बँक ऑफ इंडियामध्ये सफाईगार,शिपाई पदांच्या ९९ जागासाठी भरती.

बँक ऑफ इंडियामध्ये सफाईगार,शिपाई पदांच्या एकूण 99 जागांसाठी योग्य शैक्षणिक पात्रताधारक उमेद्वारांचे संबंधित विभागाकडुन ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत तरी इच्छूक उमेद्वारांनी आपला अर्ज सादर करावा.

पदाचे नाव

सफाई कर्मचारी,शिपाई

 

दक्षिण मुंबई १९ जागा

 

उत्तर मुंबई २४ जागा

 

नवी मुंबई ५६ जागा

 

 

शैक्षणिक पात्रता

८ मे २०१२ पूर्वी दहावी उत्तीर्ण

 

 

वयोमर्यादा

वय ८ मे २०१२ रोजी १८ ते २६ वर्ष दरम्यान असावे. अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष, इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना ३ वर्ष तर अपंग उमेदवारांना १० वर्ष सवलत

 

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख

२९ ऑगष्ट २०१८ आहे