Enrollment of Assistant Manager in Dombivali Nagari Co-operative Bank 2018

डोंबिवली नागरी सहकारी बँकेत सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या एकूण 52 रिक्त जागांसाठी योग्य शैक्षणिक पात्रताधारक उमेद्वारांचे संबंधित विभागाकडुन ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत तरी इच्छूक उमेद्वारांनी आपला अर्ज सादर करावा.

पदाचे नाव

सहाय्यक व्यवस्थापक (असिस्टंट मॅनेजर) पदाच्या ५२ जागा

 

 

शैक्षणिक पात्रता 

कला/ विज्ञान/ वाणिज्य/ कृषि/ व्यवस्थापन पदवी आणि संगणक प्रमाणपत्र आवश्यक

 

 

वयोमर्यादा         

वय १ ऑगस्ट २०१८ रोजी २१ ते २८ वर्ष दरम्यान (मागासवर्गीय अर्जदार +5 year )

 

 

परीक्षा शुल्क

खुल्या प्रवर्गतील अर्जदारांसाठी ६०० रुपये आणि अनुसूचित जाती-जमाती/ इतर मागासवर्गीय/ मागासवर्गीय/ एनटी प्रवर्गातील अर्जदारांसाठी ५०० रुपये

 

 

परीक्षेची तारीख

ऑक्टोबर २०१८

 

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख

१३ सप्टेंबर २०१८