DCC Bank Bharti 2024 : सहकारी बँकेत नोकरी करण्याची सुवर्ण संधी लवकर अर्ज करा |Mahajobs.in

DCC Bank Bharti 2024 Details

DCC Bank Bharti 2024-:  नमस्कार मित्रांनो तुम्ही जर पदवीधर असाल आणि तुम्ही एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी चालून आली आहे. तुम्हाला जर सहकार बँकेत काम करण्याची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. 

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत विविध पदांची मेगा भरती जाहीर करण्यात आली असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपल्या अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने पाठवायचे आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज पाठवण्याची सुविधा उपलब्ध केली नसून. तुम्हाला या पदासाठी अर्ज करण्याकरता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार नाही याची नोंद उमेदवारांनी घेऊनच आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे.

DCC Bank Bharti 2024

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक ही खूप मोठ्या स्तरावर काम करणारी सहकारी बँका असून या बँकेत काम करण्याचं अनेक जणांचं स्वप्न असतं. ज्यांची या बँकेत काम करण्याची इच्छा आहे त्यांनी लवकरात लवकर आपला अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर योग्य ती माहिती अर्जात भरून तसेच तुमचा अपेक्षित पगार त्यामध्ये नमूद करून लवकरात लवकर आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे.

आज आपण या पदांसाठी अर्ज करण्याकरता कोणकोणती पात्रता आवश्यक आहे तसेच कोणकोणते कागदपत्र पाठवावे लागणार तसेच अर्ज कशा पद्धतीने करायचा याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

DCC Bank Bharti 2024

या पदाची अधिक माहिती तसेच पदानुसार त्या पदाची पात्रता खाली दिलेल्या जाहिरातीत नमूद केलेले आहे तरी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे.

या पदाची भरतीची निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे करण्यात येणार असून उमेदवारांनी मुलाखतीची तयारी अर्ज पाठवल्यानंतर करणे गरजेचे आहे. तुम्ही मुलाखतीत पास झाला तर तुमची थेट निवड केली जाईल याची दक्षता उमेदवारांनी घ्यायची आहे.

तुम्ही मुलाखत चांगल्या पद्धतीने दिल्यास तुमची निवड हमखास होईल. त्यामुळे अर्ज पाठवल्यानंतर उमेदवारांनी आपल्या मुलाखतीची चांगल्या पद्धतीने तयारी करायची आहे.

या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची लेखी किंवा इतर कोणत्याही प्रकारची परीक्षा घेण्यात येणार नसून फक्त मुलाखत घेऊन उमेदवाराची थेट निवड करण्यात येणार असून एका सहकार क्षेत्रात चांगली नोकरी मिळवण्याची ही तरुणांना एक चांगली संधी निर्माण झाली असून तरुणांनी लवकरात लवकर आपला अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवून घ्यायचा आहे.

या पदासाठी वयोमर्यादा कमाल साठ वर्षांपर्यंत ठेवण्यात आले असून साठ वर्षावरील उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकणार नाही याची दक्षता उमेदवारांनी घेऊनच आपला अर्ज पाठवायचा आहे. नमूद केलेल्या वयापेक्षा तुमचे वय जास्त आढळल्यास तुमचा अर्ज बाद केला जाईल याची दक्षता उमेदवारांनी घेऊनच आपला अर्ज पाठवायचा आहे.

DCC Bank Bharti 2024

अर्जात योग्य व खरी माहिती भरूनच आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे. अर्जातील माहिती खोटी किंवा अर्धवट आढळल्यास तो अर्ज स्वीकारला जाणार नाही तसेच त्या उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलावले जाणार नाही याची दक्षता उमेदवारांनी घेऊनच आपला अर्ज योग्य पद्धतीने भरून पाठवायचा आहे.

सर व्यवस्थापक या पदासाठी ही भरती करण्यात येणार असून यासाठी तुमच्याकडे पदवी असणे आवश्यक आहे मग ती पदवी कोणत्याही शाखेतील असेल तरीही चालेल. तसेच तुमच्याकडे जी डी सी अँड ए असणे आवश्यक आहे. अशा उमेदवारांना जास्त प्राधान्य देण्यात येईल याची दक्षता उमेदवारांनी घेऊनच आपला अर्ज करायचा आहे.

तसेच या पदांसाठी अर्ज करण्याकरता तुमच्याकडे थोडाफार अनुभव असणे गरजेचे आहे म्हणजेच राज्य सहकारी बँकेकडील व्यवस्थापक म्हणून तुम्ही काम केले असेल तसेच बँकेत कर्ज विभागात काम केल्याचा तुमच्याकडे अनुभव असल्यास अशा उमेदवारांना अधिक प्राधान्य दिले जाईल याची दक्षता उमेदवारांनी घ्यायची आहे.

