Navi Mumbai Municipal Corporation Recruitment 2018 (Health Department)

Navi Mumbai Municipal Corporation Recruitment 2018 (Health Department)

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात विविध पदाच्या एकूण १८८रिक्त जागांसाठी योग्य शैक्षणिक पात्रताधारक उमेद्वारांचे संबंधित विभागाकडुन ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत तरी इच्छूक उमेद्वारांनी आपला अर्ज सादर करावा.

पदाचे नाव         

स्टाफ नर्स  १३० जागा

 

 

शैक्षणिक पात्रता            

जनरल नर्सिंग किंवा मिडवाईफरी डिप्लोमा किंवा B.Sc (नर्सिंग)

 

 

वयोमर्यादा

वय 18 ते 38 वर्षे दरम्यान (मागासवर्गीय + 5 year)

 

 

पदाचे नाव         

प्रयोगशाळा तंत्रज्ञ ४ जागा

 

 

शैक्षणिक पात्रता            

बी.एस्सी., प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदव्युत्तर पदवी डिप्लोमा किंवा बी.एस्सी

 

 

वयोमर्यादा

वय 18 ते 38 वर्षे दरम्यान (मागासवर्गीय + 5 year)

 

 

पदाचे नाव         

ई.सी.जी. तंत्रज्ञ ७ जागा

 

 

शैक्षणिक पात्रता            

बी.एस्सी. आणि ई.सी.जी. तंत्रज्ञ प्रशिक्षण पूर्ण झालेले

 

 

वयोमर्यादा

वय १८ ते ३८ वर्षे दरम्यान (मागासवर्गीय +5 year)

 

 

पदाचे नाव         

रक्तपेढी तंत्रज्ञ ३ जागा

 

 

शैक्षणिक पात्रता            

बी.एस्सी. आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदव्युत्तर पदवी डिप्लोमा

 

 

वयोमर्यादा

वय १८ ते ३८ वर्षे दरम्यान (मागासवर्गीय +5 year)

 

 

पदाचे नाव         

ए.एन.एम ३२ जागा

 

 

शैक्षणिक पात्रता            

दहावी उत्तीर्णसह ए.एन.एम. कोर्स पूर्ण केलेला

 

 

वयोमर्यादा

वय १८ ते ३८ वर्षे दरम्यान (मागासवर्गीय +5 year)

 

 

पदाचे नाव         

शस्त्रक्रियागृह सहाय्यक १२ जागा

 

 

शैक्षणिक पात्रता            

बारावी उत्तीर्ण (विज्ञान) आणि ३ वर्षे अनुभव

 

 

वयोमर्यादा

वय १८ ते ३८ वर्षे दरम्यान (मागासवर्गीय +5 year)

 

 

परीक्षा शुल्क                             

खुल्या प्रवर्गातील अर्जदारांसाठी ४०० रुपये आणि मागासवर्गीय अर्जदारांसाठी ३२५ रुपये

 

 

परीक्षा प्रवेश पत्र दिनांक पासून मिळेल

५ ऑक्टोबर २०१८

 

 

परीक्षेची तारीख                         

१३ ते १६ ऑक्टोबर २०१८

 

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख    

२१ सप्टेंबर २०१८