BMC inspector bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत गट क पदांसाठी पदभरती 178 जागा…!!!
BMC inspector bharti 2024 बृहन्मुंबई महानगरपालिका : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी ही नोकरी भरतीची सुवर्णसंधी निर्माण झालेली आहे बृहन्मुंबई महानगरपालिका कार निर्धारण आणि संकलन खात्याच्या आस्थापनेवरील निरीक्षक गट क म्हणजेच इन्स्पेक्टर या पदांच्या पदतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तसेच या पद भरती मध्ये एकूण 178 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे या भरती प्रक्रियेत पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार नाही किंवा ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावा अधिकृत वेबसाईट म्हणजेच अधिकृत संकेतस्थळावर नमूद केल्याप्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2024 पर्यंतच मर्यादित आहे.
पदभरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता वेतनश्रेणी परीक्षा शुल्क किंवा अर्ज शुल्क किंवा परीक्षा फीस नोकरी करण्याचे ठिकाण वयोमर्यादा तसेच अर्ज करण्याची पद्धती किंवा प्रक्रिया या सगळे बाब त्यांची माहिती खाली दिलेली आहे पात्र व इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करण्याआधी या पदभरतीची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक व सविस्तर वाचून घ्यावी मूळ जाहिरातीची पीडीएफ तसेच अधिकृत वेबसाईटवर माहिती काळजीपूर्वक सविस्तर वाचावी.
BMC inspector bharti 2024 बृहन्मुंबई महानगरपालिका : बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 या अंतर्गत या महानगरपालिकेत भरल्या जाणार एकूण पदांची संख्या 178 एवढी आहे त्यामुळे जास्तीत जास्त उमेदवारांनी पद भरतीचा लाभ घ्यावा.
BMC inspector bharti 2024 बृहन्मुंबई महानगरपालिका : बृहन्मुंबई महानगरपालिका निरीक्षक या पदांसाठी ही पद भरती प्रक्रिया राबवली जात आहे. ( इन्स्पेक्टर गट क )
BMC inspector bharti 2024 बृहन्मुंबई महानगरपालिका : या पदभरती अंतर्गत पात्र वैच्छिक असणारे उमेदवाराला शैक्षणिक पात्रता ही मान्यता प्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेतून पदवीधर असावा ही शैक्षणिक पात्रता आहे
BMC inspector bharti 2024 बृहन्मुंबई महानगरपालिका : बृहन्मुंबई महानगरपालिका निरीक्षक या पदांसाठी अर्ज करण्याची पद्धती ऑनलाइन पद्धतीनेच आहे त्यामुळे उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
BMC inspector bharti 2024 बृहन्मुंबई महानगरपालिका : या पदभरती प्रक्रिया अंतर्गत उमेदवाराला म्हणजेच पात्रव इच्छुक उमेदवाराला अर्ज करण्यासाठी फीस म्हणून 1000/- रुपये तर ( SC/ST: 900 रुपये)
BMC inspector bharti 2024 बृहन्मुंबई महानगरपालिका : या पदभरती अंतर्गत पात्र व इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 38 एवढी आहे तर एस सी एस टी उमेदवारांसाठी या पद वरती अंतर्गत पाच वर्षांची सवलत देखील देण्यात आलेली आहे.
BMC inspector bharti 2024 बृहन्मुंबई महानगरपालिका : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत पात्र व इच्छुक उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना देण्यात येणारा पगार म्हणजेच वेतनश्रेणी हा 29 हजार 200 ते 92 हजार 300 एवढा आहे किंवा असेल.
BMC inspector bharti 2024 बृहन्मुंबई महानगरपालिका : बृहन्मुंबई महानगरपालिका इन्स्पेक्टर पद भरती या अर्जाची सुरू होण्याची तारीख ही 20 ऑक्टोबर 2024 पासून सुरुवात होत आहे.
BMC inspector bharti 2024 बृहन्मुंबई महानगरपालिका : बृहन्मुंबई महानगरपालिका इन्स्पेक्टर पद भरती 2024 या अंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2024 पर्यंतच मर्यादित आहे.
BMC inspector bharti 2024 बृहन्मुंबई महानगरपालिका या सदरील पद भरती अंतर्गत अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट म्हणजेच अधिकृत संकेतस्थळ: www.mcgm.gov.in हे आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका इन्स्पेक्टर पद भरती 2024 मध्ये अर्ज करण्याची प्रोसेस किंवा पद्धती किंवा अर्ज कसा करावा याची माहिती पुढील प्रमाणे ;
उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे.
पात्र व इच्छुक उमेदवारांनी सध्या वापरत असलेला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी असणे आवश्यक आहे किंवा बंधनकारक आहे.
उमेदवाराला अर्ज सोबत आवश्यक ती सगळी कागदपत्रे आणि आवश्यक ती सगळी प्रमाणपत्र देखील जोडायचे आहेत. किंवा अपलोड करायचे आहेत.
जर उमेदवार किंवा एखादा उमेदवार जर मूळ कागदपत्रे सादर करू शकत नाही तर त्याची उमेदवारी रद्द केली जाऊ शकते याची खबरदारी घेतली पाहिजे किंवा दक्षता घेतली पाहिजे.
जर एखाद्या उमेदवारांनी अपूर्ण माहितीचा अर्ज जमा केल्यास तो अर्ज पात्र राहिल्याची दक्षता घ्यावी
या पदभरतीची शेवटची तारीख ही 16 ऑक्टोबर 2024 आहे त्यामुळे पात्र व इच्छुक उमेदवारांनी या तारखे पर्यंत अर्ज सादर करावा.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत पीडीएफ किंवा अधिकृत संकेतस्थळावर माहिती बघून घ्यावी सविस्तर वाचून घ्यावी समजून घ्यावी.
