NHM Recruitment Nashik 2024: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पदवीधारकांसाठी सुवर्णसंधी

NHM RECRUITMENT 2024 : राष्ट्रीय आयुष्य अभियान अंतर्गत पदवीधारकांना नोकरीच्या संधी ||.

NHM NASHIK RECRUITMENT 2024 : आयुष्य अभियान भरती 2024 नाशिक अंतर्गत होणार भरती. तर नमस्कार मित्रांनो नोकरीच्या आणि चांगले पगाराच्या शोधा जरी पात्र व इच्छुक उमेदवार असेल तर आणि शिक्षण जर कोणत्याही क्षेत्रातून डिग्रीचे म्हणजेच पदवीचे झाले असेल तर तुमच्यासाठी नोकरीची सुवर्णसंधी चालणारे आहे ती म्हणजे राष्ट्रीय आयुष्य अभियान या विभागांमध्ये. या सदरील भरतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातील म्हणजेच राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत अनेक किंवा विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र आहेत किंवा असणार आहात.

तर मित्रांनो या भरतीचा अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने उपलब्ध सुविधा करून देण्यात आलेली आहे. तर सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपापले अर्ज अंतिम दिनांक पर्यंत म्हणजेच अंतिम मदत पर्यंत सादर करणे गरजेचे आहे सबमिट करायचे आहेत. या भरतीचा अर्ज करण्यासाठी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत जाहीर करण्यात आलेली आहे. या सदरील भरतीमध्ये प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत म्हणजेच ऑफिशियल जाहिरात म्हणजे ऍडव्हर्टिसिमेंट, भरतीचा अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक व इतरत्र काही पात्रता संकेतस्थळ परीक्षा शुल्क म्हणजेच फी अंतिम दिनांक आणि सविस्तर माहिती खाली आपण पाहणार आहोत.

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय आयुष्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर व जिल्हा कार्यक्रम समन्वयक या चांगल्या पदांसाठी असणाऱ्या ज्या काही रिक्त जागा होत्या त्या भरल्या जाणार आहेत आणि यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून म्हणजेच संपूर्ण राज्य भरातून पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत व फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे. या पदांसाठी उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना एक चांगला पगार पगार म्हणजेच वेतनश्रेणी चांगल्या प्रकारची मिळणार आहे किंवा दिली  जाणार आहे.

सदरील भरतीमध्ये पात्र व इच्छुक उमेदवारांची निवड झालेल्या उमेदवारांना राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत नोकरीच्या उपलब्ध सुवर्णसंधी करून दिला जातो त्यामुळे तुम्हाला इतरत्र कुठेही लांब नोकरी करण्याची गरज पडणार नाही आणि नाशिक जिल्हा आपल्या महाराष्ट्रात असणारा जिल्हा असल्यामुळे इतरत्र कोणत्याही राज्यात जाण्याची गरज नाही नाशिक जिल्ह्यामध्ये येणाऱ्या या पदांना चांगला पगार दिला जाणार आहे यासाठी अर्ज करण्याचा पत्ता व कागदपत्रांची जी काय माहिती आहे ती खाली दिलेली आहे.

सदरील भरतीचे नाव : या भरतीचे नाव राष्ट्रीय आयुष्य अभियान नाशिक भरती 2024 असे आहे.

सदरील भरतीचा विभाग : या भरती प्रक्रिया आरोग्य विभागात राबवली जात आहे त्यामुळे आरोग्य विभागात नोकरी मिळणार आहेत.

वेतनश्रेणी किंवा पगार : सतरील भरती मध्ये एक चांगल्या प्रकारचा वेतनश्रेणी दिला जाणार आहे.

सदरील भरती श्रेणी : सदरील भरती ही कंत्राटी पद्धतीने नोकरीच्या संधी देणारी भरती आहे.

पदांची नावे (भरल्या जाणाऱ्या पदांची नावे ) : सदरील भरतीमध्ये किंवा या भरतीमध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर व जिल्हा कार्यक्रम समन्वयक या दोन पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

सदरील भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता : सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवार यांची मान्यता प्राप्त होऊन विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे उमेदवारांकडे कॅम्पुटर टायपिंग कोर्स हा कोर्स झालेला असणे गरजेचे आहे.

नोकरी करण्याचे ठिकाण : पात्र व इच्छुक उमेदवारांची सदरील भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना नाशिक राज्य महाराष्ट्र येथे नोकरी मिळणार आहे.

उपलब्ध असणारी पदसंख्या : सदरील भरती मध्ये एकूण 02 जागांसाठी ही भरती प्रक्रिया आहे.

सदरील भरती मध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया : सदरील भरतीमध्ये ऑफलाइन पद्धतीनेच अर्ज स्वीकारले जाणार आहे त्यामुळे  उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

अर्ज शुल्क : सदरील भरती मध्ये कोणत्या प्रकारचे अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही

वेतनश्रेणी किंवा पगार : सदरील भरतीमध्ये पदानुसार 18000 ते  60 हजार रुपये महिना एवढा पगार दिला जाणार आहे.

वयोमर्यादा किंवा वयोगट : सदरील भरती मध्ये 18 ते 40 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात.

NHM RECRUITMENT 2024 आवश्यक असणारी कागदपत्रे :

  1. पासपोर्ट साईज फोटो
  2. आधार कार्ड किंवा पासपोर्ट किंवा मतदान कार्ड
  3. रहिवासी प्रमाणपत्र
  4. उमेदवाराची स्वाक्षरी
  5. शाळा सोडल्याचा दाखला
  6. जातीचा दाखला
  7. शैक्षणिक कागदपत्रे
  8. एम एस सी आय टी किंवा इतर प्रमाणपत्र
  9. अनुभव संबंधित प्रमाणपत्र
  10. नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र
  11. डोमेसाईल प्रमाणपत्र

इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे.
टीप किंवा नोंद : सदरील लेखांमध्ये कागदपत्र अपुरी असू शकतात त्यामुळे अधिकृत जाहिरात वाचून घ्यावी.

