भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2018

भारतीय विमानतळ प्राधिकरण या विभागामध्ये विविध रिक्त पदाच्या एकूण 119 जागांसाठी योग्य शैक्षणिक पात्रताधारक उमेद्वारांचे संबंधित विभागाकडुन ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत तरी इच्छूक उमेद्वारांनी आपला अर्ज सादर करावा.

पदाचे नाव         

ज्युनिअर असिस्टंट -फायर सर्विस 119 जागा

 

 

शैक्षणिक पात्रता

10 वी उत्तीर्ण व 50% गुणांसह मेकॅनिकल/ऑटोमोबाइल/फायर डिप्लोमा  किंवा 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण

 

 

वयोमर्यादा

30 जून 2018 रोजी 18 ते 30 वर्षे (SC/ST: 05 वर्षे अधिक OBC:03 वर्षे अधिक)

 

 

परीक्षा शुल्क

General & OBC: 1000/-  SC/ST/अपंग/महिला: शुल्क नाही

 

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख

31 ऑगस्ट 2018