BMC Bharti 2024 :- मुंबई महानगरपालिका अंतर्गत सफाई कर्मचारी या पदांची भरती ची जाहिरात मुंबई महानगरपालिका मार्फत प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरती संबंधी संपूर्ण माहिती जसेकी पदाची ऐकून संख्या, भरती विभाग,पात्रता वयोमर्यादा, भरतीसाठी अर्ज कसा करयचा, अर्ज शुल्क किती लागेल, भरती संबधी कोणती काळजी घ्यावी याची संपूर्ण माहिती तुम्हाला खालील जाहिराती मध्ये दिली आहे . दिलेली संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून online/offline अर्ज करा.
In English
BMC Bharti 2024 :- Mumbai Municipal Corporation (BMC) has released the recruitment notification for the post of Safai Karamcharis. Complete information related to recruitment such as number of posts, recruitment department, eligibility age limit, how to apply for recruitment, how much application fee will be charged, what care to take regarding recruitment is given to you in the advertisement below. Please read the full advertisement carefully and apply online/offline.
BMC Bharti 2024 Bharti 2023 Bharti Details:-
◾ऐकून पदाची भरती:– 01 पदे
मुंबई महानगरपालिका अंतर्गत पुढील पदाची भरती होत आहे पदाची नाव आणि पदानुसार संख्या किती आहे ती तुम्हाला खाली दिलेली आहे.
पदाचे नाव | पद संख्या |
सफाई कर्मचारी | 01 पदे |
◾भरती विभाग:- हि जाहिरात जी आहे ती मुंबई महानगरपालिका अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आली असून सरकारी विभागात नोकरी आहे.
BMC Bharti 2024 education qualification: –
◾शैक्षणिक पात्रता: –
पदाचे नाव आणि त्यासाठी लागणारी सर्व शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे दिलेली आहे कृपया ती काळजीपूर्वक वाचून घ्या आणि ज्या पण भरतीसाठी तुम्ही पात्र असाल त्यासाठी अर्ज करा
सफाई कर्मचारी :- या पदासाठी कमीत कमी ४ थी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
◾वय मर्यादा:- मुंबई महानगरपालिका मध्ये जी भरती निघाली आहे त्यासाठी वय मर्यादा खालील प्रमाणे आहे.
ज्या उमेदवाराचे वय २२ ते ४४ या दरम्यान असेल आसे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
◾मासिक वेतन:-
मुंबई महानगरपालिका मधील भरती प्रक्रिया साठी मासिक वेतन हे पदानुसार ठरवण्यात येत असून ते वेगवेगळे आहे हे वेतन दिलेले वेतन अंदाजे आहे तरी कृपया अधिक माहितीसाठी तुम्ही Official जाहिरात वाचून अर्ज करा.
पदाचे नाव व पदानुसार वेतन पुढील प्रमाणे:-
या पदासाठी प्रतेक दिवसात 3 तासासाठी 5 हजार रुपये एवढे मासिक वेतन दिले जाईल.
◾अर्ज शुल्क/फीस:-
दिलेल्या पदासाठी कुठलेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.
BMC Bharti 2024 Important Links: –
खाली दिलेल्या महत्वाच्या लिंक्स आहेत त्यावरती जाऊन तुम्ही मुंबई महानगरपालिका भरती साठी अर्ज करू शकता
भरतीसाठी लागणारे संपूर्ण मोफत जाहिरात आणि online अर्ज लिंक पुढील प्रमाणे आहे.
Official – जाहिरात👉 | येथे क्लिक करा |
Online/Offline अर्ज📰 | येथे क्लिक करा |
◾निवड प्रक्रिया:-
मुंबई महानगरपालिका निवड प्रक्रिया पुढील प्रमाणे असेल.
- दिनांक २४ जून २०२४ ते या कालावधीमध्ये सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मुलाखतीसाठी हजर राहणे आवश्यक आहे.
- मुलाखती मध्ये पात्र झाल्यानंतर तुम्हाला लेखी परीक्षा साठी बोलवले जाईल.
- लेखी परीक्षेमध्ये पात्र झाल्यानंतर भरती संबधी जी पण पुढील प्रक्रिया असेल ती फोन करून दिली जाईल.
◾अर्ज कोण करू शकतो:-
मुंबई महानगरपालिका भरतीसाठी मुले किवा मुली अर्ज करू शकतात पण मुले/मुली साठी ज्यापण राखीव जागा असतील ते जाहिरातीमध्ये वाचून एकदा खात्री करून घ्यावी आणि नंतरच अर्ज करावा.