सदरील भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवारांनी फक्त ऑफलाइन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे.

  • अर्ज योग्य असावा आणि स्वाक्षरी केलेला असावा.
  • सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी दिलेल्या खात्यावर विद्यार्थ्यांनी किंवा उमेदवारांनी आपला अर्ज व अर्ज सोबत आवश्यक
  • ती सर्व कागदपत्रे व्यवस्थित जोडून दिनांक 30 सप्टेंबर 2024 पर्यंत पाठवायची आहेत.
  • अर्ज करत असताना सर्व कागदपत्रे जोडायचे आहेत.

अर्ज करत असताना सर्व व्यवस्थित कागदपत्रांची जोडणी करून अर्ज करायचा आहे.

टीप/नोंद/सूचना : सदरील लेखांमध्ये ही माहिती अपुरी असू शकते त्यामुळे अधिकृत जाहिरात माहिती पूर्ण सविस्तर व काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

NHM RECRUITMENT 2024 important Link

Official – जाहिरात👉 येथे क्लिक करा
Online/Offline अर्ज📰 येथे क्लिक करा

 

राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरतीविषयी विचारले जाणारे प्रश्न.

१) NHM नाशिक 2024 मध्ये कोणत्या पदांसाठी भरती जाहीर केली आहे? 

उत्तर:- आरोग्य अभियान अंतर्गत हि भरती आहे या भरतीमध्ये विविध पदासाठी तात्पुरत्या स्वरुपात भरती केली जाणार असून पुढील पदासाठी शेवटच्या तारखेच्या आगोदर online अर्ज धाखल करणे आवश्यक आहे.

नाशिक आरोग्य अभियान अंतर्गत केली जाणारी भरती पुढील प्रमाणे:- जिल्हा आरोग्य अभियान Manager, आणि Data entry Operator

२) या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा काय आहे?

उत्तर:- जसे कि वर दिलेल्या दोन्ही पदासाठी शैक्षणिक पात्रता हि वेगवेगळी आहे पहिल्या पदासाठी पात्रता हि या जाहिरातीच्या सुरवातीला दिली असून ती एकदा काळजीपूर्वक वाचून घ्या.

३) NHM नाशिक भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कशी करायची?

उत्तर:- वरील भरती हि आरोग्य विभागांतर्गत निघाली असून या साठी वर दिलेल्या महत्वाच्या वेबसाईट वर जाऊन तुम्हाला अर्ज हा शेवटच्या तारखेच्या आगोदर धाखल करणे आवश्यक आहे. जर तुम्ही अर्ज online जमा नाही केला तर तुमचा अर्ज बाद होऊ शकतो त्यासाठी तुम्ही फक्त जाहिरातीमध्ये जी अर्ज लिंक दिली आहे त्या वर जावून अर्ज करा.

४) अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?

उत्तर:- या भरतीसाठी अर्ज हा तुम्हाला जाहिरातीमध्ये जी शेवटची तारीख दिली आहे जी कि ३० September २०२४ आहे त्या तारखेच्या आगोदर तुम्हाला online अर्ज करणे आवश्यक आहे.

५) भरती प्रक्रियेत कोणत्या निवड पद्धतीचा समावेश आहे (लिखित परीक्षा, मुलाखत इ.)?

उत्तर:- वरील भरती हि तात्पुरत्या स्वरूपासाठी घेण्यात येणार असून या साठी सर्वात आगोदर online अर्ज भरून पत्वावा लागेल त्या अर्जासोबत तुम्हाला तुमची सर्व शैक्षणिक कागदपत्र आणि तुमची राहत असलेली कागदपत्र जोडून द्यावी लागतील.

हि कागदपत्र दिल्या नंतर तुम्हाला लेखी परीक्षासाठी आरोघ्या विभाग किवा जिल्हा परिषद विभाग नाशिक यांच्याकडून एक फोन केला जाईल त्यामध्ये तुम्हाला भार्लेलेल्या अर्जासाम्ब्धी माहिती दिली जाईल आणि लेखी परीक्षासाठी तुम्हाला एक तारिक दिली जाईल

दिलेल्या तारखेला तुम्हाला परीक्षा ठिकाणी जाऊन online/offline परीक्षा द्यावी लागेल त्या परीक्षेमध्ये तुम्हाला कमीत कमी पासिंग साठी पात्रता असेल ती तुम्हाला mate करावी लागेल

पात्रता पूर्ण केल्या नन्तर तुम्हाला समोरासमोर मुलखात साठी बोलावले जाईल समोरासमोर मुलाकातीमध्ये तुम्हाला तुमच्याविषयी, तसेच तुमच्या परिवाराविषयी, तुमच्या शिक्षणाविषयी , जर तुम्हाला अनुभव असेल तर अनुभवाविषयी, तसेच आरोग्य विभागातील काही ठराविक प्रश्न विचारले जातील त्या प्रश्नाची अचूक उत्तरे तुम्हाला देणे आवश्यक आहे.

एकदा हे सर्व झाले कि तुम्हाला कामाविषयी सर्व माहिती दिली जाईल.

आसे होतेआरोघ्या विभाग नाशिक भरतीचे स्वरूप

वरील माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.

Leave a Comment