Recruitment in Fire Brigade of Navi Mumbai Municipal Corporation

Navi Mumbai Municipal Corporation Recruitment 2018 (Health Department)

नवी मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशामक दलात विविध पदाच्या २६० रिक्त जागांसाठी योग्य शैक्षणिक पात्रताधारक उमेद्वारांचे संबंधित विभागाकडुन ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत तरी इच्छूक उमेद्वारांनी आपला अर्ज सादर करावा.

पदाचे नाव         

विभागीय अग्निशमन अधिकारी

 

 

शैक्षणिक पात्रता            

कोणत्याही शाखेतील पदवी, अग्निशमन अभियांत्रिकी पदवी/ पदविका तसेच आणि

MS -CIT व ३ वर्षाचा अनुभव

 

 

वयोमर्यादा

वय १८ ते ४५ वर्षे दरम्यान

 

 

पदाचे नाव         

अग्निशमन केंद्र अधिकारी

 

 

शैक्षणिक पात्रता            

कोणत्याही शाखेतील पदवी, स्टेशन ऑफिसर & इंस्ट्रक्टर पदविका तसेच आणि MS -CIT व ३ वर्षाचा अनुभव

 

 

वयोमर्यादा

वय १८ ते ४० वर्षे दरम्यान

 

 

पदाचे नाव         

अग्निशमन प्रणेता

 

 

शैक्षणिक पात्रता            

दहावी उत्तीर्णसह अग्निशामक कोर्स, MS -CIT व ३ वर्षाचा अनुभव

 

 

वयोमर्यादा

वय १८ ते ३० वर्षे दरम्यान

 

 

पदाचे नाव         

अग्निशामक

 

 

शैक्षणिक पात्रता            

दहावी उत्तीर्णसह अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण केलेला

 

 

वयोमर्यादा

वय १८ ते ३० वर्षे दरम्यान

 

 

पदाचे नाव         

वाहनचालक (अग्निशमन)

 

 

शैक्षणिक पात्रता            

दहावी उत्तीर्णसह अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण केलेला आणि जड वाहन चालविण्याचा परवान्यासह ३ वर्षे अनुभव आवश्यक

 

 

वयोमर्यादा

वय १८ ते ३० वर्षे दरम्यान

 

 

परीक्षा शुल्क      

खुल्या प्रवर्गातील अर्जदारांसाठी ४०० रुपये आणि मागासवर्गीय अर्जदारांसाठी ३२५ रुपये

 

 

परीक्षा प्रवेश पत्र दिनांक पासून मिळेल

५ ऑक्टोबर २०१८

 

 

परीक्षेची तारीख                         

१३ ते १६ ऑक्टोबर २०१८

 

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख    

२१ सप्टेंबर २०१८