Mahanagar Telephone Nigam Limited Recruitment 2018/ महानगर टेलिफोन निगम लिमिटेड भरती 2018

महानगर टेलिफोन निगम लिमिटेड या विभागामध्ये असिस्टंट मॅनेजर पदासाठी एकूण 38 जागांसाठी योग्य शैक्षणिक पात्रताधारक उमेद्वारांचे संबंधित विभागाकडुन ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत तरी इच्छूक उमेद्वारांनी आपला अर्ज सादर करावा.

पदाचे नाव         

असिस्टंट मॅनेजर (HR) ६ जागा

 

 

शैक्षणिक पात्रता

एमबीए/ एम.एस.डब्ल्यू./ एम.ए.(PM&IR) किंवा PG डिप्लोमा (Human Resource/Personnel)

 

 

पदाचे नाव         

असिस्टंट मॅनेजर (सेल्स & मार्केटिंग) पदाच्या १५ जागा

 

 

शैक्षणिक पात्रता

एमबीए किंवा पी.जी. डिप्लोमा (मार्केटिंग)

 

 

पदाचे नाव         

असिस्टंट मॅनेजर (फायनान्स) पदाच्या एकूण १७ जागा

 

 

शैक्षणिक पात्रता

CA/ ICWA किंवा B.Com सह इंटरमिजिएट CA व 5 वर्षे अनुभव.

 

 

वयोमर्यादा

वय १ जानेवारी २०१८ रोजी २० ते ३० वर्षे दरम्यान(sc/st+5year and obc+3year)

 

 

परीक्षा शुल्क

खुल्या/ इतर मागास प्रवर्गासाठी  १००० तसेच अनुसूचित जाती- जमाती / अपंग उमेदवारांना ५००

 

 

परीक्षेची तारीख

२१ नोव्हेंबर २०१८

 

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख

२७ सप्टेंबर २०१८