Life Insurance Corporation of India Recruitment 2018 Housing Finance

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या हाउसिंग फायनान्स लिमिटेड या विभागामध्ये विविध रिक्त पदाच्या एकूण 300 जागांसाठी योग्य शैक्षणिक पात्रताधारक उमेद्वारांचे संबंधित विभागाकडुन ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत तरी इच्छूक उमेद्वारांनी आपला अर्ज सादर करावा.

पदाचे नाव         

सहाय्यक (असिस्टंट) पदाच्या १५० जागा

 

 

शैक्षणिक पात्रता

५५% गुणांसह पदवीधर

 

 

पदाचे नाव         

सहयोगी (असोसिएट्स) पदाच्या ५० जागा

 

 

शैक्षणिक पात्रता

६०% गुणांसह पदवीधर आणि सीए (इंटर)

 

 

पदाचे नाव         

सहाय्यक व्यवस्थापक (असिस्टंट मॅनेजर) पदाच्या १०० जागा

 

 

शैक्षणिक पात्रता

६०% गुणांसह पदवीधर आणि एमबीए/ एमएमएस/ पीजीडीबीए/ पीजीडीबीएम/ पीजीपीएम/ पीजीडीएम

 

 

वयोमर्यादा         

वय १ जानेवारी २०१८ रोजी २१ ते २८ वर्षे दरम्यान

 

 

परीक्षा शुल्क                   

५०० रुपये

 

 

परीक्षा प्रवेश पत्र दिनांक पासून मिळेल

२४ सप्टेंबर २०१८

 

 

परीक्षेची तारीख

६ किंवा ७ ऑक्टोबर २०१८

 

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख

६ सप्टेंबर २०१८