Indo-Tibetan Border Police Recruitment 2018

इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस दलाच्या या विभागामध्ये विविध तांत्रिक पदाच्या एकूण 390 रिक्त जागांसाठी योग्य शैक्षणिक पात्रताधारक उमेद्वारांचे संबंधित विभागाकडुन ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत तरी इच्छूक उमेद्वारांनी आपला अर्ज सादर करावा.

पदाचे नाव         

उपनिरीक्षक (दूरसंचार) १७ जागा

शैक्षणिक पात्रता

अभियांत्रिकी पदवी किंवा १२ वी उत्तीर्ण (PCM)

परीक्षा शुल्क     

खुल्या/ इतर मागासवर्गी यांसाठी २०० तसेच SC/ST/ex-man महिला शुल्क नाही.

पदाचे नाव         

हेड कॉन्स्टेबल (दूरसंचार) १५५ जागा

शैक्षणिक पात्रता

अभियांत्रिकी पदवी किंवा १२ वी उत्तीर्ण (PCM)

परीक्षा शुल्क     

खुल्या/ इतर मागासवर्गी यांसाठी 1०० तसेच SC/ST/ex-man महिला शुल्क नाही.

पदाचे नाव         

कॉन्स्टेबल (टेलिकॉम) २१८ जागा

शैक्षणिक पात्रता

अभियांत्रिकी पदवी किंवा १२ वी उत्तीर्ण (PCM)

परीक्षा शुल्क     

खुल्या/ इतर मागासवर्गी यांसाठी 1०० तसेच SC/ST/ex-man महिला शुल्क नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

३ ऑक्टोबर २०१८