Best Work from Home Job Flipkart Job 2024 | फ्लिपकार्ट कंपनीत १२ वी पास साठी नोकरीची सुवर्णसंधी | Best Work from Home Job Flipkart Job 2024 | Mahajobs.in

Work from Home Job Flipkart Job 2024 : जर तुम्हाला घरी बसून काम करायचे असेल तर फ्लिपकार्ट कंपनी ने देशभरात अनेक नोकरभरतीची प्रक्रिया चालू केलि आहे . या भरती साठी तुम्हाला ऑनलाइन पद्धातिनेअर्ज सादर करायची आहेत .

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

नविन वर्ष चालू झालय आणि फ्लिपकार्ट कंपनी आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक नविन ऑफर्स घेऊन येत आहे . या साठी त्यांना लागणार आहे अधिक कामगार . त्या साठी त्यांनी Work from Home Job Flipkart Job 2024 अंतर्गत भरती सुरु केलि आहे . या भरती प्रक्रिये मधे ऑपरेटर ते मेनेजर पदापर्यंत चे अर्ज मागविण्यात आले आहे .

फ्लिपकार्ट ही ऑनलाइन शॉपिंग मध्ये एक खुप मोठी नवाजलेली कंपनी आहे . अणि यात पात्र उमेदवारांची Work from Home Job Flipkart Job 2024 अंतर्गत नविन भरती सुरु आहे .

या भरतीमध्ये तुम्हाला कोणतेही शुल्क नाही द्यावे लागणार , अणि आकर्षक पगारची नौकरी इथे तुम्हाला मिळेल .

पदाचे नाव : होलसेल ऑपरेशन असोसिएट

या ठिकाणी तुम्हाला होलसेल ऑपरेशन असोसिएट म्हणून काम करावे लागणार आहे .अणि या कामचे ट्रेनिंग सुद्धा तुम्हाला कंपनी देणार आहे . या ट्रेनिंग मध्ये तुम्हाला तुमच्या कमाबद्दल सम्पूर्ण माहिती दिल्या जाईल .अणि त्या नंतर तुम्ही कामावर रुजू व्हाल .

या जॉब साठी तुम्हाला खली दिलेल्या गोष्टींमध्ये पात्र असायला हवे –

शिक्षण : १२ पास , आईटीआई , डिप्लोमा , पदवीधर उसने आवश्यक आहे . सोबत बेसिक इंग्रजी लिहायला अणि वाचायला आले पाहिजे .

तुम्ही जर का नोकरीच्या शोधत असाल तर नक्की तुम्ही या जॉब साठी अप्लाई करा . Work from Home Job flipkart मध्ये तुम्ही जे जॉब ऑनलाइन घरी बसून सुद्धा करू शकता .अगड़ी मोबाइल वरुन सुद्धा तुम्ही हा जॉब करू शकता . तुम्हाला या ट्रेनिंग चे सर्टिफिकेट सुद्धा दिल जाईल , आणि हे सर्टिफिकेट चा उपयोग करुण meesho , Amazon मध्ये सुद्धा तुम्ही अप्लाई करू शकता.

Smartphone specifications requirement – फॉर Work from Home Job flipkart २०२४

  • RAM – 4GB
  • Internal storage : 64GB
  • Camera : 1600*720MP
  • Android Version : v7/8 or IOS14
  • Internet Speed : 4G and min 15 mbps

Best Work from Home Job Flipkart Job 2024 | फ्लिपकार्ट कंपनीत १२ वी पास साठी नोकरीची सुवर्णसंधी | Best Work from Home Job Flipkart Job 2024 | Mahajobs.inहे पण वाचा  – Latur Mahanagarpalika Bharti 2024

पदाचे नाव : होलसेल ऑपरेशन असोसिएट
कंपनी : फ्लिपकार्ट
अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन
नोकरी स्वरुप : वर्क फ्रॉम होम / वर्क फ्रॉम ऑफिस
फी शुल्क : नाही
इंटरव्यू : ऑनलाइन पद्धातिने

Work from Home Job Flipkart Job 2024 Important Links

ऑनलाइन अर्ज कराइथे क्लिक करा
कंपनी संकेतस्थलइथे क्लिक करा

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!