व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Majhi Ladki Bahin yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नेमकी काय? अर्ज कसा करावा आणि कोण पात्र असणार संपूर्ण माहिती येथे वाचा | Mukhyamantri Majhi Ladki Bahin yojana २०२४

Majhi Ladki Bahin yojana

Majhi Ladki Bahin yojana:- नमस्कार मित्रांनो तुम्ही जे फोटो बघितले आहे ते फोटो वरती जी माहिती आहे ती आता आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र सरकारच्या अधिवेशनामध्ये काही महत्त्वाचे निर्णय महिलांच्या बाबतीत घेण्यात आलेले आहे ज्यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता दिली आहे या योजनेमध्ये प्रत्येक महिलेला मासिक पंधराशे रुपये अर्थ सह्या केले जाणार आहे या योजनेसाठी अर्ज कसा करावा त्यासाठी लागणारे पात्रता आणि कुठली कागदपत्रे लागतील हे सर्व माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत

तर मग पाहूया काय आहे माझी लाडकी बहीण योजना.
 • प्रत्येक महिलेला तिच्या बँकेच्या खात्यामध्ये दरमहा पंधराशे रुपये रक्कम वितरित केली जाईल
 • योजनेची पात्रताही ज्या महिलेचे वय 21 ते 60 या वयोगटातील तसेच विवाहित, घटस्फोटीत, विधवा, निराधार महिलांना या योजनेचा लाभ घेण्यात घेण्यात येणार आहे.
 • या योजनेसंबंधी महाराष्ट्र शासनाचा संपूर्ण जीआर तुम्हाला खाली दिलेला आहे.

माझी लाडकी बहीण योजना यामध्ये पुढील महिला पात्र होतील

 • ज्या महिला या महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असतील त्यांना हा लाभ मिळणार आहे
 • तसेच महाराष्ट्र राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत आणि निराधार या योजना चा लाभ घेतील
 • या योजनेमध्ये लाभार्थ्यांचे राष्ट्रीय बँकेत बँक खाते असणे बंधनकारक आहे.
 • तसेच लाभार्थ्याचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.
 • माझी लाडकी बहीण योजना जीआर पाहण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

➡️ Majhi ladaki bahin advertisement | माझी लाडकी बहिण योजना जाहिरात येथे पहा⬅️

माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये कुठली कागदपत्रे लागतील

अर्ज करण्याची पद्धत:-
योजनेच्या लाभासाठी तुम्ही जो ऑनलाईन अर्ज करणार तो ऑनलाइन अर्ज भरणे आवश्यक आहे
या योजनेसाठी लाभार्थ्याचे आधार कार्ड बंधनकारक आहे
तसेच उत्पन्नाचा दाखला यामध्ये अडीच लाखापर्यंत उत्पन्न असणे अनिवार्य आहे
राष्ट्रीयकृत बँकेचे खात्याचे पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स कॉपी चा क्लिअर फोटो आवश्यक आहे
त्याचबरोबर लाभार्थ्याचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे
◾अर्ज सुरु होण्याची तारीख:- या योजनेचा अर्ज दिनांक एक जुलै 2024 पासून सुरू होईल
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख :-
तसेच माझी लाडकी बहिण बहिण योजना याची अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2024 ही आहे
म्हणून तुम्हाला जी अंतिम तारीख दिली आहे त्या तारखेच्या अगोदर काळजीपूर्वक जाहिरात वाचून अर्ज करणे आवश्यक आहे.

अर्ज करत असताना कुठली काळजी घ्यावी

 1. सर्वात अगोदर तुम्ही जे पण कागदपत्र देणार आहात ते क्लिअर असणे आवश्यक आहे
 2. उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे सक्षम प्राधिकारी अधिकारी याचे स्वीकारले जाईल
 3. ऑनलाइन अर्ज भरत असताना अपूर्ण माहिती ग्राह्य धरले जाणार नाही
 4. अर्ज करण्याच्या अंतिम तारखेच्या नंतर जे पण अर्ज येतील ते ग्राह्य धरले जाणार नाही
 5. माझी लाडकी बहीण योजना ही फक्त विवाहित महिलांसाठी लागू होईल त्यामुळे हा जो पण अर्ज करते ते विवाहित असतील याची काळजी घ्यावी
 • अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे ते आढळून आल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
अर्ज करण्या अगोदर मूळ GR काळजीपूर्वक वाचा.
धन्यवाद

in English Content

Majhi Ladki Bahin Yojana

Majhi Ladki Bahin yojana:- Hello friends the information you have seen above the photo now we are going to see in this post some important decisions have been taken regarding women in the recent session of Maharashtra Government in which Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawar launched Majhi Ladki Bahin Yojana In this post, we will see all the information about how to apply for this scheme, the qualifications required and what documents are required for this scheme.

So let’s see what the plan is my dear sister.
Fifteen hundred rupees per month will be distributed to each woman in her bank account
The eligibility of the scheme is also women whose age is between 21 to 60 and married, divorced, widow, destitute women will be availed of this scheme.
The complete GR of the Government of Maharashtra regarding this scheme is given to you below.
Following women will be eligible in this My Beloved Sister Scheme
Women who are residents of Maharashtra state will get this benefit
Also married widows divorced and destitute in Maharashtra state will benefit from this scheme
In this scheme, it is mandatory for the beneficiaries to have a bank account with a national bank.
Also, the annual income of the beneficiary’s family should not exceed two and a half lakhs.
Click on the below button to view My Beloved Sister Yojana GR

➡️ Majhi ladaki bahin advertisement | Check My Beloved Sister Yojana Advertisement Here⬅️

Majhi Ladaki Bahine Yojana What documents are required in this scheme?
◾How to Apply:-
You must fill the online application form which you will apply online for the benefit of the scheme
Aadhaar card of the beneficiary is mandatory for this scheme
Also income certificate must have income up to two and a half lakhs
Clear photo xerox copy of first page of passbook of nationalized bank account is required
Along with this, the beneficiary must have a passport size photograph

◾Application Commencement Date:- The application of this scheme will start from 1st July 2024

◾Last Date of Application :-
Also the last date for accepting applications for Maji Ladki Bahin Bahin Yojana is 15th July 2024
So you need to read the advertisement carefully and apply before the last date given.

What care should be taken while applying
First of all whatever document you are going to give must be clear
Income certificate will be accepted by competent authority
Incomplete information will not be entertained while filling the online application
Applications received after the last date of application will not be entertained
My Beloved Sister Yojana will be applicable only for married women so whoever is applying for this should make sure that they are married
Applications will not be entertained if it is found that the annual income of the applicant should not exceed two and a half lakhs.
Read the original GR carefully before applying.
thank you

Leave a Comment