◾अर्ज करण्याची पद्धत :-
- मुंबई महानगरपालिका या भरतीसाठी अर्ज हा offline पद्धतीने करयचा आहे.
- खाली दिलेल्या पत्यावर प्रत्यक्ष मुलाखतीसाठी जाने आवश्यक आहे.
BMC Bharti 2024 Important Dates: –
◾अर्ज सुरु होण्याची तारीख :- दिनांक २४ जून २०२४ पासून
◾मुलाखत दिनांक / अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ०२ जुलै २०२४ पर्यंत
◾मुलाखतीचा पत्ता:- वरील पदासाठी जी मुलाखत असणार आहे त्या साठी उमेदवाराला पुढील पत्यावर दिलेल्या तारखेला आणि वेळेमध्ये हजार राहणे आवश्यक आहे.
मुंबई महानगरपालिका भरतीसाठी पत्ता: वैद्यकीय आरोग्य अधिकारी, ७६ श्रीकांत पालेकर मार्ग चंदनवाडी , मरीन लेईन , मुंबई ४००००२.
◾नागरीक तत्व: – फक्त जे भारतीय नागरिक असतील ते मुंबई महानगरपालिका भरतीसाठी अर्ज करू शकतात.
◾भरती प्रकार:- कंत्राटी स्वरूप
मुंबई महानगरपालिका भरती ही काही ठराविक काळासाठी म्हणजेच कंत्राटी स्वरुपावरच राबवण्यात येत आहे, कृपया एक गोष्ट लक्षात ठेवा कंत्राटी स्वरुपाच्या भरती साठी एक ठराविक काळा पुरते मानधन दिले जाते ठराविक काळानंतर तुम्हाला काढून टाकले जाऊ शकते.
◾नोकरी करण्याचे ठिकाण:- हि भरती हि मुंबई महानगरपालिका मध्ये असल्यामुळे तुम्हाला नोकरी हि मुंबई मध्ये असणार आहे
How to Apply for BMC Bharti 2024: –
मुंबई महानगरपालिका भरतीसाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा ते पुढील प्रमाणे दिले आहे.
- या भरतीकरिता अर्ज offline पद्धतीने करायचा आहे.
- offline पद्धतीने अर्ज पाठवत असताना संपूर्ण अर्ज करण्याचा पत्ता नीट टाकणे आवश्यक आहे.
- अपूर्ण पत्ता दिल्यास तुमचे अर्ज पोहचण्यास विलंब होऊ शकतो.
- उमेदवारांनी offline संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे.
- कोणतीही अपूर्ण माहिती ग्राह्य धरली जाणार नाही
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी (PDF) जाहिरात काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ जुलै २०२४ आहे.
(DISCLAIMER):- भरती संबंधी महत्वाचे एकदा नक्की वाचा
नमस्कार मित्रांनो वर दिलेली माहिती ही भरतीच्या Official website आणि जाहिराती मधून घेण्यात आली असून हि माहिती फक्त माहितीच्या हेतूने प्रसारित करण्यात आली असून भरती संबंधी जी पण हमी आसेल ती आम्ही देत नाहीत. जी पण कंपनी/सरकारी नोकरी भरती प्रक्रिया असेल त्या नुसार हि माहिती प्रसारित करण्यात आली आहे आणि त्यानुसार भरती केली जाणार आहे. कुठलीही भरती असेल त्या साठी आम्ही एकही रुपया/charge नाही करत कृपया हे लक्षात ठेवा जर आमचे नाव सांगून जर कोणी तुम्हाला पैसे मागत असेल तर आशा गोष्टीन बळी पडू नका. आम्ही आसे कधीच करत नाही.
दिलीली माहिती तुमच्या तुमच्या गरजू मित्र/ मैत्रिणी पर्यंत नक्की पोहचवा.
नमस्कार मित्रानो आपल्या website वरती दररोज नवनवीन खाजगी आणि सरकारी जाहिराती प्रसिद्ध होत असतात या सर्व जाहिराती पाहण्यासाठी तुम्ही आपल्या website ला दररोज भेट देत चला.
भरती संबंधी सर्व जाहिराती तुम्ही तुमच्या मित्र/मैत्रिणी पर्यंत नक्की पोहचवा जेणेकरून त्यांना भरतीचे संपूर्ण अपडेट मिळत राहील.
त्याचबरोबर भरतीचे सर्व लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या सोबत पुढील Platform वर Join होऊ शकता त्यासाठी खाली दिलेल्या लिंक्स वरती क्लिक करून Join होऊ शकता.