Mumbai mahanagarpalika bharti 2024 : मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची मेगा भरती जाहीर लवकर अर्ज करा | Mahajobs.in

Mumbai mahanagarpalika bharti 2024 Details

Mumbai mahanagarpalika bharti 2024-:  नमस्कार मित्रांनो तुम्ही जर एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल आणि तुम्हाला जर मुंबईसारख्या मोठ्या शहरात नोकरी करायचे असेल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची मेगा भरती जाहीर करण्यात आले असून या भरतीद्वारे रिक्त असणाऱ्या पदांची भरती करून घेण्यात येणार आहे. 

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑफलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर जमा करून घ्यायचे आहेत. मुंबईसारख्या मोठ्या शहरात तसेच मुंबई महानगरपालिकेसारख्या मोठ्या विभागात काम करण्याची ही उमेदवारांना एक चांगली सुवर्णसंधी चालून आली आहे. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ करून घ्यावा.

यासाठी खालील दिलेल्या पत्त्यावर आपला ऑफलाइन अर्ज लवकरात लवकर जमा करून घ्यायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 ही ठेवण्यात आले असून 15 जानेवारी 2024 पूर्वी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर उमेदवाराने पाठवायचा आहे. 15 जानेवारी पूर्वी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने पाठवल्यास 15 जानेवारी नंतर तो अर्ज स्वीकारला जाणार नाही याची दक्षता पात्र व इच्छुक उमेदवारांनी घेऊनच आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे.

ही भरती मुंबई महानगरपालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर लवकरात लवकर पाठवायचा आहे. आपला अर्ज पाठवण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरातीची पीडीएफ काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन जमा करायचा आहे. अर्धवट माहितीच्या आधारावर कोणताही अर्ज पाठवू नये.

Mumbai mahanagarpalika bharti 2024 Details

अर्धवट माहितीच्या आधारावर पाठवलेल्या अर्ज स्वीकारला जाणार नाही याची दक्षता इच्छुक व पात्र उमेदवारांनी घेऊनच आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने जमा करून घ्यायचा आहे. अर्जात खोटी माहिती भरल्यास किंवा माहिती अर्धवट भरल्यास तो अर्ज बाद केला जाईल याची नोंद उमेदवारांनी घेऊनच आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे.

एका चांगल्या व सरकारी विभागात नोकरी करण्याची खूप चांगली संधी उमेदवारांना लाभली आहे. राज्य सरकार अंतर्गत ही भरती करून घेण्यात येणार आहे. या या भरून घेण्यात येणाऱ्या पदाची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ जाहिरात उमेदवारांनी वाचणे अनिवार्य राहील. खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून आपला अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे.

Mumbai mahanagarpalika bharti 2024 Details

या पदासाठी तुम्हाला एक लाख रुपयांपर्यंतचे मानधन दिले जाईल. याची नोंद इच्छुक व पात्र उमेदवारांनी घ्यायची आहे. या पदांसाठी वयोमर्यादा 38 वर्षे ते 43 वर्षे इतकी ठेवण्यात आले असून उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी आपले वय बघूनच अर्ज करू शकतात. हे पद अनुभवावर नेमण्यात येणार असून फ्रेशर्स  उमेदवारांना अर्ज करता येणार नाही याची नोंद अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी घेऊनच आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने जमा करायचा आहे.

या पदासाठी अर्ज करण्याकरता उमेदवारांना 580 रुपये इतकी अर्जाची शुल्क रक्कम म्हणून भरावी लागणार आहे. सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी ही भरती करून घेण्यात येणार आहे. एकूण दोन जागांसाठी ही भरती करून घेण्यात येणार असून त्यासाठी पात्रता अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी उमेदवाराने खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचणे अनिवार्य राहील.

उमेदवाराने महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल मध्ये नोंदणी करणे आवश्यक राहील. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल मध्ये नोंदणी न केल्यास उमेदवाराला या पदासाठी अर्ज करता येणार नाही याची नोंद उमेदवारांनी घेऊनच आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे.

Mumbai Mahanagar Palika Bharti 2024 Important Address

अर्ज करण्याचा पत्ता-: मेडिकल कॉलेज,नायर हॉस्पिटल मुंबई-400008

अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 असून उमेदवारांनी आपला अर्ज लवकरात लवकर खाली दिलेल्या तारखेपूर्वी जमा करून घ्यायचा आहे.

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024

Mumbai mahanagarpalika bharti 2024 Important links

अधिकृत जाहिरात📄येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ🌐येथे क्लिक करा
येथे करा ऑफलाईन अर्ज👉मेडिकल कॉलेज,नायर हॉस्पिटल मुंबई-400008

 

👉वरील माहिती उपयुक्त वाटल्यास ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद !👈

Mumbai mahanagarpalika bharti 2024

Mumbai mahanagarpalika bharti 2024

Hello friends if you are looking for a good job and if you want to work in a big city like Mumbai then this is a golden opportunity for you. Mega recruitment for various posts has been announced in the Mumbai Municipal Corporation and the vacant posts will be filled through this recruitment.

For this, applications are being accepted from interested and eligible candidates through offline mode, but interested and eligible candidates should submit their applications through offline mode as soon as possible at the address given below. This is a golden opportunity for the candidates to work in a big city like Mumbai as well as a big department like Mumbai Municipal Corporation. However, interested and eligible candidates should take advantage of this opportunity.

Mumbai mahanagarpalika bharti 2024 Important links

For this you have to submit your offline application as soon as possible to the address given below. The last date to apply is 15th January 2024 and before 15th January 2024 candidates have to send their application through offline mode to the address given below. Eligible and interested candidates should take care that if they send their application online before 15th January, then the application will not be accepted after 15th January.

This recruitment has been published by Mumbai Municipal Corporation. However, interested candidates should read the advertisement given below carefully and send their application through offline mode as soon as possible to the address given below. Candidates have to read the advertisement PDF carefully before sending their application and submit their application through offline mode at the address given below. No application should be sent on the basis of partial information.

Interested and eligible candidates have to submit their application in offline mode taking care that applications sent on the basis of partial information will not be accepted. Candidates should send their application through offline mode to the address given below, taking note that the application will be rejected if false information is filled in the application or if the information is partially filled.

Mumbai mahanagarpalika bharti 2024

Candidates have a very good chance to get a job in a good government department. This recruitment will be done under the state government. It is mandatory for the candidates to read the original advertisement given below to know more details about this vacant post. Please read the below advertisement carefully and send your application to the below address.

You will be paid up to one lakh rupees for this post. Interested and eligible candidates should take note of this. The age limit for these posts has been kept as 38 years to 43 years and candidates can apply by checking their age before applying. This post will be appointed on the basis of experience and freshers candidates will not be able to apply, candidates should submit their application online before applying.

Mumbai mahanagarpalika bharti 2024

Candidates have to pay an application fee of Rs.580 to apply for this post. This recruitment will be done for the post of Assistant Professor. This recruitment will be conducted for total two posts and it will be mandatory for the candidate to read the advertisement given below carefully to understand the eligibility better.

Mumbai mahanagarpalika bharti 2024

Candidate will need to register with Maharashtra Medical Council. Candidates should take note that if they are not registered with Maharashtra Medical Council, the candidate will not be able to apply for this post and send their application through offline mode to the address given below.

Application Address-: Medical College, Nair Hospital Mumbai-400008

The last date to apply is 15th January 2024 and candidates should submit their application as soon as possible before the date given below.

If you find the above information useful, please share this information to as many people as possible. Thank you!

 

 

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!