Pune Airport Bharti 2024 | पुणे विमानतळावर विविध जागांसाठी भरती | AISL BHARTI 2024

Pune Airport Bharti 2024 :- नमस्कार मित्रांनो पुणे AIRPORT वरती विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात येत असून पदाविषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे तरी काळजीपूर्वक वाचून अर्ज भरवा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Pune Airport Bharti 2024

Pune Airport Bharti 2024 पदांची नावे आणि तपशील खालील प्रमाणे:-

ऐकूण पदाची भरती:

पदाचे नावपदांची संख्या
डेप्युटी टर्मिनल मॅनेजर2
डेप्युटी ऑफिसर7
जु. ऑफिसर – पॅसेंजर6
जु. ऑफिसर टेक्निकल7
कस्टमर सर्व्हिस एक्झक्युटिव्ह47
रॅम्प सर्व्हिस एक्झक्युटिव्ह12
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर17
हँडीमन119
हँडीवुम30

 

Pune Airport Bharti 2024 शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
डेप्युटी टर्मिनल मॅनेजरनामांकित विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर

किंवा

नामांकित विद्यापीठातून MBA पदवी

डेप्युटी ऑफिसरनामांकित विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर
जु. ऑफिसर – पॅसेंजरनामांकित विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर  (10th + 12th + पदवी)
जु. ऑफिसर टेक्निकलनामांकित विद्यापीठातून मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी

आणि हेवी मोटर वाहन परवाना आवश्यक

कस्टमर सर्व्हिस एक्झक्युटिव्हनामांकित विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर  (10th + 12th + पदवी)
रॅम्प सर्व्हिस एक्झक्युटिव्हनामांकित विद्यापीठातून मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / प्रोडक्शन / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल मध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा

किंवा

संबंधित शाखेतील ITI को

युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर10 वी पास

आणि

HMV ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक

हँडीमन10 वी पास

आणि

लोकल आणि हिंदी भाषा येणे आवश्यक

 

Pune Airport Bharti 2024

निवड प्रक्रिया : निवड पदांनुसार मुलाखत / ग्रुप डिस्कशन / कौशल्य चाचणी याद्वारे होईल. खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार दिलेल्या ठिकाणी उपस्थित राहावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

पदाचे नावमुलाखत / परीक्षा कालावधी
डेप्युटी टर्मिनल मॅनेजर15.04.2024 to
16.04.2024
(09:30 hours to
12:30 hours)
डेप्युटी ऑफिसर
जु. ऑफिसर – पॅसेंजर
जु. ऑफिसर टेक्निकल
कस्टमर सर्व्हिस एक्झक्युटिव्ह
रॅम्प सर्व्हिस एक्झक्युटिव्ह17.04.2024 to
18.04.2024
(09:30 hours to
12:30 hours)
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर
हँडीमन19.04.2024 to
20.04.2024
(09:30 hours to
12:30 hours)
हँडीवुमन

 

Pune Airport Bharti 2024

स्थळ : Pune International School,  Survey no. 33, Lane Number 14, Tingre Nagar, Pune, Maharashtra – 411032

नोकरीचे ठिकाण : पुणे एयरपोर्ट

वयोमर्यादा :

पदाचे नाववयोमर्यादा
डेप्युटी टर्मिनल मॅनेजर55 वर्षे
डेप्युटी ऑफिसर50 वर्षे
जु. ऑफिसर – पॅसेंजर35 वर्षे
जु. ऑफिसर टेक्निकल28 वर्षे
कस्टमर सर्व्हिस एक्झक्युटिव्ह28 वर्षे
रॅम्प सर्व्हिस एक्झक्युटिव्ह28 वर्षे
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर28 वर्षे
हँडीमन28 वर्षे
हँडीवुमन

 

अर्ज फी : 500/- (फी DD द्वारे भरायची आहे )

मुलाखतीला येताना डीडी घेऊन यावे. डीडी खालील प्रमाणे असावा.

  • Name : AI AIRPORT SERVICES LIMITED
  • Payable at : Mumbai

वेतन : 

पदाचे नाववेतन
डेप्युटी टर्मिनल मॅनेजर60,000/-
डेप्युटी ऑफिसरRs.32,200/-
जु. ऑफिसर – पॅसेंजर29,760/-
जु. ऑफिसर टेक्निकल29,760/-
कस्टमर सर्व्हिस एक्झक्युटिव्ह 27,450/-
रॅम्प सर्व्हिस एक्झक्युटिव्ह Rs. 27,450/-
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर Rs.24,960/-
हँडीमन22,530/-
हँडीवुमन

 

अर्ज कसा भरावा : 

  • अर्जाचा नमूना जाहिरातीसोबत दिलेला आहे, तो व्यवस्थित भरून सर्व आवश्यक कागदपत्रांसोबत मुलाखतीला येताना आणावा.
  • लागणारी सर्व कागदपत्रांची यादी जाहिराती मध्ये How to Apply मध्ये दिलेली आहे.

महत्वाच्या लिंक :

Official – जाहिरातयेथे क्लिक करा
Online अर्जयेथे क्लिक करा
WhatsApp Groupयेथे क्लिक करा

 

Pune Airport Bharti 2024 अर्ज करताना घ्यावयाच्या काळजी:-

  1. कोणतंही चूक न करता फॉर्म नीट भरायचा आहे जर फॉर्म चुकला तर परत दुरुस्त करता येत नाही.
  2. जी कागदपत्रे आहेत ती सर्व उपलोड करायची आहेत.
  3. फी भरताना व्यवस्थित भरा.
  4. सर्व फॉर्म भरून झाल्यानंतर एकदा नीट चेक करून बघा आणि नंतरच submit करा.
  5. अंतिम तारखेच्या आगोदर फॉर्म submit करणे आवश्यक आहे

 

👉अधिक माहिती साठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा👈

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!