Indian Railways South East Central Department Recruitment 2018

भारतीय रेल्वे दक्षिण पूर्व मध्य या विभागामध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण 413 जागांसाठी योग्य शैक्षणिक पात्रताधारक उमेद्वारांचे संबंधित विभागाकडुन ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत तरी इच्छूक उमेद्वारांनी आपला अर्ज सादर करावा.

पदाचे नाव

प्रशिक्षणार्थी (तांत्रिक) पदाच्या ४१३ जागा

 

 

 

फिटर- १५६ जागा

 

वेल्डर- ९७ जागा

 

टर्नर- २३ जागा

 

कारपेंटर- २३ जागा

 

इलेक्ट्रिशिअन- ७१ जागा

 

स्टेनोग्राफर & सेक्रेटेरियल असिस्टंट (इंग्रजी/ हिंदी)- ४ जागा

 

कोपा- ८ जागा

 

पेंटर- ३ जागा

 

ऑफिस असिस्टंट कम कॉम्पुटर ऑपरेटर- ५ जागा

 

आरोग्य स्वच्छता निरीक्षक- ३ जागा

 

मशिनिस्ट ५ जागा

 

इलेक्ट्रिशिअन ९ जागा

 

मॅकेनिक मोटर ३ जागा

 

टर्नर पदाच्या ३ जागा

 

 

शैक्षणिक पात्रता      

५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण

 

 

वयोमर्यादा

वय १६ ऑगस्ट २०१८ रोजी १५ ते २४ वर्षे दरम्यान (sc/st+5 obc+3)

 

 

परीक्षा शुल्क

नाही.

 

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख

९ सप्टेंबर २०१८