी उमेदवाराला कोणत्याही प्रकारची अर्ज शुल्क भरावी लागणार नाही.
नवी मुंबई महानगरपालिका भरती 2024 यामध्ये पात्रवा इच्छुक उमेदवारांची वयोमर्यादा : नवी मुंबई महानगरपालिका यामध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील म्हणजेच ओपन उमेदवारांना जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा दिली गेली आहे. तसेच ओबीसी कॅटेगरी या उमेदवारांना तीन वर्ष वयात सूट देण्यात आलेली आहे. आणि मागासवर्गीय उमेदवारांना म्हणजेच एससी एसटी यांना पाच वर्ष वयात सूट दिली गेली आहे सरकारी नियमानुसार आहे.
नवी मुंबई महानगरपालिका भरती 2024 यांची शैक्षणिक पात्रता : नवी मुंबई महानगरपालिका भरती 2024 मध्ये एकूण सगळे मिळून सहा 06 एवढ्या पदांसाठी भरती प्रक्रिया प्रसारित करण्यात आलेली आहे व प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये सहा 6 रिक्त पदांची नावे वैद्यकीय कार्यालय वरिष्ठ उपचार परीक्षक टीबी आरोग्य अभ्यागत याप्रमाणे दिले गेलेली आहेत. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता म्हणजेच शिक्षण पात्रता उमेदवारांनी खाली दिलेल्या माहिती वाचून घ्यावी व बघून घ्यावी घ्यायची आहे.
वैद्यकीय कार्यालय या पदांसाठी एमबीबीएस किंवा समांतर डिग्री आवश्यक असणे बंधनकारक राहील.
तसेच वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक या पदासाठी बॅचलर डिग्री किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स कम्प्युटर ऑपरेशन कोर्स सर्टिफिकेट आणि दोन चाकी लायसन असणे बंधनकारक आहे म्हणजेच आवश्यक आहे आणि गाडी चालवता येणे देखील आवश्यक आहे.
टीव्ही आरोग्य अभ्यागत या पदांसाठी पुढील प्रमाणे शैक्षणिक पात्रता लागेल त्यामध्ये बारावी सायन्स ग्रॅज्युएट इन सायन्स आणि अनुभव असणे आवश्यक आहे.
नवी मुंबई महानगरपालिका भरती प्रक्रिया 2024 ची भरती प्रक्रिया : नवी मुंबई महानगरपालिका भरती 2024 या भरती प्रक्रियेमध्ये भरती होण्यासाठी वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक आणि टीबी हेल्थ विजिटर या पदांसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख म्हणजेच शेवटची मुदत 14 ऑक्टोबर 2024 अशी दिली गेलेली आहे किंवा नमूद केलेली आहे वैद्यकीय कार्यालय या पदांसाठी उमेदवारांची थेट मुलाखत घेतली जाणार आहे असे त्यामध्ये नमूद केलेले आहे खाली दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी म्हणजेच पात्र व इच्छुक उमेदवारांनी वैद्यकीय कार्यालय या पदासाठी मुलाखतीसाठी हजर राहणे आवश्यक आहे मुलाखतीसाठी तारेची सात 7 ऑक्टोंबर 2024 असे ठरवण्यात आलेली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका भरती प्रक्रिया 2024 अंतर्गत अर्ज पाठवण्याचा पत्ता पुढील प्रमाणे : आरोग्य विभाग तिसरा मजला नमुंपा मुख्यालय प्लॉट नंबर 1 से 15 ए किल्ले गावठाण जवळ सीबीडी बेलापूर नवी मुंबई 400614
नवी मुंबई महानगरपालिका भरती प्रक्रिया या भरती प्रक्रियेमध्ये मुलाखतीचा पत्ता पुढील प्रमाणे : आरोग्य विभाग तिसरा मजला नमुम्पा मुख्यालय प्लॉट नंबर 1 से 15 ए किल्ले गावठाण जवळ सीबीडी बेलापूर नवी मुंबई 400 616
नवी मुंबई महानगरपालिका निवड प्रक्रिया : नवी मुंबई महानगरपालिका भरती प्रक्रिया 2024 यामध्ये निवड प्रक्रिया बघण्याकरिता उमेदवारांनी नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत ऑफिशियल नोटिफिकेशन बघून घ्यावे व लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक बघून घ्यायची आहे आणि निवड प्रक्रिया बद्दल माहिती बघून घ्यायची आहे व काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे.
Navi Mumbai Mahanagar Palika Bharti vacancy 2024 :
नवी मुंबई महानगरपालिका भरती 2024 अर्ज सुरू होण्याची तारीख : या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक 7 ऑक्टोबर 2024 या तारखेला उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर व्हायचे आहे वैद्यकीय कार्यालया पदासाठी 14 ऑक्टोबर 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत वरिष्ठ उपचारा पर्वेक्षक आणि टीबी हेल्थ विजिटर या पदांसाठी.
