Konkan Railway recruitment 2018

कोकण रेल्वे मध्ये विविध तांत्रिक पदाच्या एकूण 100 रिक्त जागांसाठी योग्य शैक्षणिक पात्रताधारक उमेद्वारांचे संबंधित विभागाकडुन ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत तरी इच्छूक उमेद्वारांनी आपला अर्ज सादर करावा.

पदाचे नाव

ट्रॅकमन ५० जागा

 

 

पदाचे नाव

असिस्टंट पॉइंट्समन ३७ जागा

 

 

पदाचे नाव

खलासी ८ जागा

 

 

पदाचे नाव

खलासी (इलेक्ट्रिकल) २ जागा

 

 

पदाचे नाव

खलासी (यांत्रिक) पदाच्या ३ जागा

 

 

शैक्षणिक पात्रता

१० वी उत्तीर्ण

 

 

वयोमर्यादा

१ जुलै २०१८ रोजी वय १८ वर्ष ते २३ वर्ष दरम्यान(sc/st+5 obc+3)

 

 

परीक्षा शुल्क     

खुल्या/ इतर मागासवर्गीयांसाठी ५०० तर अनुसूचित जाती-जमाती/ अपंग/ अल्पसंख्यांक/ महिला/ माजी सैनिक यांसाठी २५०

 

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख

१६ सप्टेंबर २०१८