Maharashtra State Electricity Distribution Recruitment 2018

महाराष्ट्र राज्य वीज वितरण या विभागामध्ये अभियंता पदाच्या एकूण 401 रिक्त जागांसाठी योग्य शैक्षणिक पात्रताधारक उमेद्वारांचे संबंधित विभागाकडुन ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत तरी इच्छूक उमेद्वारांनी आपला अर्ज सादर करावा.

पदाचे नाव         

प्रशिक्षणार्थी अभियंता (पदवीधर) पदाच्या ६३ जागा

 

 

शैक्षणिक पात्रता      

बी.ई./ बीटेक (इलेक्ट्रिकल) उत्तीर्ण

 

 

वयोमर्यादा         

वय १८ ते ३५ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय अर्जदारांना ५ वर्षे अधिक)

 

 

पदाचे नाव         

प्रशिक्षणार्थी अभियंता (डिप्लोमा) पदाच्या ३३८ जागा

 

 

शैक्षणिक पात्रता      

इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा) उत्तीर्ण

 

 

वयोमर्यादा         

वय १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय अर्जदारांना ५ वर्षे अधिक)

 

 

परीक्षा शुल्क                               

खुल्या प्रवर्गातील अर्जदारांना  ५०० रुपये तर राखीव प्रवर्गातील अर्जदारांना  २५०  रुपये

 

 

परीक्षेची तारीख                           

ऑक्टोबर २०१८

 

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख      

१७ सप्टेंबर २०१८ संध्याकाळ ५:३० पर्यंत