UPSC Recruitment 2018

केंद्रीय लोकसेवा आयोग तर्फे विविध रिक्त पदाच्या एकूण 414 जागांसाठी योग्य शैक्षणिक पात्रताधारक उमेद्वारांचे संबंधित विभागाकडुन ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत तरी इच्छूक उमेद्वारांनी आपला अर्ज सादर करावा.

पदाचे नाव

क्रमांक 1) भारतीय भूदल मिलिटरी अॅकॅडमी, डेहराडून 100 जागा

  

शैक्षणिक पात्रता

पदवीधर

  

पदाचे नाव

क्रमांक 2) भारतीय नौदल अॅकॅडमी 45 जागा

  

शैक्षणिक पात्रता

इंजिनिअरिंग पदवी

  

पदाचे नाव

क्रमांक 3) हवाई दल अॅकॅडमी, हैदराबाद 32 जागा

  

शैक्षणिक पात्रता

पदवी किंवा इंजिनिअरिंग पदवी

  

पदाचे नाव

क्रमांक 4) ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी चेन्नई(पुरुष) 225 जागा

  

शैक्षणिक पात्रता

पदवीधर

  

पदाचे नाव

क्रमांक 5) ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी  चेन्नई(महिला) 12 जागा

  

शैक्षणिक पात्रता

पदवीधर

  
 

पद क्रमांक 1 व 2:  जन्म 02 जुलै 1995 ते 01 जुलै 2000 दरम्यान

  
 

पद क्रमांक 3: जन्म 02 जुलै 1995 ते 01 जुलै 1999 दरम्यान

  
 

पद क्रमांक 4 व 5: जन्म 02 जुलै 1994 ते 01 जुलै 2000 दरम्यान

  

परीक्षा शुल्क

जनरल व ओ.बी.सी 200रूपये  SC/ST/महिला शुल्क नाही

  

परीक्षेची तारीख

18 नोव्हेंबर 2018

  

अर्ज करण्याची शेवटची तारीख

03 सप्टेंबर 2018 संध्याकाळी 6:00 वाजेपर्यंत