महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागामध्ये विविध पदाच्या २७ जागा

महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागामध्ये विविध रिक्त पदाच्या एकूण २७ जागांसाठी योग्य शैक्षणिक पात्रताधारक उमेद्वारांचे संबंधित विभागाकडुन ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत तरी इच्छूक उमेद्वारांनी आपला अर्ज सादर करावा.

पदाचे नाव 

निम्नश्रेणी लघुलेखक पदाच्या ४ जागा

शैक्षणिक पात्रता

कोणत्याही शाखेतील पदवीसह इंग्रजी किंवा मराठी लघुलेखन १०० (श.प्र.मि.) आणि इंग्रजी टंकलेखन ४० (श.प्र.मि.) व मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. व्यावसायिक परीक्षा व MS-CIT उत्तीर्ण

वयोमर्यादा

1 जून 2018 रोजी 18 ते 38 वर्षे दरम्यान असावे. मागासवर्गीय उमेदवारास 5 वर्षे सवलत

पदाचे नाव 

लिपिक टंकलेखक पदाच्या १० जागा

शैक्षणिक पात्रता

कोणत्याही शाखेतील पदवीसह इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. आणि

मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण

वयोमर्यादा

1 जून 2018 रोजी 18 ते 38 वर्षे दरम्यान असावे. मागासवर्गीय उमेदवारास 5 वर्षे सवलत

पदाचे नाव 

प्रोसेस सर्व्हर पदाच्या ५ जागा

शैक्षणिक पात्रता

कोणत्याही शाखेतील पदवीधारक

वयोमर्यादा

1 जून 2018 रोजी 18 ते 38 वर्षे दरम्यान असावे. मागासवर्गीय उमेदवारास 5 वर्षे सवलत

शिपाई पदाच्या ८ जागा

पदाचे नाव 

एस.एस.सी. उत्तीर्ण

वयोमर्यादा

1 जून 2018 रोजी 18 ते 38 वर्षे दरम्यान असावे. मागासवर्गीय उमेदवारास 5 वर्षे सवलत

परीक्षा शुल्क

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 300/- रुपये तर राखीव प्रवर्गातिक उमेदवारांसाठी 150/- रुपये

परीक्षा प्रवेश पत्र दिनांक पासून मिळेल

14 सप्टेंबर 2018

परीक्षेची तारीख

22 किंवा 23 सप्टेंबर २०१८ computer based test

अर्ज करण्याची शेवटची तारीख

29 ऑगस्ट २०१८