आयबीपीएस मार्फत प्रोबेशनरी ऑफिसर (प्रशिक्षणार्थी) पदाच्या ४१०२ जागा.

आयबीपीएस मार्फत प्रोबेशनरी ऑफिसर (प्रशिक्षणार्थी) पदाच्या एकूण ४१०२ जागांसाठी योग्य शैक्षणिक पात्रताधारक उमेद्वारांचे संबंधित विभागाकडुन ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत तरी इच्छूक उमेद्वारांनी आपला अर्ज सादर करावा.

 

पदाचे नाव         

प्रोबेशनरी ऑफिसर प्रशिक्षणार्थी पदाच्या ४१०२ जागा

 

 

शैक्षणिक पात्रता      

कुठल्याही शाखेचा पदवीधर असावा

 

 

वयोमर्यादा         

वय ऑगस्ट २०१८ रोजी २० ते ३० दरम्यान मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्षे आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना वर्ष सवलत

 

 

परीक्षा शुल्क                  

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ६००/- आणि अनुसूचित जातीजमाती/ अपंग उमेदवारांसाठी १००/- रुपये

 

 

पूर्व परीक्षेची तारीख

१३, १४, २० आणि २१ अक्टोबर २०१८

 

 

मुख्य परीक्षेची तारीख

१८ नोव्हेंबर २०१८

 

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख

सप्टेंबर २०१८