Staff Selection Commission(Constable) recruitment 2018

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत भारत सरकारच्या संरक्षण दल या विभागामध्ये कॉन्स्टेबल पदाच्या एकूण ५४९५३ जागांसाठी योग्य शैक्षणिक पात्रताधारक उमेद्वारांचे संबंधित विभागाकडुन ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत तरी इच्छूक उमेद्वारांनी आपला अर्ज सादर करावा.

पदाचे नाव         

कॉस्न्टेबल (जनरल ड्युटी) पदाच्या एकूण ५४९५३ जागा

 

 

शैक्षणिक पात्रता

दहावी उत्तीर्ण.

 

 

वयोमर्यादा

१ ऑगस्ट २०१८ रोजी वय १८ वर्ष ते २३ वर्ष दरम्यान(sc/st+5 obc+3)

 

 

अर्ज  शुल्क

खुल्या व इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी उमेदवारांना १०० अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ महिला/ माजी सैनिकांना शुल्क नाही

 

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख

17 सप्टेंबर २०१८