Official – जाहिरात | येथे क्लिक करा |
Online/Offline अर्ज | येथे क्लिक करा |
नवी मुंबई महानगरपालिका भरतीसंबंधी विचारले जाणारे प्रश्न
१) नवी मुंबई महानगरपालिकेतील भरती प्रक्रियेला कोणत्या तारखेपासून सुरुवात होणार आहे?
उत्तर:- नवी मुंबई महानगरपालिका मध्ये जी भरती निघाली आहे त्या साठी online/offline आर्ज करण्यसाठी सुरु झाले आहेत. जे उमेदवार भरतीसाठी इच्छुक आहेत ते या साठी अर्ज करू शकतात.
२) या भरतीत कोणत्या पदांसाठी अर्ज करता येईल आणि त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर:- या भरतीमध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया सुरु आहे त्या साठी वर दिलेल्या जाहिरात लिंक वर क्लिक करून तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करण्यसाठी इच्छुक आहात त्या साठी पात्रता एकदा पहा जर तुम्ही या साठी पात्र आसल तर तुम्ही सदर भरतीसाठी वर दिलेल्या भरतीच्या अर्ज लिक साठी अर्ज करू शकता.
३)अर्ज प्रक्रिया ऑनलाइन असेल का, की अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करावा लागेल?
उत्तर:- नवी मुंबई महानगरपालिका मध्ये विविध रिक्त पदासाठी अर्ज मागवण्यात येत असून त्यासाठी जाहिरातीमध्ये वर दिलेय जाहिरात लिंक करून तुम्हाला आगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी लागेल जाहिरात काळजीपूर्वक वाचल्यानंतर तुम्ही जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे तुम्ही दिलेल्या अर्ज लिंक वर क्लिक करून महानगरपालिकेच्या official वेबसाईट वर जाऊन शेवटच्या तारखेच्या आगोदर अर्ज करू शकता.
४) भरतीच्या परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम काय असेल?
उत्तर:- महानगरपालिका मध्ये पदासाठी जी भरती निघाली आहे त्यासाठी इत्त ४ थी ते १० वी पर्यंतचा विज्ञान विषयाचा अभ्यास करावा लागेल तुम्हाला या वरतीच परीक्षे मध्ये प्रश्न येतील.
५) शेवटची अर्ज करण्याची तारीख कोणती आहे?
उत्तर:- या भरतीसाठी तुम्हाला offline पद्धतीने हि अर्ज करता येईल offline पद्तीने जर तुम्ही अर्ज करत आसल तर तुम्हाला दिनाक १४/१०/२०२४ दिलेल्या पत्यावर म्हणजेच महानगरपालिका च्या आरोग्यविभागाच्या पत्यावर पटवावे त्या साठी तुम्ही एकदा जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या म्हणजे तुम्हाला अर्ज करता येईल.
६) आरक्षण धोरण आणि कोटा या भरतीमध्ये कसा लागू होणार आहे?
उत्तर:- वरील भरती प्रक्रिया हि कंत्राटी स्वरूपासाठी घेतली जाणार असून त्यसाठी फक्त ६ महिन्य्साठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून या भरतीसाठी कुठलेही आरक्षण आणि कोटा या भरतीमध्ये लागू असणार नाही त्या मुळे हे लक्षात असू द्या.
७) भरती प्रक्रियेत लेखी परीक्षा आणि मुलाखतीचे टप्पे कसे असतील?
उत्तर:- या भरतीसाठी समोरासमोर मुलाखत घेतली जाईल आणि त्या उमेदवार ला थेट मुलाखतीमधून निवडले जाईल आणि काही ठराविक एक तारीख दिली जाईल देलेल्या तारखेला उमेदवारला नोकरीवर रुजू ह्वावे लागेल.
८) भरती प्रक्रियेतील निकाल आणि नोकरीची नियुक्ती कधी आणि कसे जाहीर केली जाईल?
उत्तर: जसे कि वर सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर समोरासमोर मुलाखतीमध्ये पत्र झाला तर महानाग्र्पालीके मार्फत तुम्हाला फोन किवा इमेल द्वारे कळवण्यात येईल तसेच महानगरपालिका च्या संकेतस्थळ वर एक निवड यादीही प्रसिद्ध करण्यात येईल त्यामुळे तुम्हाला वेबसाईट हि चेक करावी लागेल.
जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच या भरतीसाठी अर्ज करा कारण हि सरकारी नोकरी ची संधी आहे पुढे चालून तुम्हाला याचा भविष्य नक्की फायदा होईल.