Indian Railways Group-D admit card now available

१७ सप्टेंबर २०१८ पासून परीक्षेस प्रारंभ होत आहे. ऍडमिट कार्ड परीक्षेच्या ४ दिवस आधी डाउनलोड करता येतील.

भारतीय रेल्वे ग्रुप डी विविध पदांसाठी परीक्षा घेण्यात येत आहे. त्या पदांचे प्रवेशपत्र लवकरच उपलबद्ध होतील. ज्या उमेदवारांनी भारतीय रेल्वे ग्रुप डी करीत अर्ज केला असेल त्यांनी खालील दिलेल्या बटण वर क्लिक करावे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी रेजिस्ट्रेशन नंबर सोबत ठेवावा. सर्व उमेदवारांना महाजॉब्स परिवारातर्फे ऑल द बेस्ट...

परीक्षा तारीख, परीक्षेचे शहर तसेच परीक्षा वेळ

उमेदवारांसाठी सूचना