National Eligibility Test Examination- 2018

National Eligibility Test Examination- 2018

राष्ट्रीय पात्रता चाचणी (UGC-NET) परीक्षा- २०१८ परीक्षेत सहभागी होण्यासाठी शैक्षणिक पात्रताधारक उमेद्वारांचे संबंधित विभागाकडुन ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत तरी इच्छूक उमेद्वारांनी आपला अर्ज सादर करावा.

परीक्षा

राष्ट्रीय पात्रता चाचणी (युजीसी-नेट)

 

 

शैक्षणिक पात्रता

५५% मास्टर पदवी/ पदव्युत्तर पदवी – अनुसूचित जाती-जमाती/ इतर मागासवर्गीय/ अपंग उमेदवारांसाठी किमान ५०%

 

 

वयोमर्यादा                       

१ डिसेंबर २०१८ रोजी ३० वर्ष

 

 

परीक्षा शुल्क                    

खुल्या अर्जदारांसाठी ८०० / इतर मागासवर्गीय अर्जदारांसाठी ४०० रुपये आणि अनुसूचित जाती/ जमातीच्या अर्जदारांसाठी २०० रुपये

 

 

परीक्षेची तारीख

९ ते २३ डिसेंबर २०१८ दरम्यान

 

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख

३० सप्टेंबर २०१८