Nagar parishad mains hall ticket available

नगर परिषद पूर्व परीक्षा महापरीक्षा मार्फत आयोजित केली होती. या पूर्व परीक्षेत यशस्वी ठरलेले उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले. त्याचे सर्व प्रथम अभिनंदन. मुख्य परीक्षा १९ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर या कालावधी मध्ये महापरीक्षा मार्फत घेण्यात येणार आहे. महापरीक्षा लवकरच उमेदवारांना ऍडमिट कार्ड ऑनलाईन सुपूर्द करेल. खालील दिलेल्या बटन वर क्लिक करून ऍडमिट कार्ड डाउनलोड करावे. 

सर्व उमेदवारांना महाजॉब्स परिवारातर्फे ऑल दि बेस्ट.