UPSC website hacked

UPSC website hacked

यूपीएससीच्या वेबसाइटवर कार्टून-डोरामन चित्रित झाले आहे

केंद्रीय  लोकसेवा आयोग (UPSC) वेबसाइट सोमवारी रात्री उशिरा तापुरती बंद करण्यात आली असल्याचे निदर्शनास आले. जेव्हा http://www.upsc.gov.in वर उमेदवार विझिट देत होते तेव्हा त्यांना डोरेमॉन हे कार्टून दिसत होते तसेच बॅकग्राऊंड ला हिंदी शीर्षक गीत कार्टून चे प्ले होते अशी प्राचीती उमेदवारांना आली सोमवारी रात्री आयोगाशी संपर्क साधल्यावर हा वेबसाईट हॅकिंग चा प्रकार असल्याचे निदर्शनास आले आयोग ने त्वरित वेबसाईट तात्पुरती बंद केली. सध्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वेबसाइट वर ”वेबसाइटची देखरेख चालू आहे ” असा मेसेज दिसत आहे.

आतापर्यंत केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून कोणतीही अधिकृत अशी कोणतीहि माहिती देण्यात आली नाही.