व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

SSC MTS Bharti 2024 | SSC MTS अंतर्गत १० वी, १२ वी आणि पदवीधर साठी सरकारी नोकरीची संधी | SSC MTS Recruitment 2024

SSC MTS Bharti 2024 Bharti Details

SSC MTS Bharti 2024:– नमस्कार मित्रांनो जर तुम्ही दहावी पास असाल तर तुमच्यासाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी आलेली आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत हवालदार या पदासाठी मोठी भरती निघाली असून या पदासाठी तुम्हाला हा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची तारीख तुम्हाला 31 जुलै 2024 ही दिलेली आहे या पदासाठी एकूण तुम्हाला 8326 जागा निघालेल्या आहेत परीक्षेचे नाव मल्टी टास्किंग नॉन टेक्निकल हवालदार हे आह

ऐकूण पदाची भरती:

हवालदार या पदासाठी 3439 पदांची भरती आहे

मल्टी टास्क स्टाफ म्हणजेच एमटीएस या पदासाठी 4887 पदांची भरती आहे

भरती विभाग:- सरकारी नोकरीची उत्तम संधी

◾शैक्षणिक पात्रता: –  त्यासाठी वरील दोन्ही पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही दहावी पास किंवा समतुल्य असणार आहे.

◾वयोमर्यादा:-या पदासाठी अप्लाय करायचा असेल तर तुमचं वयोमर्यादा  १ ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 27 या दरम्यान असावे

जर तुम्ही एस सी किंवा एसटी या कॅटेगिरी मध्ये येत असाल तर तुम्हाला वयामध्ये यामध्ये पाच वर्ष सूट मिळणार आहे जर तुम्ही ओबीसी या कॅटेगरीमध्ये येत असाल तुम्हाला वयामध्ये तीन वर्षे सूट मिळणार आहे

◾अर्ज शुल्क/फीस:- पदासाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल जनरल आणि ओबीसी साठी अर्ज शुल्क हे शंभर रुपये असेल

जर तुम्ही एसी एसटी पीडब्ल्यूडी एक्स सर्विस मॅन किंवा महिला असाल तर तुम्हाला या भरतीसाठी कुठलेही पीस भरायची आवश्यकता नाही.

मासिक वेतन:- वरील दोन्ही पदांसाठी पगार हा सातव्या वेतन आयोगानुसार जो पण लागू होईल तो तुम्हाला वेतन स्तर एक नुसार दिला जाईल
नोकरी करण्याचे ठिकाण:- दोन्ही पदासाठी नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे.
◾अर्ज करण्याची पद्धत:-
जर तुम्हाला या या दोन्ही पदासाठी अप्लाय करायचे असेल तर तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता अर्ज करण्याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख :-
वरील दोन्ही पदासाठी दिनांक 31 जुलै 2024 संध्याकाळी अकरा वाजेच्या अगोदर तुम्हाला अर्ज ऑनलाईन भरणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया कशी असेल:-
या दोन्ही पदांसाठी निवड प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे
जर तुम्ही हवालदार या पदासाठी अप्लाय करत असाल तर तुम्हाला संगणकावर आधारित एक लेखी परीक्षा द्यावी लागेल.
नंतर तुम्हाला शारीरिक चाचणी द्यावी लागेल.
हवालदार पदासाठी शारीरिक पात्रतेमध्ये पुरुषांसाठी कमीत कमी उंची ही 157.5 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे
स्त्रियांसाठी उंची ही 152 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे तसेच स्त्रियांसाठी वजन हे 48 किलो असणे आवश्यक आहे
पुरुषांसाठी छाती 81 सेंटीमीटर व स्वतंत्र पणे पाच सेंटीमीटर फुगवता असणे आवश्यक आहे
◾शारीरिक पात्रता:- जर तुम्हाला कॉन्स्टेबल या पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला खालील शारीरिक चाचणीचे नियम लक्षात ठेवावे लागतील
पुरुषांसाठी पंधरा मिनिटांमध्ये सोळाशे मीटर चालावे लागेल
आणि महिलांसाठी एक किलोमीटर रनिंग हे वीस मिनिटात पार करावे लागेल
अधिकृत संकेतस्थळ भरतीची जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज खाली दिलेले आहे कृपया खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता
ऑनलाइन अर्ज भरत असताना जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच ऑनलाईन अर्ज भरावा अन्यथा तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही धन्यवाद.

भरतीसाठी लागणारे संपूर्ण मोफत जाहिरात आणि online अर्ज लिंक पुढील प्रमाणे आहे.

Official – जाहिरात👉येथेक्लिककरा
Online/Offline अर्ज📰येथेक्लिककरा

 

in English

SSC MTS Bharti 2024 Bharti Details

SSC MTS Bharti 2024:- Hello friends if you are 10th pass then great opportunity for government job has come for you through staff selection commission big recruitment for constable post you have to apply online for this post application date given is 31st july 2024 There are total 8326 seats available for this post Exam Name Multi Tasking Non Technical Constable is Ah

◾Recruitment of Full Posts:-

There are 3439 recruitment for the post of Constable

There is a recruitment of 4887 posts for the post of Multi Task Staff i.e. MTS

◾Recruitment Department:- Best Govt Job Opportunity

◾Educational Qualification:- The educational qualification for both the above posts will be 10th pass or equivalent.

◾Age Limit:- To apply for this post your age limit should be between 18 to 27 as on 1st August 2024

If you belong to SC or ST category then you will get 5 years relaxation in age If you belong to OBC category you will get 3 years relaxation in age

◾Application Fee/Fees:- If you want to apply for the post, the application fee for General and OBC will be Rs.100.

If you are AC ST PWD X Service Man or Woman then you don’t need to fill any piece for this recruitment.

◾Monthly Salary:- Salary for both the above posts will be given to you as per Pay Level I whichever is applicable as per 7th Pay Commission.
◾Place of Employment:- Place of employment for both the posts will be all over India.
◾How to Apply:-
If you want to apply for both these posts then you can apply online complete application details are given below.

◾Last Date of Application :-
For both the above posts you need to fill the application form online before 31st July 2024 at 11 PM.

◾How will the selection process be:-
The selection process for both these posts is as follows
If you are applying for the post of constable then you have to give a computer based written test.
Then you will have to undergo a physical test.
The physical qualification for the post of constable requires a minimum height of 157.5 cm for males
Height should be 152 cm for women and weight should be 48 kg for women
For men, the chest must be 81 cm and independently inflated by five cm

◾Physical Qualification:- If you want to apply for the post of Constable then you have to remember the following physical test rules
For men one has to walk sixteen hundred meters in fifteen minutes
And for women one kilometer running has to be covered in twenty minutes
Official website recruitment advertisement and online application is given below please click on below link you can fill online application

While filling online application please read advertisement carefully and fill online application otherwise your application will not be considered.Thank you.

Complete free advertisement and online application link for recruitment is given below.

Official – Advertisement👉:  Click here
Online/Offline Application:  📰Click here

Leave a Comment