Assistant Manager posts in Securities and Exchange Board (SEBI) 2018

Assistant Managerial posts in Securities and Exchange Board (SEBI) 2018

सिक्युरिटीज आणि एक्स्चेंज बोर्डात (SEBI) सहाय्यक व्यवस्थापक या एकूण १२० रिक्त जागांसाठी योग्य शैक्षणिक पात्रताधारक उमेद्वारांचे संबंधित विभागाकडुन ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत तरी इच्छूक उमेद्वारांनी आपला अर्ज सादर करावा.

पदाचे नाव         

सहाय्यक व्यवस्थापक (असिस्टंट मॅनेजर), सहाय्यक व्यवस्थापक (सामान्य)

 

 

शैक्षणिक पात्रता            

कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी किंवा एल.एल.बी. किंवा अभियांत्रिकी पदवी किंवा सीए किंवा कंपनी सचिव किंवा चार्टर्ड वित्तीय विश्लेषक किंवा लेखापाल म्हणून केलेल्या कामाचा अनुभव

 

 

पदाचे नाव         

सहाय्यक व्यवस्थापक (कायदा)

 

 

शैक्षणिक पात्रता            

एलएलबी किंवा तत्सम कायद्याची पदवी

 

 

पदाचे नाव         

सहाय्यक व्यवस्थापक (आयटी)

 

 

शैक्षणिक पात्रता            

बी.ई. इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ आयटी/ कॉम्पुटर सायन्स किंवा एम.सी.ए. किंवा कोणत्याही शाखेतील पदवीसह पदव्युत्तर पदवी (कॉम्युटर/ आयटी)

 

 

पदाचे नाव         

सहाय्यक व्यवस्थापक (बांधकाम)

 

 

शैक्षणिक पात्रता            

अभियांत्रिकी पदवी (बांधकाम)

 

 

पदाचे नाव         

सहाय्यक व्यवस्थापक (इलेक्ट्रिकल)

 

 

शैक्षणिक पात्रता            

अभियांत्रिकी पदवी (इलेक्ट्रिकल)

 

 

वयोमर्यादा         

वय ३१ ऑगस्ट २०१८ रोजी १८ ते ३० वर्ष दरम्यान (sc/st+5 obc+3)

 

 

परीक्षा शुल्क      

खुल्या/ इतर मागासवर्गीय अर्जदारांसाठी ८५० रुपये आणि अनुसूचित जाती/ जमातीच्या/ अपंग अर्जदारांसाठी १०० रुपये

 

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख

३० सप्टेंबर २०१८