DRDO Recruitment 2018

डी.आर.डी.ओ. या विभागामध्ये विविध रिक्त पदाच्या एकूण 494 जागांसाठी योग्य शैक्षणिक पात्रताधारक उमेद्वारांचे संबंधित विभागाकडुन ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत तरी इच्छूक उमेद्वारांनी आपला अर्ज सादर करावा.

पदाचे नाव

सिनिअर टेक्निकल असिस्टंट B

 

 

 

पद क्रमांक 1 कृषि: 04 जागा

 

पद क्रमांक 2 ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग: 06 जागा

 

पद क्रमांक 3 बॉटनी: 03 जागा

 

पद क्रमांक 4 केमिकल इंजिनिअरिंग: 13 जागा

 

पद क्रमांक 5 केमिस्ट्री: 24 जागा

 

पद क्रमांक 6 सिव्हिल इंजिनिअरिंग: 04 जागा

 

पद क्रमांक 7 कॉम्पुटर सायन्स: 79 जागा

 

पद क्रमांक 8 इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग: 16 जागा

 

पद क्रमांक 9 इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग: 35 जागा

 

पद क्रमांक 10 इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन: 07 जागा

 

पद क्रमांक 11 इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग: 100 जागा

 

पद क्रमांक 12 जिऑलॉजी: 03 जागा

 

पद क्रमांक 13 इंस्ट्रुमेंटेशन: 05 जागा

 

पद क्रमांक 14 लायब्ररी सायन्स: 11 जागा

 

पद क्रमांक 15 गणित: 08 जागा

 

पद क्रमांक 16 मेकॅनिकल इंजिनिअरिंग: 140 जागा

 

पद क्रमांक 17 मेटलर्जी: 08 जागा

 

पद क्रमांक 18 फोटोग्राफी: 02 जागा

 

पद क्रमांक 19 फिजिक्स: 16 जागा

 

पद क्रमांक 20 सायकोलॉजी: 05 जागा

 

पद क्रमांक 21 झूलॉजी: 05 जागा

 

 

शैक्षणिक पात्रता

पद क्रमांक 1,3, 5,12, 15, 19, 20 & 21: संबंधित विषयात B.Sc

 

पद क्रमांक 2, 4, 6, 8, 9, 10, 16 & 17: संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा

 

पद क्रमांक 7, 11, 13 & 18: संबंधित विषयात B.Sc. किंवा डिप्लोमा

 

पद क्रमांक 14: B.Sc.  आणि लायब्ररी सायन्स डिप्लोमा

 

 

 

वयोमर्यादा

29 ऑगस्ट 2018 रोजी 18 ते 28 वर्षे SC/ST:05 वर्षे अधिक, OBC: 03 वर्षे अधिक

 

 

परीक्षा शुल्क

जनरल व ओ.बी.सी 100/-  SC/ST व माजी सैनिक शुल्क नाही

 

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख

13 सप्टेंबर 2018