assistant professor in Government Medical College

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सहयोगी प्राध्यापक पदाच्या एकूण २९ रिक्त जागांसाठी योग्य शैक्षणिक पात्रताधारक उमेद्वारांचे संबंधित विभागाकडुन ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत तरी इच्छूक उमेद्वारांनी आपला अर्ज सादर करावा.

पदाचे नाव

सहयोगी प्राध्यापक  (Surgery, Medicine, Pediatrics, Orthopedics )

 

 

शैक्षणिक पात्रता            

एमडी/ एमएस आणि ४ वर्षे अनुभव

 

 

वयोमर्यादा                       

वय १ ऑगस्ट २०१८ रोजी ४५ वर्षापर्यंत

(sc/st/obc +5 years)

 

 

अर्ज शुल्क                                

खुल्या प्रवर्गासाठी ५३४ रुपये आणि मागासवर्गीयांना ३२४ रुपये

 

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख    

१०  सप्टेंबर २०१८