तर मित्रांनो या पदभरतीचा जास्तीत जास्त पात्र व इच्छुक उमेदवारांनी लाभ घ्यावा व आपली नोकरीची सुवर्णसंधी ही अधिक मजबूत किंवा पक्की करावी त्यामुळे अर्ज करा आणि या पदभरतीचा लाभ घ्या.
BMC inspector bharti 2024 Important Links
संपूर्ण जाहिरात पाहण्यसाठी :- येथे क्लिक करा
online अर्ज करण्यसाठी :- येथे क्लिक करा
मुंबई महानगरपालिका भरती २०२४ बद्दल सारखे विचारले जाणारे प्रश्न
१) BMC inspector या पदासाठी कामाचे स्वरूप कशे असेल?
उत्तर:- मुंबई महानगरपालिका मध्ये जे पण कार्यलयीन काम काज असेल ते काम सर्व क्लार्क कडून दिलेल्या वेळेत करून घेणे आणि ते काम बरोबर केले आहे का याचे ऑडीट करणे , तसेच सर्व झालेल्या कामाचे सर्व तपशील वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे वेळेत पोहच कार्याचे काम पण यांना करावे लागते. सगळ पाहिलं तर महानगरपालिका मधील सर्व कामाचा लोड हा यांच्या कडेच जास्त असतो.
२) परीक्षेतील नकारात्मक गुणांकन (Negative Marking) पद्धत लागू असेल का?
उत्तर:- या भरती साठी तुम्हाला कुठलीही minus system नाही त्यमुळे तुम्ही जे पण प्रश्न सोडवणार आहात आणि जेवढे प्रश्न बरोबर येतील तेवढेच मार्क ग्र्ह्या धरले जातील मन्जेच कुत्लेही मार्क कमी होणार नाहीत.
३) भरतीच्या प्रत्येक टप्प्यानंतर निकाल कधी आणि कुठे जाहीर केला जाणार आहे?
उत्तर:- एकदा सर्व online अर्ज जमा झाले कि तुम्हाला लेखी परीक्षा साठी एका परीक्षाकेंद्रावर बोलावले जाईल तेथे तुमची परीक्षा होईल परीक्षा झाल्यानानात्र तुमचा अंतिम निकाल आणि तुम्हाला मिळालेलं सर्व गुणाची यादी हि महानगरपालिकेच्या वेबसाईट वर प्रदर्शित केले जाईल त्यसाठी तुम्हाला महानगरपालिका ची official वेबसाईट माहिती असणे आवश्यक आहे एक ठराविक तारीख दिली जाईल त्या तारखेला तुम्ही दिलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल.
4) निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण (Training) दिले जाणार आहे का?
उत्तर:- जेव्हा तुम्ही लेखी परीक्षा आणि समोरासमोर मुलाकातीमध्ये पास होता तेव्हा तुम्हाला काही दिवसासाठी महानगरपालिका मधील अधिकारी सोबत काही दिवसासाठी कामाचे प्रशिक्षण दिले जाते त्यामध्ये तुम्हाला काम कसे असेल, तुमच्या कामाची वेळ काय असेल, तुम्हाला सुट्ट्या किती असतील तसेच महानाग्पालीकेच्ता सर्व आटी आणि नियामाविशियी सर्व माहिती दिली जाईल तसेच तुम्ही जे काम करणार आहेत त्याविषयी पण तुम्हाला प्रशिक्षण दिले जाईल.
५)भरती प्रक्रियेसाठी प्रवेशपत्र (Admit Card) कधी उपलब्ध होतील?
उत्तर:- एकदा तुम्ही या भरतीचा जाहिरातीमध्ये दिलेला online form submit केला कि काही दिव्सानानातर तुम्हाला admit कार्ड हे महानगरपालिका च्या संकेतस्थळ वर मिळून जाईल त्याची तारीख आगोदर दिली जाईल.
६) भरती संदर्भातील शंका किंवा तक्रारींसाठी संपर्क क्रमांक किंवा ईमेल आहे का?
उत्तर:- जर तुम्हाला online अथवा offline form भरत असताना काही तांत्रिक अडचण आली तर तुम्ही महानगरपालिका च्या कार्यालयीन संकेतस्थळ वर] जाऊन मदत घेऊ शकता तेथे सर्व माहिती उपलब्द आहे .
७) भरतीच्या वेळी शारीरिक चाचणी आवश्यक असेल का? असेल तर तपशील काय आहेत?
उत्तर;- मुंबई महानगरपालिका या भरतीसाठी कुठलीही शारीरिक चाचणी घेतली जाणार नाही त्यामुळे तुम्ही कुठलीही चिंता करण्याची आवश्यकता नाही जर तुम्हाला काही भरती संबधी प्रश्न असतील तर तुम्ही अधिक माहितीसाठी आपली वर दिलेली जाहिरात एकदा काळजीपूर्वक नित वाचून घेऊ शकता ज्यामध्ये सर्व माहिती व्यवस्तीत दिली आहे.
८) मुंबई महानगरपालिका भरतीत अनुभवास प्राधान्य दिले जाणार आहे का?
उत्तर:- हो नक्कीच जर तुम्हाला कुठे काम केल्याचा अनुभव असले तर तुम्हाला प्रधान्य दिले जाईल पण त्या कामाचा जो पण अनुभव असेल तो तुम्हाला आगोदर प्रत्यक्ष रित्या काम करून धक्वावा लागेल तसेच तुम्ही जे पण काम केले असेल त्याचे योग्य प्रमाणपत्र तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे तरच तुमचा to अनुभाव घाह्य दारला जाईल . अन्यथा अनुभवाचा काहीहि उपयोग होणार नाही.