तसेच खाजगी बँकेत काम केल्याचा पाच वर्षाचा अनुभव असल्यास अशा उमेदवारांना अधिक प्राधान्य दिले जाईल. याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे.

एकूण तीन पदांसाठी ही भरती करण्यात येणार असून नोकरीचे ठिकाण सांगली हेच असेल याची दक्षता उमेदवारांनी घेऊनच आपला अर्ज पाठवायचा आहे. उमेदवार स्थानिक चा असल्यास अशा उमेदवारांना अधिक प्राधान्य दिले जाईल.

या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 ठेवण्यात आली असून 15 जानेवारी पूर्वी आपल्या अर्ज लवकरात लवकर खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहे. 15 जानेवारी नंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही तसेच ते अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची दक्षता घेऊनच 15 जानेवारी पूर्वी लवकरात लवकर उमेदवारांनी आपले अर्ज जमा करायचे आहेत.

अर्ज करण्याचा पत्ता-: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सांगली, मुख्य कार्यालय, पद्मभूषण वसंत दादा पाटील मार्ग, कर्मराव भाऊराव पाटील चौक, सांगली416 416

अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
येथे करा ऑफलाइन अर्जसांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सांगली, मुख्य कार्यालय, पद्मभूषण वसंत दादा पाटील मार्ग, कर्मराव भाऊराव पाटील चौक, सांगली416 416

 

वरील माहिती उपयुक्त वाटल्यास ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद !

In English Logo For English Content

Hello friends if you are a graduate and you are looking for a good job then this is a golden opportunity for you. If you want to work in cooperative bank then this news will be very important for you.

Sangli District Central Bank has announced mega recruitment for various posts and interested and eligible candidates are requested to send their applications as soon as possible to the below mentioned address in offline mode. The facility of sending the application online has not been made available. Candidates should note that you cannot apply for this post through online mode and send your application through offline mode to the address given below.

Sangli District Central Bank is a co-operative bank working at a very large level and it is a dream of many to work in this bank. Those who want to work in this bank should send their application offline as soon as possible to the address given below by filling the correct information in the application and mentioning your expected salary in it.

Today we are going to see the detailed information about what qualifications are required to apply for these posts, what documents need to be sent and how to apply.

More information about this post as well as post wise eligibility is mentioned in the advertisement given below but candidates should read the advertisement given below carefully before applying and send their application through online mode to the address given below.

The recruitment process for this post will be done through interview and it is necessary for the candidates to prepare for the interview after sending the application. Candidates want to ensure that if you clear the interview, you will be selected directly.

If you give the interview in a good manner, your selection will be guaranteed. So after sending the application form candidates should prepare their interview well.

No written or any other type of exam will be conducted for this recruitment but the candidate will be directly selected only through interview and this is a good opportunity for the youth to get a good job in a cooperative sector and the youth should send their application as soon as possible to the below mentioned address.

The maximum age limit for this post is 60 years and candidates should send their application after making sure that candidates above 60 years cannot apply for these posts. Candidates should send their application keeping in mind that if your age is found to be more than the mentioned age, your application will be rejected.

Your application should be sent offline only by filling correct and true information in the application. If the information in the application is found to be false or incomplete, then the application will not be accepted and the candidate will not be called for the interview.

This recruitment is going to be done for the post of Sir Manager and for this you need to have a degree in any discipline. Also you must have GDC&A. Candidates should make sure that such candidates will be given more priority.

Also, to apply for these posts you need to have some experience i.e. you have worked as a manager in a state co-operative bank and if you have experience working in the loan department of a bank, candidates should take care that more preference will be given to such candidates.

Also, candidates with five years of working experience in a private bank will be given more preference. Candidates should take note of this.

This recruitment will be done for a total of three posts and the candidates should send their application after making sure that the job location is Sangli. More preference will be given to local candidates.

The last date to apply for this post is 15th January 2024 and send your applications as soon as possible before 15th January to the address given below. Candidates should submit their applications as soon as possible before January 15, taking care that applications received after January 15 will not be considered and those applications will not be accepted.

Application Address-: Sangli District Central Cooperative Bank Sangli, Head Office, Padmbhushan Vasant Dada Patil Marg, Karrao Bhaurao Patil Chowk, Sangli 416 416

If you find the above information useful, please share this information to as many people as possible. Thank you!

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!